KAD Multiplier
अब खेती करने तथा बढ़ा हुआ उत्पादन लेने के लिए कुछ भी डालने की आवश्यकता नहीं। Health Supplement is vital for well being and a disease free life.
In today's era we need balanced nutrition. Sampurnam Nutrition is an easy way to add health to your daily life. It contains protein, carbohydrate, vitamins, minerals etc. to fulfill the nutritional requirement of human body. It caters the modern day energy need and helps to boost immunity of entire family.
27/05/2026
Post no-11598
27/05/2026
Post no-11597
27/05/2026
Post no-11596
27/05/2026
Post no-11595
27/05/2026
Post no-11594
27/05/2026
Post no-11593
जीवनशैली बदलने की शुरुआत छोटी आदतों से होती है ✨
हर दिन KBD Swastham Triphala Tablet को अपने रूटीन का हिस्सा बनाएं और हेल्दी लाइफस्टाइल की ओर एक नया कदम बढ़ाएं
27/05/2026
Post no-11592
Bring nature’s luxury to your daily bath with KBD Ayurman Kesar Chandan Soap
25/05/2026
Post no-11590
GLS-5 विषयी स्टार NGL प्रवीण जयवंतराव कदम सर यांचे विचार
GLS-5 माझ्या जीवनात नवीन बदल घडवून आणणारा अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला आहे। नाशिक येथील पंचतारांकित Four Points Hotel मध्ये आयोजित या विश्वस्तरीय प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणे हे मी माझे मोठे सौभाग्य समजतो।
कंपनीचे CMD अमित सर, राकेश पाटील सर तसेच सर्व महान Leaders यांनी प्रत्येक प्रतिनिधीचा Data अत्यंत बारकाईने तयार केला। विशेषतः कर्म कुंडली सारख्या संकल्पनेमुळे स्वतःचे कार्य, चुका आणि पुढील दिशा अगदी सोप्या भाषेत समजून घेण्याची संधी मिळाली। हे मार्गदर्शन भविष्यासाठी नवी दिशा देणारे ठरले।
तीन दिवस चाललेल्या GLS मध्ये प्रत्येक विषयावर सखोल चर्चा झाली। अनेक अनुभवी Leaders यांनी अत्यंत साध्या आणि प्रभावी पद्धतीने मार्गदर्शन केले। त्यामुळे Business, Leadership आणि Team Development बद्दल अधिक स्पष्टता निर्माण झाली।
संपूर्ण नियोजन Team ने केलेली व्यवस्था, शिस्त आणि Management अत्यंत उत्कृष्ट होते। प्रत्येक गोष्टीमध्ये Professional Planning आणि समर्पण स्पष्ट दिसत होते।
“एक लाख से एक करोड” तसेच “सेंद्रिय भारत – निरोगी भारत” हे KBD परिवाराचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मी पूर्ण ताकदीने कार्य करण्याचे वचन देतो।
मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला KBD परिवाराचा भाग होण्याची संधी मिळाली।
– प्रवीण जयवंतराव कदम
Star NGL
जय हो KBD
25/05/2026
Post no-11589
GLS-5 विषयी स्टार NGL मंगेश कदम सर यांचे विचार
ऑरगॅनिक मॉर्निंग।
मी मंगेश अशोकराव कदम GLS-5 मध्ये सहभागी झाल्यानंतर मनापासून असे जाणवले की KBD ही फक्त कंपनी नाही, तर एक खऱ्या अर्थाने कुटुंब आहे। CMD अमित चौरसिया सर यांनी CMR पासून Associate Director पर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीसाठी तन-मन-धनाने उभा केलेला हा Platform अतुलनीय आहे।
सरांनी दिवस-रात्र मेहनत करून तयार केलेली कर्म कुंडली ही GLS-5 मधील सर्वात प्रभावी गोष्ट वाटली। या कर्म कुंडलीमुळे मला आणि माझ्या Team ला स्वतःचे काम समजून घेणे, चुका ओळखणे आणि योग्य दिशेने पुढे जाणे खूप सोपे झाले। हे केवळ Data नाही, तर भविष्य घडवणारा आरसा आहे।
GLS-5 मध्ये सहभागी झाल्यानंतर माझा पूर्ण Mindset बदलला। मला आता स्पष्ट जाणवते की KBD परिवार प्रत्येक सदस्याला स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे जपतो आणि त्याच्या भविष्याचा विचार करतो। आजपासून पुढच्या पिढीपर्यंत प्रत्येकाचे जीवन घडवण्याचा Vision कंपनीने तयार केला आहे।
