Mast Fast
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mast Fast, Cafe, Shop # 2, Chamunda Darshan, Opp. Adarsh Vidyalay, Rajaji Path, Dombivli (E)/, Dombivli.
पोळी भाजी केंद्रात कामासाठी बाई पाहिजे
डोंबिवली पूर्व (राजाजी पथ,पेंडसे नगर)
डोंबिवली पश्चिम (देवी चौक)
5/6/7 तासासाठी पाहिजे 1000₹ महिना एका तासाचे
जितके तास काम कराल तितका पगार मिळेल
*अटी:
- पोळी भाजी भाकरी येणे गरजेचे
- घरी नवऱ्याला विचारून येणे
- येणार असाल तरच कॉल करणे
- गरजू असाल तरच कॉल करणे
संपर्क: 9819240558
20/11/2023
"" मस्त फस्त चव अगदीच जबरदस्त"""
बायको माहेरी गेली, घरात घरगुती जेवण बनवणारे कोणी नाही,Bachelor आहात,आणि बऱ्याच काही कारणांमुळे तुम्हाला घरातल्या जेवणाची चव असलेले जेवण मिळत नसले तर मस्त फस्त तुमचेच आहे ,आणि इथे delivery पण मिळतेय
Swiggy पण आहे.
मग कशाला घाबरता बिन्धास्त मागवा आणि इथल्या जेवणाचा मस्त आस्वाद घ्या मेनू साठी आम्हाला फॉलो करा n like करायला विसरू नका.
सकाळच्या नाश्त्या पासून रात्री जेवणापर्यंतची सोय.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the restaurant
Telephone
Website
Address
Shop # 2, Chamunda Darshan, Opp. Adarsh Vidyalay, Rajaji Path, Dombivli (E)/
Dombivli
421201
Opening Hours
| Monday | 7:30am - 11pm |
| Tuesday | 7:30am - 11pm |
| Wednesday | 7:30am - 11pm |
| Thursday | 7:30am - 11pm |
| Friday | 7:30am - 11pm |
| Saturday | 7:30am - 11pm |
| Sunday | 7:30am - 11pm |