Suyash Computer

Suyash Computer

Share

सुयश कॉम्पुटर अंकुशनगर हे MKCL चे अधिकृत कॉम्पुटर प्रशिक्षण केंद्र आहे.आम्ही मागील 20 वर्षा पासून MS-CIT व Tally सह इतर कोर्सेस शिकवले जातात.

27/09/2026

SBI बँक कॉलनी अंकुशनगर चे गणेश मंडळाचे काही अनमोल क्षण

24/09/2026

आमच्या गणेश मंडळात आजचे काही क्षणचित्रे
#गणपती_बाप्पा_मोरया🙏❤️😍💕 #गणपतीबाप्पामोरया

17/09/2026

“त्यागाच्या इतिहासाला सलाम…
मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामाला मानाचा मुजरा! 🇮🇳”
सुयश कॉम्प्युटर, अंकुशनगर तर्फे
मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#️⃣ Hashtags
#मराठवाडामुक्तीसंग्रामदिन
#मराठवाडामुक्तीसंग्राम
#मुक्तीसंग्रामदिन
#17सप्टेंबर
MarathwadaMuktiSangramDin
MarathwadaMuktiSangram
17September
SuyashComputer
Ankushnagar
Maharashtra
MaharashtraHistory
ऐतिहासिकदिन
मानाचामुजरा
हार्दिकशुभेच्छा 🇮🇳

14/09/2026
07/09/2026

इयत्ता ८ वी ते १० वी (शैक्षणिक वर्ष २०२६–२७) मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी MS-CIT अभ्यासक्रम आता शुल्कात विशेष सवलतीत!

07/09/2026

सणासुदीच्या शुभेच्छा आता स्वतः डिझाईन करा! ✨
MS Word च्या मदतीने तुमच्या कल्पकतेने बनवा खास पर्सनलाईज्ड ग्रीटिंग कार्ड्स आणि पाठवा आपल्या प्रियजनांना.
आजच्या डिजिटल युगात स्मार्ट बना, शिकूया AI ची क्रांती—चला करूया MS-CIT! 💻
📍 अधिक माहिती व प्रवेशासाठी आजच आमच्या अधिकृत MS-CIT केंद्राला भेट द्या किंवा लॉग इन करा: mscit.mkcl.org

23/08/2026

आज MKCL चे 25 वर्ष पूर्ण झाली त्या बद्दल मनोगत व्यक्त करताना मा. श्री राजेश भैय्या टोपे साहेब

02/08/2026

"मैत्री म्हणजे विश्वास, साथ आणि आयुष्यभर जपण्यासारखं सुंदर नातं.
या Friendship Day निमित्त आपल्या सर्व मित्रांना सुख, यश आणि आनंदाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"
#फ्रेंड्स

31/07/2026

AI च्या या नव्या युगात मागे राहू नका! MS-CIT घेऊन आले आहे FREE *AI Masterclass for Professionals!*🏆
स्मार्ट काम करा, वेळ वाचवा आणि तुमचे करिअर पुढच्या लेव्हलवर घेऊन जा!

🎓 विविध AI Tools शिका आणि Certificate मिळवा.

👉 आजच नोंदणी करा: www.mscit.ai

Telephone

Address


Near SBI Bank Ankushnagar
Jalna
431212

Opening Hours

Monday 7am - 8pm
Tuesday 7am - 8pm
Wednesday 7am - 8pm
Thursday 7am - 8pm
Friday 7am - 8pm
Saturday 7am - 8pm