या Training मुळे माझ्यामध्ये मोठे ध्येय, मोठी स्वप्ने आणि मोठे Leadership निर्माण करण्याची प्रेरणा जागृत झाली। आता माझा आत्मविश्वास इतका दृढ झाला आहे की मी स्वतः OBS आणि Associate Director बनणारच, तसेच माझ्या पाचही Leg मधून OBS, VV, KV आणि Star NGL तयार करणार, असा पूर्ण निर्धार केला आहे।
GLS-5 मध्ये Leadership, Teamwork, Communication, Planning, Time Management आणि सातत्यपूर्ण Business System अत्यंत प्रभावी पद्धतीने समजावून सांगितले गेले। संघर्षातून Leader कसा घडतो आणि Leader इतर Leaders कसे तयार करतो, हे समजल्यामुळे माझ्यामध्ये नवी ऊर्जा आणि नवा उत्साह निर्माण झाला।
विशेष म्हणजे CMD अमित चौरसिया सर यांची शेतकऱ्यांप्रती असलेली भावना मनाला खूप स्पर्शून गेली। स्वतःचा फायदा न पाहता शेतकऱ्यांच्या सुखासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी आणि Organic India – Healthy India या Mission साठी कार्य करणारे असे व्यक्तिमत्त्व खरोखर दुर्मिळ आहे।
GLS-5 मध्ये मला असे ज्ञान मिळाले की एक Leader संपूर्ण आयुष्य बदलू शकतो। CMR पासून Associate Director पर्यंतचा प्रवास आता स्पष्ट दिसू लागला आहे। मी आजपासूनच नवीन जोमाने कामाला सुरुवात केली आहे आणि KBD मध्ये एक नवा इतिहास घडवण्याचा संकल्प केला आहे।
– मंगेश कदम
Star NGL
जय हो KBD
Post no-11588
GLS-5 के बारे में ऑर्गेनिक भारत के शिल्पकार पुरस्कार विजेता शिवाजी वाबले सर के विचार
नमस्कार सर।
GLS-5 ऐसा मंच था जहाँ बहुत कुछ सीखने और समझने का अवसर मिला। यह केवल Training नहीं, बल्कि सोच बदलने और आगे बढ़ने की नई दिशा देने वाला अनुभव रहा।
विशेष रूप से इस वर्ष कंपनी द्वारा दिया गया Focus Card अत्यंत प्रभावशाली लगा। इसमें पिछले वर्ष हमने क्या कार्य किया और आने वाले वर्ष में क्या करना है — इन दोनों का स्पष्ट Data प्राप्त हुआ। इससे स्वयं का विश्लेषण करना और आगे की Planning करना बहुत आसान हो गया।
GLS-5 ने Business को अधिक व्यवस्थित तरीके से समझने और लक्ष्य के प्रति अधिक Focus होकर कार्य करने की प्रेरणा दी।
इसके लिए मैं संपूर्ण KBD परिवार का दिल से आभार व्यक्त करता हूँ।
– शिवाजी वाबले
ऑर्गेनिक भारत के शिल्पकार पुरस्कार विजेता
जय हो KBD
25/05/2026
Post no11587
GLS-5 के बारे में उद्धव भारशंकर सर के विचार
सच में GLS-5 एक “Associate Director Maker Program” है।
मैं उद्धव भारशंकर, पिछले चार GLS Attend कर चुका हूँ, लेकिन पहली बार 12 दिन रुककर GLS-5 Nashik 2026 का जो अनुभव मिला, वह वास्तव में अविस्मरणीय और जीवन बदलने वाला रहा।
यह कार्यक्रम केवल एक Meeting नहीं, बल्कि Leaders का एक विशाल महाकुंभ साबित हुआ। यहाँ मिलने वाली Training हर व्यक्ति के भीतर नया आत्मविश्वास, नई सोच और नई ऊर्जा का संचार करती है।
GLS-5 में जिस प्रकार Business System, Leadership, Goal Setting, Gear Shifting, Team Building और Future Vision को समझाया गया, उससे यह स्पष्ट महसूस हुआ कि KBD केवल Business नहीं बना रही, बल्कि भविष्य के बड़े Leaders तैयार कर रही है।
पूरे KBD परिवार और Team Management का दिल से धन्यवाद, जिन्होंने इतने शानदार और व्यवस्थित तरीके से इस भव्य कार्यक्रम का आयोजन किया।
Hotel की व्यवस्था अत्यंत शानदार रही। रहने की सुविधा, स्वादिष्ट भोजन, अनुशासित Management और Five-Star Hospitality ने पूरे अनुभव को और भी यादगार बना दिया।
मेरा सपना है कि मैं जल्द से जल्द Associate Vice President (AVP) बनूँ और इस Mission को नई ऊँचाइयों तक ले जाऊँ।
– उद्धव भारशंकर
Associate Director
जय हो KBD
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Dhule
424002
Opening Hours
| Monday | 10am - 6:30pm |
| Tuesday | 10am - 6:30pm |
| Wednesday | 10am - 6pm |
| Thursday | 10am - 6pm |
| Friday | 10am - 6pm |
| Saturday | 10am - 6pm |