PRIDE AGRO chemicals

PRIDE AGRO chemicals

Share

manufacturer of organic & bio products

07/03/2026

कमी खर्चात जास्त उत्पादनासाठी आजच शुगर चार्जर मागवा. संपूर्ण महाराष्ट्रात फ्री होम डिलिव्हरी, कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध.
#ऊस

29/12/2025

प्राईड ऍग्रो केमिकल्समध्ये टेलेमार्केटिंग पदासाठी महिला कर्मचारी नेमणे आहे. मराठी आणि कन्नड भाषांचे ज्ञान आवश्यक
शैक्षणिक पात्रता - Bsc agri.
संपर्क - 8329223848

Photos from PRIDE AGRO chemicals's post 06/11/2025

शुगर चार्जरचा वापर करून आपल्या ऊसाच्या उत्पादनात क्रांती घडवून आणण्याऱ्या हजारो शेतकऱ्यांच्या परिवारात आपणही सहभागी होण्यासाठी शुगर चार्जर एकदा वापरून तर पहा...
रिजल्ट न आल्यास पैसे परतीची हमी देणारी एकमेव कंपनी.
#ऊसशेती

22/09/2025

ऊसाचे कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी आजच आम्हाला फोन करा. 073872 23848

16/07/2025

30/06/2025

आपल्या सोयाबीन पिकासाठी एक जबरदस्त उत्पादन "शुगर चार्जर." जोमदार वाढ, भरपूर फुले आणि शेंगा त्याचबरोबर शेंगा भरण्यासाठी उत्तम असे संवर्धक म्हणजे "शुगर चार्जर."
संपूर्ण महाराष्ट्रात पोस्टाने घरपोच मिळेल,आजच ऑर्डर करा.
संपर्क - 7387223848/8329223848

21/02/2025

जोमादार फुटवे, एकसारखी वाढ आणि हिरवागार ऊस यासाठी आजच आम्हाला फोन करा - 7387223848/8329223848

20/02/2025

कमी खर्चात दर्जेदार प्रॉडक्ट देण्याचा आमचा संकल्प, तुमचा शुगर चार्जर वर असलेला विश्वास आणि तुम्ही काळ्या मातीत गाळत असलेला घाम या सगळ्याची पोचपावती म्हणजे आमच्या शेतकरी बांधवांचे असे खणखणीत ऊसाचे प्लॉट.
आपणही आजच शुगर चार्जर मागवा आणि प्राईड परिवारात सहभागी व्हा. आम्ही फक्त प्रॉडक्ट नाही तर विश्वास देतो.
आजच फोन करा. 7387223848/8329223848

13/02/2025

✅ आपण दिलेली रासायनिक खते पीक पूर्णपणे घेते का...? त्यासाठी वापरा शुगर चार्जर
✅ शुगर चार्जर वापराचे फायदे :
* पिकाची भूक वाढून जमिनीतील अन्नद्रव्ये शोषून घेते.
* शुगर चार्जरच्या वापराने ऊसावर गर्द काळोखी येते.
* पानाची रुंदी वाढून प्रकाश संश्लेषण क्रिया दुपटीने कार्यान्वित होते.
* ऊसाच्या दोन पेरातील अंतर व जाडी वाढते.
* पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
* सशक्त आणि जोमदार पीकामुळे उत्पादनात वाढ होते.
✅ 15 दिवसात पिकात लक्षणीय फरक अनुभवा ते ही अगदी कमी किंमतीत.
आजच आपली ऑर्डर बुक करा. संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल, कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध.
संपर्क - 7387223848/ 8329223848

Want your business to be the top-listed Engineering Company in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


MIDC SHIROLI
Kolhapur
416122

Opening Hours

Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm