Prima Developers

Prima Developers

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prima Developers, Construction Company, Ichalkaranji.

"Prima Engineering and Construction Services" offers you more versatile services regarding to building construction with reasonable prices and transparent manner.

19/09/2024

प्राईमा इंजिनीअरिंग अँड कन्स्ट्रक्शन सर्विसेस, एक विश्वासार्ह आणि बांधकाम क्षेत्रातील कुशल कंपनी!

🎯 संपर्क - 9860202146, 9850068464

Prima Engineering and construction services 17/03/2024

You can also follow on Instagram to see more.

Prima Engineering and construction services

06/03/2024

🙏 नमस्कार ग्राहकहो ! 🙏
🥳 कळवण्यास अत्यंत आनंद होतो की "प्राईमा इंजीनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन सर्विसेस" ने प्रथमच बांधकाम क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या सर्वथा सेवेसाठी आणि या क्षेत्रामध्ये काहीएक गुणवत्ता व सुव्यवस्था राखण्यासाठी एक तंत्रप्रणाली विकसित केली आहे. सोबतच, ग्राहकांना आपला बांधकामप्रवास सुकर, समाधानी आणि किफायतशीर व्हावा यासाठी व्यवस्थापन पातळीवर जाणिवपूर्वक प्रयत्न केले गेले आहेत. आपले बांधकाम लहान असो वा मोठे, खाली नमूद केलेली आमची 'प्रभावी व्यवस्थापन प्रणाली' (Effective Administration System) आपल्या सर्वांच्या सोईची राहिल हीच आशा :

1. कामाच्या सुरुवातीस संपूर्ण कामाचे 'प्रकल्प व्यवस्थापन पत्रक' जारी केले जाईल ज्यामध्ये कामाचे टप्पे, लागणारा वेळ, एकमेकांवरचे अवलंबित्व, प्रत्येक टप्प्यावर येणारा खर्च आणि हे सर्व नमूद असलेले 'प्राईमा विषेश दिनदर्शिका' 📊दिली जाईल. जेणेकरून आपले नियोजन आणि आर्थिक व्यवस्थापन सुकर होण्यास मदत होईल.

2. दुसरे पत्रक असेल बांधकामाचे आर्थिक आणि वस्तू नियोजनाचे (Estimation and Quantity survey)📜, यामध्ये बांधकामाच्या प्रत्येक घटकाचे मोजमाप, त्या-त्या टप्प्यावर लागणारे सामान यांचे अंदाजपत्रक दिले जाईल.

3. काम सुरू असताना गुणवत्तेची काळजी घेण्यासाठी आम्ही वेळोवेळी प्रत्येक कामाच्या स्वतंत्र अशा 'गुणवत्ता सुची' (Quality Checklist) 📝 जारी करतो, ज्या संबंधित इंजिनीअर्स कडून पडताळल्या जातात व त्याचा अहवाल तुमच्याकडे दिला जातो जेणेकरून नजरचुकीने होणार्‍या चुका कटाक्षाने टाळल्या जाव्यात.

4. सोबतच काम सूरु असताना वेळोवेळी अचुक ड्रॉईंग्ज तर दिले जातीलच पण त्यासोबतच Cloud storage ☁ ची सुविधा दिली जाईल ज्याद्वारे तूम्ही तुमचे सर्व अद्ययावत ड्रॉईंग्ज, 3D चित्रे, वरील सर्व पत्रके एकाच लींकद्वारे कधीही पाहू शकता.

5. त्याचबरोबर वरील सर्व कामाच्या व्यवस्थापनासाठी व प्राईमा व आपल्यामधील सहकार्य प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी आपल्यासाठी अनुभवी असा 'प्रोजेक्ट को-ओर्डिनेटर' 👷‍♀ नेमला जाईल. जो आपल्या कामामध्ये जातीने लक्ष घालेल सोबतच आपल्या सहकार्यासाठी नेहमी तत्पर असेल.

या सगळ्याबरोबर प्राईमाचे अनुभवी इंजिनीअर्स, आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल डिझायनर, 3D व्हिज्वलायझर्स आपल्या सोबत असतीलच, आपले काम एका नव्या उंचीवर नेण्यासाठी.

आणखिन एक महत्वाचे, वरिल प्राईमा स्पेशल सेवांचे कोणतेही अधिकचे शुल्क आकारले जाणार नाही.
मग वाट कसली बघताय 🤔, आत्ताच आपल्या प्रकल्पाची नोंदणी करा.
संपर्क: 9850068464"प्राईमा इंजीनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन सर्विसेस"
प्राईमा प्रस्तुत.

09/12/2022

♻️ ईचलकरंजी येथे दोन मालकांसाठी सामाईक भिंत घेऊन तयार केलेला प्लान.

⭐ सदरचा प्लान हा दोन्ही मालकांच्या गरजा जाणून घेऊन आणि सोबतीला "Prima Developers" च्या अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला आहे.

तुमची जागा आणि गरजा कशाही असोत तुमचे बांधकाम समाधानकारकपणे पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी आमची आहे...

संपर्क करा
+91 9860202146
Email : [email protected]

आमच्या चालू ऑफर जाणून घेण्यासाठी आणि आमच्या कार्यपद्धती विषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇

https://www.facebook.com/109703571970531/posts/115914534682768/?mibextid=Nif5oz

08/12/2022

♻️ LUXURIOUS BED ROOM INTERIOR... DESIGNED BY "PRIMA DEVELOPERS"

CONTACT NOW
+91 9860202146
EMAIL: [email protected]

आमच्या चालू ऑफर आणि सेवांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇

https://www.facebook.com/109703571970531/posts/115914534682768/?mibextid=Nif5oz

07/12/2022

सदरचे डिझाईन हे "Prima Developers" ने श्री. अनिकेत सुरवसे, तारदाळ यांच्यासाठी तयार केले आहे.
हे डिझाईन अगदी अरुंद जागेसाठी ग्राहकास हवे तसे सुटसुटीत बनवले आहे...

डिझाईन आवडल्यास लाईक करा आणि अशाच बांधकामासंबंधीत कोणत्याही सेवांसाठी आत्ताच संपर्क करा.

संपर्क : 9860202146, 9850068464
Email: [email protected]

07/12/2022

सदरचे रेसिडेन्शिअल डिझाईन हे इचलकरंजी मध्ये एका ग्राहकांसाठी बनवलेले आहे.

"Prima Developers" ने ग्राहकाच्या सर्व गरजा जाणून घेऊन व त्यांना हवे तसे वास्तू शास्त्रानुसार घराचे डिझाईन तयार केले आहे तसेच त्यांच्या व्यावसायिक गरजा समजून कॉलम चे लोकेशन दिले आहेत...

आपल्याला सुद्धा असेच घराचे डिझाईन करायचे झाल्यास आत्ताच संपर्क करा.

अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज फाॅलो करा.
संपर्क : +91 9860202146
Email : [email protected]

07/12/2022

बांधकाम करायचा विचार करताय?

"Prima Developers" ने खास तुमच्यासाठी तुमच्या स्वप्नातले घर तुम्हाला हव्या तशा पद्धतीने आणि तेही तुम्हाला परवडणाऱ्या दरात बांधण्यासाठी हि नवी योजना आणलेली आहे...

अधिक माहितीसाठी हे पत्रक नक्की वाचा.

संपर्क : 9860202146, 9850068464
Email: [email protected]

Want your business to be the top-listed Engineering Company in Ichalkaranji?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Ichalkaranji