digital adwat

digital adwat

Share

affiliate marketing

10/04/2023
14/02/2023

नमस्कार दूध उत्पादक शेतकरी मित्रानो,आपण मिनरल मिक्शर,कॅल्शियम टॉनिक ची चर्चा करण होतो,त्यामध्ये आपल्या आपल्या भागाप्रमाने किंमत देखील सांगितली, पण......
हे मिनरल किंवा कॅल्शियम टॉनिक दिल्या नंतर आपल्या जनावरांमध्ये काय काय बदल झाला याची चौकशी किंवा जनावरांचे निरिक्षन केले आहे का ❓❓
खालील प्रमाणे तुमच्या जनावरांमध्ये बदल दिसतात का ❓❓
1) जनावरांची पचन क्रिया सुधारली आहे का❓❓

2) शेनामध्ये चर किंवा खाल्लेला चारा,खाद्य जसाच्या तसा दिसतो का❓❓


3) जनावरांच्या अंगावर लव किंवा चकाकी आलेली आहे का ❓❓

4)जनावरांमध्ये युमुनिटी (तांकत) वाढली आहे का ❓

5) जनावरांचे डोके शांत झाले आहे ❓❓

6) जनावरां ची चपळता वाढली आहे का❓

7) जनावरांची तब्बेत सुधारली आहे का❓

8) आपल्या गाई म्हैशी वेळेवर माजावर येतात का ❓❓

9)fat व snf लागतो का❓

दुधव्यवसाय करणाऱ्या शेतकरी मित्रांनो सांगायचे तात्पर्य हे आहे की एवढ्या *महाग* असलेल्या मिनरल मिक्चर व कॅल्शियम टॉनिकणे फक्त अर्धा ते *1 लिटर* दूध वाढीसाधीच आपण वापरता काय ❓❓

पुन्हा सर्व वापरून झालेवर हे प्रॉब्लेम जसेच्या तसे दिसत असतील तर पुन्हा आपल्या हातात तिच चिट्ठी ये की *माजावर येणे* साठी हे वापरा म्हणून् त्यावेळी आपण वाढत्या खर्चाचा विचार केला आहे ❓

मित्रानो दूध व्यवसाय तुम्ही *बजेट आखूनच* करा.

येथे या व्यवसायात रुपयाला महत्व नसून पैशात महत्व वाढते ते म्हणजे fat आणी snf आणी हे तुम्ही चेक करता का❓
या सर्व समस्या साठी फक्त आणी फक्त पशुधन च आपल्याला आपल्या जनावरांमध्ये फरक दाखव ते असा अनुभव गृप वरील *शेतकऱ्यांनी* अनुभवला आहे

*पशुधन* मध्ये सर्व *खनिज* पदार्थ व *कॅशियम* * #जैविक* व * #हर्बल* स्वरूपात मिळते

महिन्याचा खर्च फक्त *250* रु मध्ये *पशुधन* खरपोच मिळवा ,आणी आपला *व्यवसाय सुलभ* बनावा,

*पशुधन* हे कोणतेही ओषध नाही हे एक *हर्बल टॉनिक* आहे

*संपर्क* सचिन कवडे *कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी* तसेच *ऑल महाराष्ट्र* *9834472647*

Want your business to be the top-listed Beauty Salon in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Kolhapur
Kolhapur
416119