Profitable Calls

Profitable Calls

Share

WE ARE WORKING IN STOCK MARKET FROM 2014. REGISTERED AS SUB-BROKER WITH REPUTED COMPANY. WE CAN PROVIDE ALL SERVICES RELATED WITH STOCK MARKET.

07/01/2024

SOMETHING ABOUT ALT COIN
...

30/10/2022

* #ट्रेडिंग जर्नी/ करियर मधील 5 मोठ्या चुका*......
ज्या सुरुवातीच्या काळात ट्रेडर करून केल्या जातात.
👉🏼 *HIGH EXPECTATIONS*
👉🏼 *IMPATIENCE*
👉🏼 *POSITION SIZING*
👉🏼 *WE R NOT GOD*
👉🏼 *SCALING UP*

ट्रेडिंगच्या करिअरमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर हे वाचलच पाहिजे, जेणेकरून ह्या नॉर्मल चुका तुम्ही टाळू शकता.

1) *HIGH EXPECTATIONS*- *(खूप जास्त अपेक्षा)*
सुरवातीच्या काळात बरेच लोक खूप जास्त अपेक्षा बाळगत आसतात मार्केट कडून. जसे की एका रात्रीत पैसै डबल करणे, एकच मोठा ट्रेड घेऊन जास्तीत जास्तं प्रॉफिट घेणे. *सुरवातीला तुक्के लागतातच. आणि याच बेस वर लगेच मंथली आणि वर्षाचे प्रॉफिट एकतर पेपर / एक्सेल/ कॅल्क्युलेटर वर कॅल्क्युलेट केले जातात.*
पण सुरवातीच्या स्टेज मध्ये याची कुवत आलेली नसते. *आणि याच एकमेव कारणामुळे पहिल्या 2 ते 3 महिन्यांमध्येच जास्तीतास्त लोकं स्वतःचे अकाउंट्स नील करून टाकतात.*
पणं कटू सत्य हेच आहे की,
*ट्रेडिंग करून पैसे मिळवणे हे इतकी सोपी गोष्ट नाहीये*. सुरुवातीच्या काळात तुम्हाला अपेक्षित असलेले रिटर्न्स मिळवणे इतकं सोप्प नाहीये.

*म्हणुन अपेक्षा कमी ठेवा.*
आणि मार्केटमध्ये येताना सत्य परिस्थिती पडताळून च मार्केटमध्ये या.

2) * #इम्पेशंस - (उताविळपणा)*
दुसरी चूक जी मॅक्सिमम लोक करतात ते म्हणजे *कोणत्याही सेटअप किंवा स्ट्रेटर्जी वर उताविळपने उड्या घेतात. तेही सगळे कॅपिटल वापरून, सत्य परिस्थिती न पडताळता, तो सेटअप कींव स्त्रेटर्जी पुर्ण पणे समजून न घेता.*

ह्याच कारणामुळे हे नविन लोकं त्यांचें अकाउंट्स 4-5 दिवसात रिकामे करून सोडतात.

*HARD REALITY*
*इथे अकाउंट "0" झाल्याशिवाय मार्केट शिकायचा किडा उळउळत नाही*.

हि चूक टाळु शकता. *जी स्त्रतीजी कींव सेटअप वापरणार आहात ती पहिला शिकून घ्या. कमीत कमी 100 वेळा लाईव्ह मार्केट वर ती पूर्णपणे टेस्ट करुन घ्या आणि नंतर छोट्या क्वांटिटी मध्ये लाईव्ह मार्केटला ट्रेडिंग स्टार्ट करू शकता.*

*3) SIZING*

पोझिशन साईजिंग हा एक आवघड पॉइंट आहे ज्याच्या मधून प्रत्येक ट्रेडर् जातो. ज्यावेळी एक अचानक move येते मार्केट मध्ये त्यावेळेस फक्त पोझिशन साईजइंग माहित नसल्यामुळे एक किंवा दोन दिवसात अकाउंट 0 होतात.
*पोझिशन साईझिंग समजून घ्यायची असेल तर कोणतीही स्त्रेटरजी किंवा सेटअप तुम्हाला कमीत कमी चार ते सहा महिने प्रॅक्टिस करावी लागणार आहे.*

यामुळे सेटअप/ स्त्रेटर्जि मध्ये येणारं जास्तीतजास्त ड्रॉ डाऊन तुम्हाला समजून जातील. *एकदा का तुम्हीं तुमच्या पोझिशन कंट्रोल करायला शिकला तर बाकीच्या गोष्टी अगदी सहज कंट्रोल करता येतील.*

* #पोझिशन साइजइंग एक खुप महत्वाची कन्सेप्ट आहे ट्रेडिंग मधिल.* जर नविन असाल तर या पॉइंट वर जास्तीत जास्तं वेळ घालवा.

