Swapnil Ashok Rokade
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swapnil Ashok Rokade, Politician, Sarvoday Garden, Shop No 40 Near BhanuSagar Cinema, Kalyan.
24/11/2025
तब्बल पाच दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर ‘हुकूमत’ गाजवणारे बॉलिवूडचे हिरो धर्मेंद्र यांचं यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. ॲक्शन, भावनाप्रधान अशा विविध चित्रपटांतून मोठ्या पडद्यावर गाजलेलं हे व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं. आपल्या कसदार अभिनयाच्या बळावर चित्रपट रसिकांच्या मनावर त्यांची स्मृती कायमची कोरली जाईल.
बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्याला माझी भावपूर्ण श्रद्धांजली!🙏
28/08/2025
💐गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा💐
सर्व नागरिकांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
श्री गणराय आपल्याला सुख, शांती, समृद्धी व निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏
💐गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा💐सर्व नागरिकांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.श्री गणराय आपल्याला सुख, शांती, समृद्धी व निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना 🙏
12/10/2024
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त
सण हा दसऱ्याचा.
दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा💐☘️
03/10/2024
*🙏🏻🌸शुभ नवरात्री🌸🙏🏻*
*शक्तीची देवता दुर्गामाता*
*आपणा सर्वांना सुख, समृद्धी, समाधान*
*व यश प्राप्तीसाठी आशीर्वाद देवो*
*हीच देवीचरणी प्रार्थना…*
*🙏🌻नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌻*
*आपला हक्काचा.,*
*स्वप्नील अशोक रोकडे*
*विधानसभा अध्यक्ष*
*राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कल्याण डोंबिवली*
*मो .९७७३३१२८९९/९३२३९१६१६१*
*शॉप नं.४०, सर्वोदय गार्डन, भानुसागर टॉकीज जवळ, कल्याण (प.)*
17/07/2024
विठ्ठल नामात आहे, कष्टाच्या घामात आहे, निर्माणाच्या आनंदात आहे, प्रतिपाळाच्या कर्तव्यात आहे, माझा विठ्ठल चराचरात आहे ...
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐
#आषाढी_एकादशी
स्वप्निल शीला अशोक रोकडे
विधानसभा अध्यक्ष कल्याण प.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार
15/07/2024
आज दिनांक १५/०७/२०२४ रोजी मा.खासदार श्री. सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा), यांची कल्याण येथील शासकीय विश्राम गृह येथे भेट घेऊन निवेदन दिले कल्याण स्टेशन परिसरात होत असलेले अडचणी व महिलांसाठी सुरक्षा रक्षक व्यवस्था वाढविण्यात यावी तसेच शौचालय संख्या वाढवाव्या.
1 कल्याण 1 नंबर येथे सर्वोदय गार्डन सोसायटी बाजूला जुना
सुरू करणाऱ्या यावा
2. फलाट 1 नंबर रस्ता चालू करणे व 1 ते 7 ओवरब्रिज
तिकीट काऊंटर उभारावे.
3. गॅस सिलेंडर वाढते किंमती व होणारे सिलेंडर स्पोट या
साठी घरा घरात गॅस पाईपलाईन यावी.
4. सर्वोदय गार्डन ते सर्वोदय मॉल या ठिकाणची वाढती
वाहनाची गर्दी बघता रोड ला असणारा नाला या वर
काँक्रिटीकरण रस्ता बनवणे
5. माझा प्रभागातील सम्यक संकल्प संस्थेस समाज मंदिर
साठी KDMC भूखंड अंतर्गत जागा मिळण्याबाबत
13/07/2024
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई 💐🎂❤️
27/02/2024
मराठी भाषेला हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पुढाकार घेऊन तिचा ज्ञान व व्यवहाराची भाषा म्हणून अधिकाधिक प्रसार करण्यासाठी कटिबद्ध राहूया. ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!
#मराठीभाषा
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Culinary Team
Attire
Contact the public figure
Telephone
Website
Address
Sarvoday Garden, Shop No 40 Near BhanuSagar Cinema
Kalyan
421301