Weekendplaner
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Weekendplaner, Tour Agency, Shop No. 14, Tulsi Park, Vasant Vally Rode, Nr. Amrut Park, Khadakpada, Kalyan.
07/07/2019
*पावसात भिजूया ..मनसोक्त !*
पावसाला दमदार सुरवात झाली आहे , जलधारांनी अवघी सृष्टी न्हाऊन निघाली आहे. निसर्ग देखील बहरला आहे. अशा वेळी आपल्या प्रियजनांसोबत अथवा जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत एखादी पावसाळी सहल आपल्याला नक्कीच रिफ्रेश करते.
विहार हॉलिडेजने खास आपल्यासाठी आयोजित केली आहे खास एक दिवसीय पावसाळी सहल .. धबधब्यावर मजा करा , गेम्स एन्जॉय करा आणि भरपूर मजा मस्ती , सकाळी निघा धमाल करा आणि संध्याकाळी परत.
*दिनांक २१ जुलै २०१९ , रविवार , ठिकाण : माहुली फार्म्स , आसनगाव*
*सहल शुल्क*
वयोगट ४ ते ९ - व्हेज ६९९ /- नॉन व्हेज - ७९९ /-
प्रौढ ( ९ पासून पुढे ) व्हेज ८९९ /- नॉन व्हेज - ९९९ /-
*शुल्कात समाविष्ट*
आसनगाव स्टेशन पासून पिकअप आणि ड्रॉप
सकाळचा चहा आणि न्याहारी
दुपारचे चविष्ट जेवण
संध्याकाळी गरमागरम चहा आणि बिस्किट्स
मर्यादित सीट्स तेव्हा आपली जागा आजच नक्की करा.
संपर्क : ९८१९८ ९१७७२ / ९८६९३ ६८६५६
01/07/2019
Enjoy Monsoon at your own Personal Waterfall @ Just Rs. 999* pp
Inclusive of:
• Breakfast, Lunch & Tea
• Pickup & Drop Service
• Other Activities: Swimming Pool, Rain Dance, Indoor Games
24/12/2018
*चिऱ्यांच्या घरात*
एकत्र जाऊया
चला सुट्टी
द्विगुणीत करूया ..!!
याहून आनंददायी काय असू शकत. थंड - शांत चिऱ्यांच्या घरात राहून, तुम्ही आराम करू शकता, रात्री मोकळ्या आकाशात चांदणं पाहू शकता , जाताना येताना घाटा घाटाच्यां रस्यातुन मनसोक्त बाईक किवां कार चालवु शकता.
नैसर्गिक सौदंर्याने बहरलेले
आनंदि क्षण पुन्हा पुन्हा अनुभवावे असे वाटत राहतात. नेहमीच्या धकाधकिच्या आयुष्यापासुन दुर शातं शांत हवेहवेसे वाटणारे क्षण चैतन्य देऊन जाणार असा हा वाडा ..
*नवे वर्ष साजरे करा यंदा चिऱ्याच्या वाड्यात*
नेहमी पेक्षा अनोखा अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल ..सभोवती निसर्ग ,थंडगार हवेची झुळूक त्यात रात्रभर मस्त शेकोटी करून मजा करण्याची जागा ..
मंद आवाजात गाण्याच्या तालावर नाचत ,हसत शेकोटी भोवती आपल्या प्रियजनांच्या समवेत नव्या वर्षाचे स्वागत करायला आवडेल का ..
मग आजच त्या साठी नक्की फोन करा ..
*सखी टूर्स* (विक एन्ड स्पेशल )
Tel : 0251 223 24 41 / [email protected]
M : 9819 891 772 / 9869 368 656
www.sakhitours.org
https://www.facebook.com/sakhitourstravels
*या सर्व गोष्टी अनुभवायला चला मग चिऱ्याच्या वाड्यात सखी संगे ....*
*हिल पे अनोखा फील याने माथेरान*
माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. महाराष्ट्रातील लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण ८०३ मी. किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्व-पश्विम व दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. ह्या कडांनाच पॉईंटस् म्हटले जाते. ज्या इंग्रजांनी माथेरान वसवले त्यांनीच या पॉईंटस् ना नावे दिली, त्यामुळे सहाजिकच ती इंग्रजीत आहेत.
माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा सुटावलेली, वेगळी डोंगर रांग आहे. कल्याणच्या मलंग गडापासून ही डोंगर रांग सुरू होते. मलंग गडाला लागून बदलापूरच्या‘टवली’ गुहांचे किंवा बदलापूरचे डोंगर आहेत. नंतर ‘नवरानवरी’चा डोंगर लागतो. ह्यावर असणाऱ्या बारीकसारीक सुळक्यांमुळे हा डोंगर लगेच ओळखता येतो. त्यापुढे चंदेरीचा प्रचंड उभा सुळका आणि नंतर ‘म्हैसमाळ’ नावाचा डोंगर लागतो. नंतर आरपार भोक असणारा ‘नाखिंद’ डोंगर लागतो आणि मग ‘पेब’ दिसतो. त्याच्यावरही किल्ल्याचे काही अवशेष आहेत. यानंतर मग माथेरानचा डोंगर सुरू होतो.
निर्सगाची अदभुत नजारा म्हणजे माथेरान
येथिल मन थक्क करुन टाकणारे पॉईंट
शार्लेट पॉईंट, पॅनोरमा पॉईंट, सनसेट पॉईंट, लुईझा पॉईंट,
एको पॉईंट, चौक पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट, गार्बट पॉईंट, माऊंटबेरी पॉईंट, मंकी पॉईंट, एकुन ३६ पॉईंट बघण्या सारखे आहे . येवढे पॉईंट बघायला साधारण ३ दिवस लागतात.
मग यायचना माथेरानला
👍
पर्याय आमचे-निवड तुमची
नवे ठिकाणे-नवा नजारा
तुमच्या कल्पनेपलीकडील पर्यटन
*विकेंड स्पेशल भरपूर पर्याय उपलब्ध*
Tel : 0251 223 24 41 / [email protected]
M : 9819 891 772 / 9869 368 656
आमच्या फेसबुक पेजवर नक्कीच भेट द्या
https://www.facebook.com/sakhitourstravels
05/11/2018
20/10/2018
पूल साईड तंबू मध्ये राहण्याचा आनंद घ्या !!
थंडगार वारा ,चुलीवरचे गरम गरम जेवण , राहायला तंबू ते पण स्विमिंग पूल च्या बाजूला ..आवडेल ना
मग येताय ना !!
Tel : 0251 223 24 41 / [email protected]
M : 9819 891 772 / 9869 368 656
www.sakhitours.org
https://www.facebook.com/sakhitourstravels
12/09/2018
06/09/2018
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Shop No. 14, Tulsi Park, Vasant Vally Rode, Nr. Amrut Park, Khadakpada
Kalyan
421301
Opening Hours
| Monday | 10am - 6pm |
| Tuesday | 10am - 6pm |
| Wednesday | 10am - 6pm |
| Thursday | 10am - 6pm |
| Friday | 10am - 6pm |
| Saturday | 10am - 6pm |