APEX Nursing Home

APEX Nursing Home

Share

Apex Hospital (Shivaji Park) (Kolhapur)
Gadre Garden, Kolhapur, Maharashtra - 416003

Phone: 0231 252 5301

31/10/2022

ब्लड क्लॉटींगची अशी लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

29/10/2022

वेळीच दाखवलेले प्रसंगवधान तुमच्या जिवलगांचा जीव वाचवू शकते

वेळीच स्ट्रोकची लक्षणे जाणून घ्या

ActFAST

जागतिक स्ट्रोक दिन
29 ऑक्टोबर 2022

26/10/2022

अपेक्स नर्सिंग होमतर्फे सर्वांना भाऊबीजेच्या शुभेच्छा!

👫 ✨

24/10/2022

अपेक्स नर्सिंग होमतर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

🎉

22/10/2022

अपेक्स नर्सिंग होमतर्फे धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.

20/10/2022

नियमित व्यायाम आणि नियमित हाडांची तपासणी तुम्हाला मजबूत हाडे आणि फ्रॅक्चर-मुक्त जीवन देईल.

17/10/2022

जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन विशेष

विषय: “ऑस्टिओपोरोसिस-लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध”

14/10/2022

मणक्याच्या आजारांसाठी कारणीभूत असणाऱ्या या सवयींकडे वेळीच लक्ष द्या.

12/10/2022

लवकर झालेल्या संधिवाताच्या निदानामुळे प्रभावी उपचार घेण्यास मदत होते. संधिवाताच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष द्या.

जागतिक संधिवात दिवस

10/10/2022

पोटविकाराच्या या लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष करताय का?

अधिक माहितीसाठी आजच अपेक्स नर्सिंग होमला भेट द्या.

07/10/2022

संधिवाताच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

अधिक माहितीसाठी आजच अपेक्स नर्सिंग होमला भेट द्या.

05/10/2022

समृद्धीचे दारी तोरण,
आनंदाचा हा हसरा सण,
सोने लुटून हे शिलंगण,
हर्षाने उजळू द्या अंगण...

सर्वांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा!

Want your practice to be the top-listed Clinic in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Gadre Garden, Shivaji Park
Kolhapur
416003