Maharashtra Smash Racket Association
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maharashtra Smash Racket Association, Sports League, Kalyan.
16/02/2024
3rd Senior National Smash Racket Championship
27/03/2023
Maharashtra got championship in four category news cover by various newspaper
26/03/2023
Closing ceremony programs news cover by newspaper
26/03/2023
दुसऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय स्मॅश रॅकेट स्पर्धेचे स्टार प्लेयर ऑफ द इयर म्हणून महाराष्ट्राचे असद शेख, अदनान शेख, साक्षी रोकडे यांना सन्मानित करण्यात आले.
25/03/2023
दुसऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय स्मॅश रॅकेट स्पर्धेत महाराष्ट्र पुरुष प्रथम आणि महिला तृतीय क्रमांकाचे मानकरी तसेच पुरुष आणि महिला दुहेरी गटात तसेच मिश्र दुहेरीतही प्रथम क्रमांक- स्मॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत जयपूर स्मॅश रॅकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित दुसऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय स्मॅश रॅकेट स्पर्धा नुकत्याच जयपूर येथे संपन्न झाल्या स्पर्धेत महाराष्ट्र स्मॅश रॅकेट असोसिएशन अंतर्गत महाराष्ट्र पुरुष संघाने प्रथम तर महिला संघाने तृतीय स्थान प्राप्त केले. महाराष्ट्र संघाने पुरुष आणि महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही विजेतेपद प्राप्त केले.
25/03/2023
Results news cover by newspaper
24/03/2023
Opening ceremony programs news cover by various newspaper
15/03/2023
2nd Senior National Smash Racket Championship
24/02/2023
2nd Senior National Championship
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Kalyan