Desi Roti Shoti

Desi Roti Shoti

Share

Desi Roti Shoti is Food Point
Provide Following Products-
Roti- Chapati
Bhakri - Jawar and Bajra
P

11/06/2022

Get a premium home-cooked meal at ₹ 120 at your doorstep, daily!

FOR Orders call +91 70308 91919

27/05/2022

मुख्य भाजी तर असतेच पण सोबतची चटणी कोशिंबीर पण टेस्टी असते.
देसी रोटी शोटीतून डबा मागवून तर बघा

26/05/2022

ग्राहक मित्र मैत्रिणींनो नमस्कार!
गेल्यावर्षी साधारण हाच काळ होता जेव्हा आपण सर्व कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झगडत होतो. जवळची माणसं सोडून जात होती, आपण हॉस्पिटलच्या खाटे साठी वणवण फिरत होतो. आपण सामान्य माणसं जीवाला घाबरून घरात बसलो होतो आणि कोरोना योद्धे रस्त्यावर लढत होते.
पण घरात बसून देखील आपण आपली सामाजिक जबाबदारी उचलली. 'माणूसकीचा डबा' म्हणून आम्ही आव्हान केलं आणि आपण त्या योजनेला भरभरून प्रतिसाद दिलात. कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या नर्सेस, पोलीस, सफाई कर्मचारी, रुग्ण इत्यादी लोकांना जेवणाचा डबा मोफत पुरवण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही केला. आणि आपल्यापैकी अनेकांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. "प्रत्यक्ष मदत करणं शक्य नसलं तरी हा खारीचा वाटा आम्ही उचलतो," असं म्हणत आपण माणुसकीचं दर्शन घडवलं. आज आपण त्या महामारीच्या संकटातून बाहेर पडत आहोत. अशावेळी आम्हाला आपली आठवण आल्याशिवाय रहात नाही. आपण केलेल्या मदतीमुळे आपण रोटी शोटी परिवाराशी कायमचे जोडले गेले आहात.
बाकी काही नाही Thank you म्हणायला हा मेसेज करतोय.
माणुसकी जिंदाबाद
- देसी रोटी शोटी , क्लाउड किचन , नाशिक

05/05/2022

छुट्टियोंका माहौल है
घर में मेहमान आना तो लाज़मी है।
अगर अपने मह्मानोंको अपने हाथोंसे बना खाना खिलाना चाहते हो तो अलग बात है। लेकिन बाहर से खाना ऑर्डर कर आप मेहमानों के साथ अच्छा समय बिताना चाहते हो, तो रोटी शोटी से food order करें।

महाराष्ट्रियन, पंजाबी और चायनीज
Call 7030891919

03/05/2022

व्हेज हैद्राबादी, व्हेज गुलशनाबादी, पनीर अमूकवाला, तवा तमुकवाला असली नावं देऊन एकाच ग्रेव्ही मध्ये तयार केलेले पदार्थ आम्ही ग्राहकांना देत नाही.
आमचा डबा घरगुती चवीचा असतो, घरच्या सारखा स्वच्छ असतो आणि त्यामुळे पदार्थांची नावं पण घरच्या सारखी साधी सरळ असतात. दुधी भोपळ्याची भाजी, काळ्या चण्याची भाजी, पोळ्या ( चपात्या नाही) 😊
टमाट्याची दाण्याचा कूट घालून कोशिंबीर😋 इत्यादी....

देसी नावं देसी चव

देसी रोटी शोटी

घरपोच जेवणाचा डबा
ऑफिस लंच
फक्त पोळ्या
पाहुण्यांचा डबा ( मराठी, पंजाबी आणि चायनीज पदार्थ)

01/05/2022

*मे महिन्याची सुट्टी आणि रोटी शोटी*

तुम्ही म्हणाल काय संबंध??
तर आपला आपल्या मेव्हण्याशी जसा दूरचा पण नाजूक संबंध असतो तसाच काहीसा आहे 😃
म्हणजे असं बघा,
समजा आपला मेव्हणा त्याच्या लेकरा बाळांसह मे महिन्याची सुट्टी लागली म्हणून त्याच्या ताईच्या घरी राहायला आला. (घाबरू नका , समजा म्हटलंय फक्त😊)
तर आपण हसतमुखाने स्वागत करतो. सुट्टीचा काहीतरी प्लॅन बनवतो. दिवसा मुलांना वाटरपार्क ब्रीर्क मध्ये घेऊन जातो. संध्याकाळी मॉल बील आणि 8 pm च्या सुमारास आपण बसतो... म्हणजे सहकुटुंब गप्पा मारायला बसतो .
अशावेळी मेव्हण्याच्या ताईला गप्पांमध्ये सामील न होता पूर्णवेळ किचन मध्ये घालवावा लागला तर ??? सुट्टीला आलेल्या पाहुण्यांसोबत गप्पा मारायला, मजा करायला घरातली एक व्यक्ती जर हजर राहू शकत नसेल तर काय मजा??
मग अशावेळी एक व्यवस्था असाविशी वाटते ज्या करवी घरच्या सारखं जेवण घरपोच मिळावं.
तर अशी एक व्यवस्था नाशिक शहरात आहे. देसी रोटी शोटी.
रोटी शोटी या आमच्या क्लाउड किचन मधून आपण महाराष्ट्रीयन , पंजाबी आणि चायनीज पद्धतीचं जेवण घरपोच मागवू शकता. 1 पाहुणा असुदेत किंवा 51, अचानक आलेला असुदेत किंवा प्लॅन करून , आम्ही सर्वांसाठी वेळेत पार्सल पोहचवू. विश्वास ठेवा मेव्हणा आणि मेव्हण्याचा पाव्हणा पण खुश होऊन जाईल.आणि जोरू का भाई खुष तो आगे खुशियां ही खुशियां होंगी।
तर सांगायचा मुद्दा असा की ही जाहिरात जरी वाटत असली तरी आपल्यातील नाजूक संबंध दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. 😊😍

