Aasha R Rasal

Aasha R Rasal

Share

आयुर्वेद / अध्यात्म / परमार्थ और थोडा संसार स्वार्थ

Photos from Aasha R Rasal's post 22/11/2025

केसांच्या वाढीसाठी तसेच केसांच्या प्रत्येक समस्येसाठी रामबाण उपाय

३५ वर्षाहून जास्त अनुभव घेतलेले, पारंपारिक पद्धतीने बनवलेले हे आयुर्वेदिक केशतेल मी मागील ३५ वर्षाहून जास्त काळापासून मी विकत आहे. मी स्वतः बनवलेले हे केशतेल संपूर्णपणे आयुर्वेदिक घटकांपासून बनविलेले आहे. यात कोणतेही केमिकल्स किंवा सिंथेटिक पदार्थांचा वापर केलेला नाही.
एक वर्षापासुनच्या बाळापासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत हे केशतेल सर्वजण आपल्या केसांना वापरू शकतात.
या केशतेलाची वैशिष्ट्य असे आहेत, की तुमचे गळत असलेले केस केवळ आठ दिवसाच्या वापरानंतर गळण्याचे प्रमाण ८०% पर्यंत कमी होते . आणि साधारण महिन्याभरामध्ये तुमचे केस गळतीचे प्रमाण पूर्णपणे बंद होते. तसेच केसांची वाढ होण्यास या आयुर्वेदीक केशतेलाचा खूप उपयोग होतो.
खुंटलेली केसांची वाढ याने पूर्ववत होऊन केस लांब सडक वाढीसाठी याचा उपयोग होते.
केसातील कोंडा ही सर्वात मोठी समस्या या केशतेलाच्या वापराने संपूर्णपणे नष्ट होतो. केसांची नैसर्गिक चमक वाढते.असे हे बहुउपयोगी आयुर्वेदीक केशतेल आहे.

किंमत- ₹ ३००/-

21/11/2025

Have a nice day..❤️

19/11/2025

🌿 आयुर्वेद – शरीर, मन आणि आत्म्याचा संतुलित विज्ञान

आयुर्वेद म्हणजे जीवन जगण्याची कला. फक्त रोग बरा करणं नव्हे, तर शरीर, मन आणि आत्म्याचं संतुलन राखणं हा त्याचा मुख्य उद्देश.

🔹 आयुर्वेदाची तीन दोषांची संकल्पना

1. वात – हालचाल, विचार, सर्जनशीलता

2. पित्त – पचन, ऊर्जा, एकाग्रता

3. कफ – स्थिरता, ताकद, शांतता

या तिन्ही दोषांमध्ये संतुलन असेल तर आरोग्य उत्तम राहते.

🔹 उपचार पद्धती

वनौषधी

दिनचर्या (Daily routine)

ऋतुचर्या (Seasonal routine)

योग्य आहार-विहार

पंचकर्म

योग व प्राणायाम

🔹 आयुर्वेदाची खास गोष्ट

👉 प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, म्हणून उपचारही व्यक्तीप्रमाणे बदलतात.
👉 आयुर्वेद आजार होण्यापूर्वीच त्याला थांबवण्यावर भर देतो.

धन्यवाद
🙏🙏🙏

18/11/2025

तुमच्या अंतर्मनात जे सकारात्मक विचार असतात. तीच खरी तुमची आंतरिक शक्ती असते.
तुमच्या विचारांवर तुमच्या आयुष्यातील सुख आणि दुःख अवलंबून असतात.

16/11/2025

“जिथे मन शांत होतं, तिथेच देव प्रकट होतो.”

मनातली घाई, चिंता, राग, थोडावेळ एकाबाजूला ठेवा.
क्षणभर थांबा, स्वतःला ऐका.
एक दीर्घ श्वास घ्या.. बघा बरं वाटेल तुम्हाला. ❤️

ll ॐ नमो भगवते वासुदेवाय ll

16/11/2025

आपल्या आजूबाजूला कमी वयातील व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलयं का याबद्दल तुमचं मत व्यक्त करा...!

Want your public figure to be the top-listed Public Figure in Kalyan?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Savarkar Niwas Karpewadi Kalyan East
Kalyan
421306