Motion Frames
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Motion Frames, Photographer, Dombivli.
07/11/2019
SHUBHAM AND DARSH*TA whatsapp invitation video SHUBHAM AND DARSH*TA whatsapp invitation video
27/05/2017
सुमारे ४६ वर्षांपूर्वी भारतीय मजदूर संघाने धुनी-भांडी, घरकाम करणारे गडी - मोलकरणी यांची संघटना सुरु केली. याचं घरेलू कामगार संघाचा ४६ वर्षांचा प्रवास सांगणाऱ्या एका छोटया माहितीपटाची निर्मिती भारतीय मजदूर संघ ठाणे जिल्हा आणि Motion Frames च्या वतीने करण्यात आली.
या माहितीपटाच्या लोकार्पण सोहळा कानपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या भारतीय मजदूर संघाच्या १८ व्या त्रैवार्षिक अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
Motion Frames ची एक आगळी वेगळी निर्मिती .....
पटकथा लेखन :- भरत गोडांबे आणि श्री. प्रकाश गाडगोळी
पार्श्वसंगीत :- सोहिल वाघरे
ग्राफिक्स :- अभिजित म्हात्रे
संकलन :- दिनार कांबळे आणि अभिजित म्हात्रे
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ - महाराट्र शासन आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित आपलं पर्यावरन लघुचित्रपट महोत्सव २०१६ मध्ये दाखवण्यात आलेली MOTION FRAMES कलाकृती वनवा
सद्य स्तिथीत जंगलात लागणाऱ्या / लावल्या जाणाऱ्या आगीमुळे जंगल संपत्तीचा होणार ऱ्हास प्रान्यांची होणारी जीवित हानी या सर्वांवर प्रकाश टाकणारी आणि आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणारी एक छोटासा माहिती पट.
Happy Holi To all of you... Play Holi but Safly
Prashant & Priyanka Wedding story Promo
01/01/2016
Mayuresh & Poorva Engagement Ceremony Promo
पद्मदुर्ग जागर 2014 event
26/12/2014
rc car dark bunny
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Dombivli
421202
21/10/2019