Support Umesh Borgaonkar
जनसामान्यांचे प्रश्न सोडवणारे, तुमच्या हक्कांसाठी लढणारे खंदे नेतृत्व.
05/12/2025
मा. नगरसेवक उमेश भाऊ बोरगावकर हेच सर्वमान्य असं सर्वसामान्यांचं नेतृत्त्व!
प्रत्येक स्तरातील लोकांना सोबत घेऊन चालणारे एकमेव नेते.
#संघर्ष #जनतेचाआवाज #सर्वसामान्यांचनेतृत्त्व सर्वसामान्य #शिवसेना
05/12/2025
दात्तृत्व समाजाचे नेतृत्त्व... सर्वसामान्यांचं!
मा. नगरसेवक उमेश भाऊ बोरगावकर. जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर!
#शिवसेना #महाराष्ट्र
05/12/2025
मा. उमेश भाऊ बोरगावकर यांच्या विचारांवर आणि कामावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी शहरासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. एक सच्चा लोकप्रतिनिधी! 💯
03/12/2025
होय! आपला नेता, उमेश भाऊ बोरगांवकर, जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढे असतो! 🚩
खडकपाडा आणि परिसरासाठी अखंड मेहनत! 🙏
#शिवसेनेचामाणूस #लोकप्रतिनिधी
01/12/2025
जनसेवेसाठी समर्पित, आमचे आधारस्तंभ! 🙏
उमेश भाऊ बोरगावकर – ज्यांचे प्रत्येक पाऊल फक्त आणि फक्त आपल्यासाठी पडते. त्यांच्या कार्याला आपला पूर्ण पाठिंबा!
#जनसेवा #शिवसेना #खडकपा #नेतृत्व_जनसेवेचे #नगरसेवक
जेव्हा गरज होती, तेव्हा हात त्यांनी दिला'. हा ऋणानुबंध केवळ मदतीचा नाही, तर विश्वासाचा आहे. आता याच विश्वासाला बळकट करण्याची आपली पाळी आहे. एकत्र येऊया, विकास साधूया!
#ऋणानुबंध #एकजूट #आपलामाणूस #बदलाचीसुरुवात #विकासाचीसंधी #नवेनेतृत्व
25/11/2025
बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि समाजविकासाचा निर्धार! उमेश भाऊ बोरगांवकर - सातत्याने जनसेवेत. #शिवसेना #समाजविकास #उमेशभाऊबोरगावकर
21/11/2025
विकासाचे व्हिजन आणि कामाचा अनुभव असलेला आपला माणूस - उमेश (अण्णा) बोरगांवकर.
जनतेच्या सेवेसाठी सदैव एक पाऊल पुढे. 💯 लक्षात ठेवा: पॅनल क्रमांक ०६ ✌️
19/11/2025
पदाचा अभिमान न बाळगता, जनसामान्यांच्या आरोग्यासाठी आणि सामाजिक हितासाठी राबणे हेच माझे कर्तव्य आहे. आपल्या विभागाच्या सामाजिक उत्थानासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. 💪
📍 कामाचा ध्यास, विकासाचा विश्वास!
- आपला नम्र, उमेश भाऊ बोरगांवकर
19/11/2025
स्मार्ट जनतेचे... अनुभवी नेतृत्व! खडकपाडा भागाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी, उमेश भाऊ बोरगांवकर हे नेहमीच तत्पर असतात. एक कणखर आणि दूरदृष्टीचे नेतृत्व!
#उमेशभाऊबोरगांवकर #शिवसेना #खडकपाडा #नगरसेवक #विकास
17/11/2025
https://www.facebook.com/share/p/17d3XMqqQo/
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Kalyan