BMM

BMM

Share

BMM create a place for creative people. Open mic, Poetry , Shayari, Stand up, Short film screening,m

Burn out your degree certificates and behave like a real humanbeing...
#EngineerLife

14/11/2020

Happy Diwali to Everyone.

25/10/2020

Happy Vijayadashami

17/10/2020

BMM Studio wishes you all a Happy Navratri

Photos from BMM's post 18/09/2020

Indoor Photo Shoot in Exciting Price

Book your date for Photo Shoot now

Hurry up....

Contact 9773035555 for booking

05/09/2020

Happy Teacher's Day to All Amazing Teachers....

22/08/2020

गणपती बाप्पा मोरया .....

17/08/2020

पद्मविभूषण पंडित जसराजजी व सामान्य माणसांच्या असामान्य कथा दाखवणारे दिग्दर्शक निशिकांत कामत ह्यांना भावपुर्ण श्रद्धांजली ....

15/08/2020

Happy Independence Day 🇮🇳...

12/08/2020

सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा 🌰

03/08/2020

सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा....

28/07/2020

सिनेमा पडद्यामागचा - 'नेताजी पालकर' या 1927 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमात रात्रीच्या युद्धाचा प्रसंग तोफांच्या उजेडात घेण्यात आला होता. रात्रीच्या अंधारात दोन्ही पक्षातील सैनिकांच युद्ध चालू असताना तोफा डागल्यावर त्या तोफांतून गोळे बाहेर पडत असताना दारूचा जो प्रकाश पडत असे त्या प्रकाशात युद्ध चित्रित केलं गेलं होतं. या पद्धतीने दृश्य चित्रित केल्यामुळे लढाईच्या या दृश्यात प्रकाश व काळोखाचा फार गमतीदार खेळ पडद्यावर साधला गेला होता. पुढे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर हेच दृश्य चित्रपटाचं प्रमुख आकर्षण ठरलं होतं.

दिग्दर्शक - व्ही. शांताराम व केशवराव धायबर
निर्माता कंपनी - महाराष्ट्र फिल्म कंपनी
छायाचित्रण - शेख फत्तेलाल

P.S - वरील फोटो व्ही. शांताराम यांच्या 'शांतारामा' या आत्मचरित्रातुन घेण्यात आले आहेत

Want your business to be the top-listed Event Planning Service in Dombivli?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


104/Kasturiprem Building, Near Nahar Hospital, Behind Vyankatesh Petrol Pump, Dombivli(E)
Dombivli
421201