Kamath Kitchen

Kamath Kitchen

Share

घरगुती रुचकर नाष्टा आणि उत्कृष्ट शाकाहारी व मांसाहारी जेवण खास तुमच्यासाठी!

14/10/2021

Good health, wealth, success and prosperity, may Goddess Durga bless you with all these things on this pious day of Vijayadashami!

Stay healthy and stay cheerful!

30/08/2021

Greetings to you all on the auspicious occasion of Janmashtami.

आप सभी को जन्माष्टमी की ढेरों शुभकामनाएं।
जय श्रीकृष्ण!

Kamath Kitchen

06/01/2021

अस्सल घरगुती आणि झणझणीत रांगडी कोल्हापूरी तांबडा रस्सा, वडा-कोंबडा साठी पर्याय एकच 'हॉटेल कामत किचन'...

सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारचे जेवण आपल्या सेवेस नेहमीच तत्पर आपले सर्वांचे आवडते 'हॉटेल कामत किचन'...

सुसज्ज आणि आलिशान वातावरण, कार पार्कींग साठी व्यवस्था आणि खेडवासीयांच्या आवडी निवडी लक्षात ठेवून बनविलेल्या एकापेक्षा एक शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची मेजवानी आणि जिभेवर रेंगाळत राहणारी चव चाखायची असेल तर एकदा अवश्य भेट द्या...!

Want your restaurant to be the top-listed Restaurant in Khed?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Bharana Naka
Khed
415621

Opening Hours

Monday 7am - 10:30pm
Tuesday 7am - 10:30pm
Wednesday 7am - 10:30pm
Thursday 7am - 10:30pm
Friday 7am - 10:30pm
Saturday 7am - 10:30pm
Sunday 7am - 10:30pm