Yash Pathology Laboratory

Yash Pathology Laboratory

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yash Pathology Laboratory, Medical Lab, Mahdev Nagar manjari rod Hadapsar, Hadapsar.

04/03/2023
24/01/2023

26 जानेवारी 2023 🇮🇳 प्रजास्त्ताकदिना निमित यश लॅबोरेटरी मधुमेह रुग्ण साठी
शुगर तपासनी सवलतीचया दरात करत आहे Blood Sugar F/PP, HbA1c / उपाशीपोटी , जेवनानंतर ,आणी माघील 3 महीने शुगर आवरेज ची 600 रूपयची तपासणी फक्त 350 रूपयात करत आहे नाव नोंदणी संपर्क 8805180802,9623021031🙏🏻

27/09/2021

आपणांस सांगण्यास आम्हास अत्यंत आनंद होत आहे. यश लॅबोरेटरी ४ वर्ष पुर्ण करुन ५ व्या वर्षात पधारपण करत आहे. ४ वर्ष च्या प्रदीर्घ रुग्ण सेवा करण्यास आपण सर्वांनी जी साथ व विश्वास दिला त्या बद्दल *यश* लॅब परिवार सदैव आपणां सर्वांचा ऋणी आहे.
तसेच भविष्यात रुग्ण सेवेसाठी यश लॅब परिवार नक्कीच कटिबद्ध आहे.आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळेच आम्ही इथपर्यंत पोहचु शकलो. याची सदैव जानिव यश लॅब परिवास आहे.
आपला
विलास लवटे
यश लॅबोरेटरी
महादेव नगर मांजरी रोड
हडपसर पुणे.
8805180802

Want your practice to be the top-listed Clinic in Hadapsar?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Mahdev Nagar Manjari Rod Hadapsar
Hadapsar
411028