*4) # WE R NOT GOD* -

जेव्हा तुम्ही ट्रेडिंग आत्मविश्वासान करत असता, अगदी सहज पने टॉप आणि बॉटम पकडायला सुरू करता, त्यावेळी *"आपूनिच इधर भगवान है"* अशी फिलिंग आपल्या मनात आणि डोक्यात येते. *हे फक्त जे रेगुलर ट्रेडिंग करतात त्यांच्याच बरोबर होते.*

*पणं लक्षात घ्या. असा विचार करु नका की नेहमी मार्केट तुमच्या विचाराने चालेल.*

जास्तीत जास्त लोक हि लॉस मध्ये असलेल्या ट्रेड मध्ये त्यांची पोझिशन वाढवत असतात. कारणं लॉस घेण्याची मानसिकता तयार झालेली नसते. *Don't THINK like... "आपुनीच भगवान हैं"*

लॉस घ्या, लॉस मध्ये असणाऱ्या ट्रेड मध्ये POSITON कमी करा आण पुढे चालत रहा.

5) * UP* -

SCALING UP ही सुधा एक आशी चूक आहे की सुरवातीच्या काळात परतेक जन करतो.

जर तुम्हीं प्रॉफिट मध्ये असाल तर कृपया थोडे दिवस प्रॉफिट REGULAR विठड्रा करून घ्या. लगेच कंपौंडिंग च्या नादाला लागू नका. *प्रॉफिट withdraw न करता अकाउंट मोठ ( कंपौंडींग) करून मोठमोठे ट्रेड घेण्याच्या विचार करत असाल तर इथं तुमचे लॉसेस व्हायला सुरुवात झालेली असते.*

सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्ष्यात घ्या.
*ट्रेडिंग हा माईंड सेट च खेळ आहे.*

- Twitter
FROM - *PROFITABLE CALLS*

23/10/2022

HERE I AM POSTING DIWALIS MUHURT TRADING PICKS......

👇👇👇👇👇👇👇👇

CAN BUY IRCTC (740)

ADD MORE QTY NEAR 660

TGT IS NEAR ABOUT DOUBLE...980/1300

26/02/2022

KEEP EYES ON DIXON TECH FOR SHORT TERM

05/01/2022

STARTING OUR 13th TRANING BATHC FORM 10 JANUARY.

26/06/2021

CURRENT WEEK CALL PERFORMANCE WITH ONLY 12000 INVESTMENT

Photos from Profitable Calls's post 21/04/2021

Copytrading offers you an additional source of income:

NO MATTERS YOU HAVE ANY EXPERIENCE IN TRADING OR NOT.
just open a Trader Account in and JOIN .

JUST copy the trade of ANY experience trader's in YOUR account AND be PROFITABLE.

For any queries
Call: 9595755549

21/04/2021

जर आपल्यापैकी कोणी SUB-BROKAR कींव ADVISOR म्हणूण सध्या शेअर मार्केट मध्ये कामं करत असेल तर त्याच्यासाठी खुप बेस्ट संधी आहे स्टॉक मार्केट मध्ये एक चांगला INCOME स्त्रोत चालू करण्यासाठी.

अधिक महिती साठी कमेंट करू शकता.
9595755549

15/04/2021

FIRST DAY OF COPY TRADING.

Photos from Profitable Calls's post 13/04/2021

FOR MORE INFORMATION

CONTACT US

10/04/2021

ONE MORE STOCK FOR SHORT-TERM.

FILATEX [email protected]

ADD MORE @ 71.70 AND ALSO 67
STOP 60 (CLOSING BASIS)

TGT- 95/130/165

CONSULT WITH YOUR FINANCIAL ADVISOR BEFORE TAKING ENTRY

Want your business to be the top-listed Business in Ichalkaranji?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


PUJARI MALA
Ichalkaranji

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm