BJP Dhule Rural
सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास
19/11/2024
प्रिय लाडक्या बहिणींनो आणि भावांनो,
आपण आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. येत्या 20 नोव्हेंबरला प्रत्येकाला घराबाहेर पडून मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावायचा आहे. आपले प्रत्येक मत अनमोल आहे; त्यामुळे ते देण्यापूर्वी महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचा, लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणाचा, शेतकऱ्यांच्या समृद्धीचा, तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचा, राज्यात उद्योगांना चालना देण्याचा आणि सामाजिक पायाभूत सुविधांचा विस्तार यांसारख्या अनेक गोष्टींचा विचार मनापासून नक्की करा.
ही निवडणूक फक्त एका पक्षाला मतदान करण्यासाठी नसून समृद्ध व विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आहे. आपल्या मताचा सन्मान करा आणि विकसित भारत घडविण्यासाठी योगदान द्या.
चला, एकत्र येऊया महायुतीमधील कमळ, धनुष्यबाण तसेच घड्याळ चिन्हांसमोरील बटन दाबून महाराष्ट्राच्या प्रगतीची कवाडे उघडूया.
आपलाच
देवाभाऊ
Devendra Fadnavis
16/10/2024
आपलं ठरलंय !
जातीभेदांना मुठमाती,
आता फक्त
हिंन्दुत्वाला गती.
#हिंदुओ_से_हिंदुस्थान
#हिंदुत्व
#हिंदू_राष्ट्र
20/05/2024
मत देताना मी नाही विसरणार.....
‼️ गॅस सिलिंडर साठी १० वर्षापूर्वीची लांब रांग,
‼️२०१४ ला असलेला गॅस सिलिंडर १२६१/- दर (गुगल वर सर्च करा भामटे ४५०/- सांगत आहेत),
‼️खेड्यातील रस्ते व आत्ताचे समृद्धी हायवे, मुंबईतील फ्लाय ओव्हर, सी लिंक पाण्याखालील टणेल,
‼️बंद केलेले राज्यातील राज्य मार्गावरील टोल,
‼️ घर घेताना दिलेली २.५ लाख रुपये किंमतीची सबसिडी,
क्रमशः..१
- श्री pravin alai, प्रवक्ता भाजप महाराष्ट्र
#अबकीबार400पार
#दिंडोरीलोकसभा
Dr.Bharati Pravin Pawar डॉ.भारती प्रवीण पवार Hemant Tukaram Godse
Narendra Modi J.P.Nadda Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ajit Pawar Girish Mahajan
17/05/2024
कार्यकुशल नेतृत्व, महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायतराज तथा पर्यटन मंत्री, खान्देश चे लोकप्रिय आमदार आमचे मार्गदर्शक श्री गिरिषजी महाजन यांना जन्मदिनी हार्दिक शुभेच्छा!
Girish Mahajan
Narendra Modi J.P.Nadda Amit Shah Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule
09/05/2024
इतिहास रचने को हैं तैयार....
04 जून #400पार
#फिरएकबारमोदीसरकार
Narendra Modi Devendra Fadnavis
Dr.Heena Gavit Smita Uday Wagh Rakshatai khadse Dr. Subhash Bhamre Dr Sujay Vikhe Patil
09/05/2024
आपका एक वोट....
लोकतंत्र की सबसे बड़ी ताकत है।
सभी भारत वासी अपना मतदान अवश्य करे.i
Narendra Modi
01/05/2024
गर्व आहे महाराष्ट्रीय असण्याचा🚩
अभिमान आहे ढोल ताशा च्या कलेचा🎶
जपतो आपली महाराष्ट्राची संस्कृती🙏
निष्ठा आहे आपल्या मराठी मातीशी🙌🏻
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा!
।।जय महाराष्ट्र।।
#महाराष्ट्रदिन
28/04/2024
अबकी बार 400 पर
#अबकीबार400पार
#विकसितभारत
Narendra Modi Amit Shah
09/11/2023
मेरी माटी, मेरा देश
या अभियानाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होत आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी व्हा !
#मेरीमाटीमेरादेश
सेल्फी विथ मेरी माटी : राष्ट्रीय सेवा योजना आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य सेल्फी विथ मेरी माटी : राष्ट्रीय सेवा योजना आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य
03/11/2023
*पिंपळनेर येथे भाजपाची नंदुरबार लोकसभा अंतर्गत साक्री विधानसभेची “सुपर वॉरियर्स कार्यशाळा व पदाधिकारी बैठक” संपन्न झाली...*
पिंपळनेर : पिंपळनेर येथे नंदुरबार लोकसभा अंतर्गत साक्री विधानसभा भारतीय जनता पार्टीची “सुपर वॉरियर्स कार्यशाळा व पदाधिकारी बैठक” दि. १ नोव्हेंबर रोजी प्रदेश सरचिटणीस विजयभाऊ चौधरी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तर धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रमुख पदाधिकाऱ्यांसह बैठकीत उपस्थित साक्री विधासभा क्षेत्र मधील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकारी यांना आगामी निवडणुकांना समोर ठेवून बुथ सशक्तीकरण तसेच २१ कलमी करावयाची कार्य या संदर्भात महामंत्री विजय चौधरी यांनी मार्गदर्शन केले. तर धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी अध्यक्षयीय भाषणात पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून विधानसभा क्षेत्रातील स्थितीचा आढावा घेतला. तसेच सुपर वॉरियर्स यांना बुथ किट वाटप करण्यात आले. यावेळी प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी, धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, नंदुरबार लोकसभा निवडणुक प्रमुख तुषार भाऊ रंधे, भाजपा किसान मोर्चा प्रदेश चिटणीस अॅड. संभाजीराव पगारे, साक्री विधानसभा प्रमुख इंजी.मोहन सुर्यवंशी, धुळे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी,सौ. लिलाताई सुर्यवंशी,शैलेंद्र अजगे,जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजित पाटील,प्रदीप कोठावदे, विजय भोसले, साक्री मंडळ अध्यक्ष संजय अहिरराव, पिंपळनेर मंडळ अध्यक्ष विक्की कोकणी, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, धुळे जिल्हा चिटणीस प्रमोद गांगुर्डे, दिनेश नवरे, सौ. सुवर्णा आजगे, जिल्हा संयोजक प्रतिक कोतकर,जिल्हा इंजी सेलचे विजय नंदन,महिला मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष प्रा.सौ.सविता पगारे, कार्यकारिणी सदस्य दिपक खरोटे, मोतीलाल पोतदार,जि.प.सदस्य खंडु शेठ कुवर,साहेबराव गांगुर्डे,पं.स सदस्य देवेंद्र गांगुर्डे, राजेंद्र खैरनार,डाॅ.राजेंद्र पगारे, विलास मोरे, शहराध्यक्ष नितिन कोतकर, लोकसभा विस्तारक रावजी चौरे, विधानसभा विस्तारक मनोज सोनवणे,यांच्यासह साक्री विधानसभा प्रमुख भाजपा पदाधिकारी व सुपर वॉरियर्स उपस्थित होते.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
Dhule
424001