Akshay Ravi Mhatre
Public Servant | Social Worker
KDMC – Ward 25 A
Working for a better, educated Dombivli
सुशिक्षित डोंबिवलीचं सुशिक्षित नेतृत्व
08/03/2026
तिचं धैर्य, तिची जिद्द, तिचं सामर्थ्य — समाजाची खरी ताकद.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌸
06/03/2026
स्वराज्याची प्रेरणा, स्वाभिमानाची ओळख
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
06/03/2026
संकष्टी चतुर्थी 🙏
गणरायाची कृपा सदैव लाभो!
02/03/2026
होळी पौर्णिमा 🔥
सुख, शांती आणि आनंदाच्या हार्दिक शुभेच्छा!
28/02/2026
साधेपणा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रसेवेची अमूल्य परंपरा जपणारे
डॉ. राजेंद्र प्रसाद यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
27/02/2026
मराठी ही फक्त भाषा नाही, ती संस्कार आणि अस्मिता आहे.
मराठी भाषा गौरव दिन व कुसुमाग्रज जयंती निमित्त हार्दिक अभिवादन.
22/02/2026
शिक्षणातून राष्ट्र घडवणाऱ्या विचारांना सलाम.
मौलाना अबुल कलाम आझाद यांचे स्वप्न — शिक्षित, सक्षम आणि एकसंघ भारत.
19/02/2026
शौर्य, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याची प्रेरणा — छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! 🚩
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
09/02/2026
🙏 वंदनीय बाळा आपटे 🙏
कष्टकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी
आपले संपूर्ण जीवन वाहून नेणारे
थोर समाजसुधारक
वंदनीय बाळा आपटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त
विनम्र अभिवादन…! 🌸
त्यांचे विचार, त्यांचे कार्य
आणि समाजासाठी दिलेले योगदान
नेहमीच मार्गदर्शक ठरो,
हीच भावपूर्ण प्रार्थना. 🙏✨
08/02/2026
🙏 श्री संत गजानन महाराज 🙏
अंत कोटी ब्रह्मांडनायक,
राजाधिराज योगीराज,
परब्रह्म सच्चिदानंद,
शेगावनिवासी समर्थ सद्गुरू
श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त
सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा…! 🌼✨
महाराजांचे आशीर्वाद
सर्वांवर सदैव राहोत,
हीच चरणी प्रार्थना. 🙏🌸
05/02/2026
प्रार्थना विनंती करु गणपती विद्या-द्या सागर।
अज्ञान दूर करुन बुद्धी प्रदान कर, हे मोरया!
संकष्टी चतुर्थीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 🙏
22/01/2026
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Dombivli West
Dombivli
421202