20/04/2022

Prashant sir, thank you so much for the appreciation. Actually we are looking forward to provide food and beverages for shooting crew. As one of our directors is from the film background we understand the needs of the filming crew. We are training our staff specially to serve shooting crews. Also thankful to Nandan Dixit sir for encouraging us .
All the very best for your shooting assignment.

20/04/2022

दो वक्त की रोटी के लिए....

रोटी, चपाती या फिर महाराष्ट्रियन घडीची पोळी कह लीजिए, यह रोटी हमारी ज़िंदगी का एक ऐसा सच है जिसकी जरूरत को नकारा नही जा सकता। हर बंदा / बंदी सुबह से लेके देर रात तक अपनी रोटी कामनेके लिए ही जद्दोजहद करता / करती है। @ d EOD किसी को 5 स्टार में रुमाली रोटी मिलती है, किसी को माँ के हाथोंसे बनी चपाती नसीब होती है। लेकिन एक दिन ऐसा जरूर आता है जब आपका मन करता है की आज माँ के हाथोंसे (या घरकी बनी) तवा रोटी with 5 star जैसी प्रोफेशनल सर्व्हिस मिले।
दोस्तो , तब जाकर आप देसी रोटी शोटी का विकल्प जरूर चुने।
आपके घर के जायके की बराबरी तो हम नही कर सकते। लेकिन 2nd best option जरूर बन सकते है।
यह हम दावे के साथ कह सकते है क्योंकि हमारे सेंट्रल किचन में रोटी हाथोंसे बनती है, मशीन से नही। हमारे कूक रोटी बनाने का प्रशिक्षण प्राप्त है।
क्वालिटी कंट्रोल पर कड़ा ध्यान दिया जाता है।
क्योंकी आपका विश्वास ही हमारे लिए दो वक्त की रोटी है।

You may order only Chapati and Bhakri.

Do call on 7030891919
Nashik

Photos from Desi Roti Shoti's post 19/04/2022

कोण रे तो? जेवणात उसळ नको म्हणतोय???👵
पौष्टिक असते ती ....
रोटी शोटी मधून मागवली तर चविष्ट पण असते.

घरगुती चवीचा उत्तम डबा घरी मागवण्या साठी फोन करा
7030891919
देशी रोटी शोटी

Photos from Desi Roti Shoti's post 14/04/2022

येत्या वीक एन्ड ला जेवायला बाहेर जाणार असाल किंवा नॉनव्हेज खाणार असाल तर ठीक आहे पण जर घरीच बसून मस्त आपल्या मराठी पद्धतीचं घरगुती चवीचं मस्त जेवायचा प्लॅन असेल तर रोटी शोटी चा हा मेन्यू बघा...
आवडलं तर नक्की ऑर्डर करा.
70 30 89 1919

11/04/2022

आमचे बरेच ग्राहक फोन वर विचारतात की 'डोसा भाजी' म्हणजे काय??
तर उडप्याच्या हॉटेलात मसाला डोसा मागावल्यावर त्यात ज्या प्रकारची बटाट्याची भाजी असते ती भाजी म्हणजे डोसा भाजी.😊
पोळी बरोबर पण मस्त लागते.

08/03/2022

आज जागतिक महिला दिनानिमित्त, केटरिंग क्षेत्रात चांगलं काम करत असल्यामुळे सौ. कल्याणीचा, सत्कार्य फाउंडेशन तर्फे यशस्वी उद्योजिका म्हणून सत्कार करण्यात आला..

आपल्या कामाची समाजाने दखल घेतली याचा विशेष आनंद आहे..
आता जबाबदारी अजून वाढली याची जाणीव पण आहे..

Want your business to be the top-listed Food & Beverage Service in Chowk?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address

Shivaji Chowk
Chowk

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm