ECF Traders

ECF Traders

Share

Best Returns on Investment in Market
> Specializations in Forex Trading
> Commodity Market Training
> Free D-Mat Account

Instagram 12/08/2022

✅ECF Traders is on Instagram also ...

Instagram Create an account or log in to Instagram - A simple, fun & creative way to capture, edit & share photos, videos & messages with friends & family.

12/08/2022

1999/- (10 दिवस)
Currency ट्रेडिंग परिपूर्ण कोर्स...
या अमृतमोहोत्सवी स्वातंत्र्यदिनी सर्वांना आर्थिक अडचणीतून स्वातंत्र्य मिळवून देण्याचा संकल्प करत ECF TRADERS क्लासेस घेऊन आले आहेत
/

Offline/Online माध्यमातून घेतले जाणारे एकमेव ट्रेडिंग साक्षरता सेशन ज्यात तुम्हाला फॉरेक्स मार्केटमध्ये अपयशाची मूळ कारणे, यशाची ब्लूप्रिंट व फॉरेक्स मार्केट मध्ये यशस्वी होण्याचा रोडमॅप जाणून घेता येईल!
⚠️मर्यादित जागा उपलब्ध!
त्वरित सीट बुक करा

हा क्लास कोणासाठी उपयुक्त आहे?
✅विद्यार्थी
✅सेवानिवृत्त व्यक्ती
✅गृहिणी
✅उत्पन्नाचा दुसरा स्रोत शोधणारे कर्मचारी
✅नवीन ट्रेडर
✅मध्यम-स्तरीय/अनुभवी ट्रेडर ज्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
हे सत्र फॉरेक्स मार्केट इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्याचा रोडमॅप स्पष्ट करेल!
या लाइव ट्रेडिंग साक्षरता सेशन मधे तुम्ही काय शिकाल?
✅फॉरेक्स मार्केटमध्ये अपयश मिळण्याचे मूळ कारण.
✅प्रचंड यश आणि स्केलेबिलिटी मिळवण्यासाठीचा "रोडमॅप".
✅सुपर यशासाठीचे सद्गुण.
✅विविध करन्सीज् मध्ये योग्य वेळी गुंतवणूक करण्याची कला.💱
✅ट्रेडिंगसाठी अनुकूल आणि प्रतिकूल स्टॉक ओळखणं.💎
✅कमी पैश्यात फॉरेक्स मार्केट ट्रेडिंग करून कसं यशस्वी होता येईल याची माहिती.💰
✅फॉरेक्स मार्केट ट्रेडिंगमागील सायन्स शिकण्याच्या दिशेने आपले पहिले पाऊल उचला आणि एक मास्टर ट्रेडर बना!!
एवढेच नव्हे तर फक्त *1999/-* भरून आपण ECF क्लासची लाईफटाइम मेंबरशिप मिळवता.
म्हणजेच आपण यापुढील प्रत्येक सेशन अगदी मोफत अटेंड करू शकता!
त्याच बरोबर,
✅मोफत अकाऊंट ओपनिंग.
✅त्वरित डिपॉजिट आणि विथड्रॉवल.
✅२४/७ सपोर्ट.
✅टेलिग्राम ग्रुप वर प्रोफेशनल ट्रेडर्स कडून अपडेट्स.
अशा अनेक सुविढांचा लाभ घेत येईल.
⚠️अजूनही विचार करताय? हि सुवर्णसंधी गमावू नका!
मर्यादित जागा उपलब्ध!
त्वरित सीट बुक करा
किंवा कॉल करा:
9028 91 2744

12/08/2022

ऑनलाईन currency ट्रेडिंग कोर्स...
16 ऑगस्ट पासून सुरू ..(10 दिवस)
1999/- only.
Contact
9028 91 2744 (काजल)

10/08/2022

Live सेमिनार ला जॉईन होण्यासाठी कॉन्टॅक्ट करा
WA 9028 91 2744
Link https://chat.whatsapp.com/GbOqqomFKJT8lCvFkgeJ7m

07/08/2022

Happy Friendship Day

04/08/2022

फ्रि फोरेक्स मार्केट सेमिनार
वार = गुरुवार
दिनांक = 11/08/2022
वेळ = सायंकाळी 7 pm
*"ECF Traders "* घेऊन येत आहेत फ्री फोरेक्स मार्केट सेमिनार. आमच्या 5 वर्षांच्या अनुभवातून शिकलेल्या आणि अनुभवलेल्या काही विशिष्ट्य गोष्टी सेमिनार मध्ये सांगणार आहोत. आजकालचे जे नवीन ट्रेडर्स आहेत ते काय चुका करता आहेत आणि त्यांनी काय केले पाहिजे म्हणजे ते एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतील ह्या विषयीची माहिती ह्या सेमिनार मध्ये तुम्हाला मिळणार आहे. तरी आपण आवर्जून सेमिनार ला उपस्थित रहा.
जाणून घ्या *५% टक्के यशस्वी ट्रेडर्स ची मानसिकता*
शिका पैशाचे फोरेक्स मार्केट द्वारे योग्य नियोजन
जाणून घ्या नेमक्या कुठल्या ट्रेडिंग प्रकारात सोप्या पद्धतीने पैसे कमवता येतात
हा एक तासांचा फ्रि सेमिनार अटेंड केल्यानंतर फोरेक्स मार्केट कडे बघण्याचा तुमचा *दृष्टिकोन* संपूर्णपणे बदलून तुम्ही एका वेगळ्या *आर्थिक जीवनाची वाटचाल* सुरू करू शका..
मर्यादित सीट उपलब्ध!!
नोंदणी साठी खालील नंबर सेव करून मेसेज करा....
9028 91 2744

आपल्या ग्रुप ला जॉईन करा .

https://chat.whatsapp.com/GbOqqomFKJT8lCvFkgeJ7m

01/08/2022

फ्री Currency Trading webinar
11 AUG.2022
जॉईन होण्यासाठी , व अधिक माहिती साठी
WA massage करा
9028 91 2744

01/08/2022

ECF Traders .
LIVE WEBINAR
11 AUG.2022
FOR MORE DETAILS
WA 90289 12744

Want your business to be the top-listed Finance Company in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


House No. 150, Near Siddhi Enterprises, Hanuman Nagar Shiye-Bawada Road, Shiye
Kolhapur
416122