Vaishali Atul Patil

Vaishali Atul Patil

Share

Social Worker
उमेदवार प्रभाग क्र. 39
राजारामपुर?

24/07/2021

प्रभाग क्र. 39 राजारामपुरी एक्सटेन्शन येथील मंडलिक पार्क या ठिकानी प्रचंड प्रमाणात अतिवृष्टीमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे कारन या परिसरामधील नाले व मोठे ओढे महानगरपलिकेने योग्य पध्दतीने स्वछ न केल्यामुळे मंडलिक पार्क या परिसरामधे नागरिकांची आज रोजी फार गैरसोय झाली आहे मंडलिक पार्क येथील सी विंग मधील बंगल्यामधे पाणी घुसले असुन नागरीक हवालदील झाले आहेत मी स्वत: अनुप पाटील व माझे सह्कारी मंडलिक पार्क या परिसराची पाहणी करुन अडचणी जाणून घेउन ज्या बंगल्यामधे पाणी गेले आहे त्या ठिकानी मी व माझे सहकारी त्वरित पाणी उपसाच्या मोटर घेउन पोहचले व त्या ठिकानी मोटर द्वारे पाणी काढण्यास सुरुवात केली व मी त्या ठिकाणच्या नागरीकाना हे कशामुळे घडले आहे याचा शोध घेतला असता आम्हा सर्वाना असे आढळून आले की महानगरपालिकेने योग्यरित्या काम न केल्यामुळे बरयाच वर्षानी मंडलिक पार्क मधे ही परिस्थिती उदभवली आहे हे समजले....
आपला
अनुप उर्फ बंटी पाटील
जिद्द युवक संघटना
राजारामपुरी 8 वी गल्ली
( पाटील परिवार सदैव आपल्या सेवेसाठी )
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

17/07/2021
01/07/2021

महाराष्ट्र कृषी दिन🙏🌄

01/07/2021

आपल्यासारखा दंतचिकित्सक तो आहे जो बर्‍याच स्मितांच्या मागे असतो. स्पार्कल्ससह हसण्याचा आत्मविश्वास इतरांना दिल्याबद्दल धन्यवाद. डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

29/06/2021

राही जी,आपल्या प्रभाग क्र.३९ मधील शिवाजी हौ.सोसा. येथील सरनोबत कुटुंबीयांच्या कन्या आहेत.
त्याचा आपणा सर्वांना अभिमान आहे. 💫
RRahi SarnobatSRahi Sarnobat

26/06/2021

राजातील माणूस आणि

माणसातील राजा

लोकराजा

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना

जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

25/06/2021

बैल घामाची प्रतिमा

बैल श्रमाचं प्रतिक

बैल माझ्या शिवारात

काढी हिरवे स्वस्तिक

कर्नाटकी बेंदुरच्या हार्दिक शुभेच्छा

24/06/2021

सण आहे सौभाग्यचा,
बंध आहे अतूट नात्याचा
या शुभदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Photos from Vaishali Atul Patil's post 21/06/2021

गेली 2 वर्षे कोविड-19 या संसर्गजन्य रोगामुळे जागतिक योग दिन शिबिराचे आयोजन करण्यात आले नाही म्हणून घरी राहून योग करावा आणि आपल्या तब्यातीची काळजी घ्यावि अशी विनंती / आवाहन परिसरातील नागरिकांना अनुप पाटील आणि पाटील कुटुंबीयांनी केले आहे. तरी मागील काही शिबिरांचे फोटो आपणास पाठवत आहोत कळावे ( पाटील कुटुंबीय सर्वांसाठी )

17/06/2021

हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी

छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम

अशा राजस आणि सत्त्व गुणांचे बाळकडू देणाऱ्या

राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी निमित्त

विनम्र अभिवादन!

29/05/2021

शुभ एकदंत संकाष्टि चतुर्थी
एकदंत संकष्टी चतुर्थी व्रत केल्याने माणसाचे सर्व दुःख
आणि पापे अदृश्य होतात. श्री गणेशाच्या कृपेने
जीवनात पैसा, आनंद आणि समृद्धी येते.

Want your organization to be the top-listed Government Service in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Kolhapur
416008