Agoumi

Agoumi

Share

Mdf n wooden gift articles

14/07/2022

खुशखबर!
अगौमीच्या नवीन वस्तूंची अनेकांना प्रतीक्षा असते..अशा आमच्या रसिक ग्राहकांसाठी आता अगौमीने आणल्या आहेत 2 आकारातील फ्रेम्स.. सकारात्मक संदेश देणाऱ्या... आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या.. स्वयंपाकघर/डायनिंग होईल आणखी आकर्षक..जेव्हा भिंतीवर असतील या फ्रेम्स मनोवेधक..संपर्क
अनु:9881250110
मीनल 8805560517

20/04/2022

कधी फुल तर कधी पान...
टेबल,फ्रीज ची वाढवे शान..
नेहमीच्या पॉट स्टँड बरोबर अगौमीची नवीन व्हरायटी.. *खास लोकांसाठी खास व्हरायटी*
संपर्क:
अनु 9881250110
मीनल 8805560517

18/12/2021

*आगौमीच्या* इतर अनोख्या कलाकृतीं बरोबर
आमची अजून एक खासियत :आशिर्वच दीप
विघ्नहर्ता गणराज,करवीर निवासिनी,देवी सरस्वती, स्वामी समर्थ आदी देवतांना आवाहन करणारे आशिर्वच दीप उपलब्ध! गृहप्रवेश, उदघाटन ,वाढदिवस व इतर शुभप्रसंगी घरी लावण्यासाठी, गिफ्ट देण्यासाठी, अवश्य भेट द्या ...*अगौमी*
संपर्क
अनु 9881250110
मीनल 8805560517

12/10/2021

Elegant candle holder gift set✨🎊🎁.. For more details please contact
*Agoumi*
Anu..... 988125011
Meenal.. 8805560517
*Order now*
Sometimes the simplest of things bring the greatest of pleasures.
This T- light candle holder with minimalistic modern design looks gorgeous when arrenged in clusters✨

Photos from Agoumi's post 27/09/2021

आली दिवाळी,आला दसरा
अगौमी चे दिवे आणा घरा..
दरवर्षीची दिवाळी नवी ,कपडे नवे तशी सजावटही नवी हवी...त्यासाठी दिवेही तसेच हवे...नवे आणि वेगळे.. अगौमीने आणलीय पणत्या ठेवण्यासाठी दिव्यांची नवीन रेंज..कँडल होल्डर,शॅडो लॅम्प यांची नवीन डिझाईन..
किंमत कमी, आणि सगळी डिझाईन आवडणार ह्याची अगौमी देते हमी😅
संपर्क
अनु :9881250110
मीनल:8805560517

23/09/2021

मनःपूर्वक धन्यवाद!
अगौमीच्या वाटचालीला 23 सप्टेंबर 21 म्हणजे आजच एक वर्ष पूर्ण होते आहे.
या काळात आपण अगौमीला दिलेली खास दाद, आपला प्रतिसाद अमूल्य आहे.आपले ऋणानुबंध असेच कायम राहावेत हीच सदिच्छा💐 *अगौमी*
अर्थात.. अनु, गौरी, मीनल 😊🙏🏻

Photos from Agoumi's post 03/09/2021

5 सप्टेंबर ,टीचर्स डे निमित्त खास घेऊन येत आहोत...विद्येचे रूप असलेली ,विस्मरणात गेलेली मिनिएचर पाटी... सरस्वतीसह..
टेबलवर किंवा पुस्तकांच्या शेल्फ मध्ये ठेवा..
टीचर ,विद्यार्थी कोणालाही द्या...
कमी किंमत,वस्तू आकर्षक
*अगौमी*
अनु:9881250110
मीनल:8805560517

(Miniature slate size 4.75" X 3.75" इंच)

Photos from Agoumi's post 03/09/2021

नमस्कार 🙏🏻
पुस्तक प्रेमींसाठी, सतत online अभ्यास आणि काम करणार्‍या सर्वांसाठी आम्ही आणला आहे ..मल्टीपर्पज बुकस्टँड!ज्यावर आपल्याला सर्व आकाराची पुस्तके📚📙📖 ठेऊन वाचता येतील च सोबत ipad 📱,टॅब साठी ही त्याचा उपयोग करू शकता.. खास अशा सरस्वती सह
*अगौमी*
नाविन्यपूर्ण कलाकृती
संपर्क
अनु 9881250110
मीनल 8805560517

Photos from Agoumi's post 29/08/2021

नो ट्रिप्स ,नो आऊटिंग..राहत्या घरात मोबाईल, टिव्ही समोर कैद झालेल्या डोळ्यांना तणावमुक्त करण्यासाठी..अगौमीचे आगळेवेगळे पॉट स्टँड..खऱ्याखुऱ्या छोटुल्या झाडासहित... टेबलवर ठेवा,खिडकीत लावा किंवा भिंतीवर लटकवा...सगळ्यांची पसंती मिळवलेले आदर्श इको फ्रेंडली गिफ्ट..फक्त अगौमी कडे
संपर्क
अनु 9881250110
मीनल 8805560517

Photos from Agoumi's post 07/08/2021

सध्याच्या ऑनलाईन शिक्षण आणि वर्क फ्रॉम होम काम करण्याच्या काळात अनेक तास मोबाईल समोर बसावे लागते.व्हिडिओ कॉलिंग आणि मीट मध्ये मोबाईल धरताना फारच तारांबळ उडते.. याचे सोल्युशन आम्ही घेऊन आलोय..अगौमीची नवीन कलाकृती *foldable मोबाईल होल्डर* ...शिवाय तासनतास मोबाईलवर काम करून डोळे थकतात,ताण येतो त्यावर उपाय म्हणून डॉकटर सांगतात ठराविक वेळाने झाडांकडे ,हिरव्या रंगाकडे बघा...त्यासाठी आहेत अगौमीचे *पॉटस्टँड*..खऱ्याखुऱ्या झाडासहित...
लगेच ऑनलाईन सम्पर्क करा:
अनु :9881250110
मीनल:8805560517

05/08/2021

अगौमी घेऊन आली आहे.. अजून एक नाविन्यपूर्ण कलाकृती.. श्रावण स्पेशल.. धूप घर.. खास तुमच्या साठी आणि तुमच्या आप्तांसाठी.. तेव्हा त्वरा करा.. आजच call करून ऑर्डर book करा
अनु 9881250110
मीनल 8805560517

Photos from Agoumi's post 04/08/2021

धूप आणि श्रावण महिन्यातील सण,देवधर्म कुळाचार यांचा अगदी जवळचा संबंध. यात नावीन्य आणण्यासाठी अगौमी ने आणलंय पाईन वूड मधील छोटे,देखणे धुपघर....धूप लावून घर निर्जंतुक करा शिवाय पवित्र्यही वाढवा.
तसेच श्रावणातील हळदीकुंकू ,मंगळागौर,सत्य नारायण, राखी पौर्णिमेच्या निमित्ताने लहान, थोरांना भेट देण्यासाठी लहान मोठ्या कलात्मक,नाविन्यपूर्ण वस्तू आहेतच..एकदा जरूर भेट द्या.. *अगौमी*
संपर्क:
अनु :9881250110
मीनल:8805560517

Want your business to be the top-listed Shop in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Kolhapur

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm