Parv Foods
You are here, Where Taste meets Health.. Pure, Wholesome, Irresistible, Premium Jaggery Cookies...
14/04/2026
कधी ऐकलंय का – शेंगोळ्याचे लाडू? 🤔
बहुतेक लोकांना नावही नवीन वाटेल…
पण एकदा खाल्ले की चव कायम लक्षात राहनार हे मात्र नक्की ! 😋
Parv Foods घेऊन आले आहे – पारंपरिक आणि शुद्ध तुपात बनवलेले शेंगोळ्याचे लाडू.
हे लाडू बेसनपासूनच तयार होतात,
पण बनवण्याची पद्धत अगदी वेगळी असल्यामुळे
यांची चव साध्या बेसन लाडूपेक्षा पूर्णपणे वेगळी असते.
✨ विशेष काय?
✔ शुद्ध तुपात बनवलेले
✔ खास पारंपरिक पद्धतीने तयार
✔ टेक्स्चर आणि चव मस्त कुंदा सारखी
✔ प्रत्येक बाइट मधे घरगुती तुपाचा अनुभव
आजकाल अशा पारंपरिक पदार्थांची चव क्वचितच मिळते…
म्हणूनच हा एक वेगळा आणि खास गोड अनुभव आहे.
जर तुम्हाला कुंदयाची चव आवडत असेल,
तर शेंगोळ्याचे लाडू नक्की ट्राय करा.
📦 ऑर्डरसाठी किंवा अधिक माहितीसाठी मेसेज करा.
मर्यादित प्रमाणात तयार केले जातात.
*पर्व फूड्स – अनमोल चवीचे पर्व*
Contact - 7972137456
✅ Say Bye Bye to Maida Biscuits…
And experience guilt-free, delicious biscuits! 😋
Try today,
🍪🍪 Whole Wheat Jaggery Ghee Chocolate Biscuits 🍪🍪
🌾🍫 Wheat + Jaggery + Ghee + Chocolate = An amazing combo of taste and health! 🧈✨
💛 Nutrition of whole wheat – in every bite
💛 Made with pure homemade ghee
💛 Natural sweetness of jaggery – No refined sugar
💛 Delightful chocolate flavor
💛 No hidden chemicals 🚫🚫
✅ Perfect for everyone – from kids to elders!
❤️ These biscuits are healthy, tasty, and truly special!
✨ “Enjoy biscuits… while taking care of your health!” ✨
📦 600 g cookies container for just ₹370/- with home delivery across Maharashtra!
(Includes a premium container worth ₹40)
✅ Say Bye Bye to Maida Biscuits…
And experience guilt-free, delicious biscuits! 😋
Try today,
🍪🍪 Whole Wheat Jaggery Ghee Chocolate Biscuits 🍪🍪
🌾🍫 Wheat + Jaggery + Ghee + Chocolate = An amazing combo of taste and health! 🧈✨
💛 Nutrition of whole wheat – in every bite
💛 Made with pure homemade ghee
💛 Natural sweetness of jaggery – No refined sugar
💛 Delightful chocolate flavor
💛 No hidden chemicals 🚫🚫
✅ Perfect for everyone – from kids to elders!
❤️ These biscuits are healthy, tasty, and truly special!
✨ “Enjoy biscuits… while taking care of your health!” ✨
📦 600 g cookies container for just ₹370/- with home delivery across Maharashtra!
04/08/2025
*🍫🔥 THE Chocolate Wheat Cookie – SIMPLY REAL!**
*✅ Ghee ✅ Jaggery ✅ Chocolate Wheat (That's IT!)**
*🚫 NO Maida 🚫 NO Dalda 🚫 NO Hidden Stuff!**
*✨ Pure Ingredients. Intense Flavor. Honest Goodness.**
*👉 Crave Better. Get Yours Today! ➡️**
11/07/2025
🌾✨ गुळाचा गोडवा, तुपाचा खमंगपणा!✨🌾
🍪 💛 गव्हाचे व नाचणीचे शुद्ध तुपातले गूळ चॉकलेट बिस्किट्स – आता बनवा तुमच्या चहा-पानाचे नवे जोडीदार!
🌿 गहू व नाचणी यांचे पोषणमूल्यांनी भरलेले आरोग्यदायी मिश्रण
🍯 गुळाचा नैसर्गिक गोडवा
🧈 घरचं शुद्ध देशी तूप
🥄 ना मैदा, ना साखर – अगदी गिल्ट-फ्री!
🍫🍫 चॉकलेटचा गोड स्पर्श
ही बिस्किट्स केवळ चविष्टच नाहीत, तर यामध्ये आहे: 👇🏻👇🏻
✅ फायबर भरपूर प्रमाणात
✅ हाडांसाठी लाभदायक
✅ लो ग्लायसेमिक – डायबेटिक व्यक्तींसाठी योग्य पर्याय
📦 ६०० ग्रॅम बिस्किट्स कंटेनर फक्त ₹३६०/- ला (महाराष्ट्रात होम डिलिव्हरीसह)
🎁 सोबत मिळतो एक प्रीमियम दर्जाचा कंटेनर
📞 ऑर्डरसाठी आजच मेसेज करा!
Parv Foods
Whatsapp – 8446201008
11/07/2025
🌾✨ Sweetness of Health, Crispness of Purity! ✨🌾
🍪 💛 Make Pure Ghee Wheat & Nachni (Ragi) Jaggery Biscuits your new tea-time companion!
🌿 Wholesome goodness of nutrient-rich Wheat & Nachni
🍯 Natural sweetness of jaggery
🧈 Pure homemade desi ghee
🥄 No maida, no sugar – absolutely guilt-free!
🍫🍫 Delightful touch of chocolate
These biscuits are not just delicious, but also: 👇🏻👇🏻
✅ Rich in fiber
✅ Great for bone health
✅ Low glycemic – a suitable choice for diabetics
📞 Message now to place your order!
Parv Foods
Whatsapp - 8446201008
29/06/2025
✅ मैद्याच्या बिस्किटांना आता करा Bye Bye ...
आणि घ्या अनुभव गिल्ट-फ्री चविष्ट बिस्किट्सचा! 😋
आजच ट्राय करा,
🍪🍪 गहु गुळ तुपाची चॉकलेट बिस्किट 🍪🍪
🌾🍫 गहु + गूळ + तूप + चॉकलेट = चव आणि आरोग्याचं अफलातून कॉम्बो! 🧈✨
💛 संपूर्ण गव्हाचे पोषण – प्रत्येक बाइटमध्ये
💛 घरच्याच तुपात बनवलेले
💛 गोडवा नैसर्गिक गुळाचा – साखर नाही
💛 चॉकलेटचा हवाहवासा स्वाद
💛 केमिकल चा कोणताही लपंडाव नाही🚫🚫
✅बच्चे कंपनी पासून जेष्ठांपर्यंत – सगळ्यांसाठी Perfect!
❤️❤️ हे बिस्किट्स आहेत हेल्दी, टेस्टी आणि खूपच स्पेशल!
✨ " *बिस्किट्स खा… पण आरोग्य सांभाळून!" ✨*
📦 600 ग्रॅम कुकीज फक्त ₹360/- मध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर घरपोच!
( ज्यामधे ₹40/- च्या दर्जेदार कंटेनरचा समावेश आहे)
आताच ऑर्डर करा - 8446201008 (Whatsapp)
21/06/2025
🌾🍫 गहु / नाचणी + चॉकलेट + गूळ + तूप = चव आणि आरोग्याचं अफलातून कॉम्बो! 🧈✨
✅ मैद्याच्या बिस्किटांना आता Bye Bye करा...
आणि घ्या अनुभव गिल्ट-फ्री चविष्ट बिस्किट्सचा! 😋
💛 गहु / नाचणीचं पोषण – प्रत्येक बाइटमध्ये
💛 घरच्याच तुपात बनवलेले
💛 गोडवा गुळाचा – साखर नाही
💛 चॉकलेटची मजा
✅ लहानांपासून मोठ्यांपर्यंत – सगळ्यांसाठी Perfect!
❤️❤️ हे बिस्किट्स आहेत हेल्दी, टेस्टी आणि खूपच स्पेशल!
✨ " *बिस्किट्स खा… पण आरोग्य सांभाळून!" ✨*
📦 600 ग्रॅम कुकीज फक्त ₹360/- मध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर घरपोच!
(₹40/- च्या दर्जेदार कंटेनरचा समावेश आहे)
आताच ऑर्डर करा - 8446201008 (Whatsapp)
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the business
Website
Address
Ichalkaranji
416115