Atul Inamdar

Atul Inamdar

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Atul Inamdar, Public Figure, Chinchwad.

02/01/2026

कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा
आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी
अहोरात्र झटणाऱ्या
महाराष्ट्र पोलिस बांधवांना
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त
मनापासून हार्दिक शुभेच्छा!

#कर्तव्यनिष्ठा #प्रामाणिकसेवा

29/12/2025

माजी उपमहापौर
सौ. शैलजा अविनाश मोरेंना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

जनतेसाठी सातत्याने काम करणारे नेतृत्व,
संयम, सौजन्य आणि सेवाभावाची ओळख असलेले व्यक्तिमत्त्व
यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य
आणि पुढील सामाजिक वाटचालीस यश लाभो, हीच सदिच्छा.



#माजीमहापौर
#सौशैलजाअविनाशमोरें #वाढदिवसाच्याशुभेच्छा
#जनसेवा #पिंपरीचिंचवड #महिलानेतृत्व #माजीमहापौर

27/12/2025

साधेपणा, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर भारतीय उद्योगविश्वाला जागतिक ओळख देणारे भारतरत्न रतन टाटा यांना जयंतीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन. त्यांच्या विचारांतून समाजसेवा आणि राष्ट्रउभारणीची खरी दिशा मिळते.

#रतनटाटा #प्रेरणादायीनायक
#उद्योगआणिसमाज #राष्ट्रउभारणी
#भारतरत्न #अतुलइनामदार #अतुलभाऊफॉरपीसीएमसी

27/12/2025

भारताचे पहिले कृषीमंत्री
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन!

शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेले त्यांचे कार्य
पिढ्यान्‌पिढ्या समाजाला प्रेरणा देत राहील.

#प्रेरणास्थान #सेवाभाव #समाजउन्नती #पहिलेकृषीमंत्री #अभिवादन

26/12/2025

सेवेने समाज बदलणारे, करुणेचे आणि मानवतेचे प्रतीक—
महान समाजसेवक बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

#बाबा_आमटे #जयंती_निमित्त #विनम्र_अभिवादन #समाजसेवक #सेवेची_प्रेरणा #मानवतेचा_आदर्श #विचारांचा_वारसा #नमन

25/12/2025

प्रेम, करुणा आणि मानवतेचा संदेश देणारा
ख्रिसमसचा पवित्र सण
सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान
आणि सुखसमृद्धी घेऊन येवो. 🎄✨
ख्रिसमस निमित्त सर्व ख्रिस्ती बांधवांना
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🎅🎁

#ख्रिसमस
#ख्रिसमसशुभेच्छा


ंदाचा
#बंधुता
#एकता
#हार्दिक_शुभेच्छा

24/12/2025

भारताच्या राजकारणाला सुसंस्कृत नेतृत्वाची दिशा देणारे,
साधेपणा, प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टीचे प्रतीक
माजी पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी वाजपेयी
यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन. 🌸🙏

िहारी_वाजपेयी
#अटलजी
#अटलजयंती
#माजी_पंतप्रधान
#भारताचे_नेतृत्व
#राष्ट्रसेवा
#प्रेरणादायी_विचार
#विनम्र_अभिवादन

24/12/2025

शिक्षण, सेवा आणि संस्कार यांचा आदर्श समाजासमोर ठेवणारे,
थोर समाजसेवक साने गुरुजी यांना जयंतीनिमित्त
कोटी कोटी विनम्र अभिवादन.💐💐

#सानेगुरुजी
#सानेगुरुजीजयंती
#थोरसमाजसेवक
#शिक्षणसेवासंस्कार
#विनम्र_अभिवादन

23/12/2025

शेतकऱ्याच्या कष्टावर उभा आहे आपला देश.
अन्नदाता शेतकरी हाच खरा देशसमृद्धीचा आधार.
राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚜🌱

#राष्ट्रीयशेतकरीदिन
#शेतकरीराजा
#अन्नदाता
#जयजवानजयकिसान
#शेतकरीअस्मिता
#कष्टकरीशेतकरी
#भारतीयशेती
#शेतकऱ्यांचा_सन्मान

Want your public figure to be the top-listed Public Figure in Chinchwad?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Chinchwad