Jaydeep Rode
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jaydeep Rode, Politician, Chandrapur.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय उत्साही, समाजाची सेवा करण्यासाठी आणि सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी वचनबद्ध. आपल्या चंद्रपूरमध्ये बदल आणि विकास घडवून आणण्यासाठी समर्पित
#Jaydeeprode
गणपती बापा मोरया
03/10/2024
नवरात्रीच्या आणि घटस्थापनेच्या मंगलमयी शुभेच्छा! देवीच्या आशीर्वादाने आपले जीवन सुख, शांती आणि समृद्धीने भरून जावो. या पवित्र पर्वात शक्तीच्या साधनेने नवचैतन्य प्राप्त करूया.
शुभेच्छुक,
श्री जयदीप प्रकाशराव रोडे (दादा साहेब)
माननीय उपजिल्हा प्रमुख, शिवसेना चंद्रपूर, महाराष्ट्र
20/08/2024
नैसर्गिक धनसंपदा, मुबलक कोळसा खाणी आशिया खंडातील नामवंत वीज निर्मिती केंद पेपर मिल, तसेच खनिज संपदा नामवंत सिमेंट उद्योग सर्व असूनही, माझ्या चंद्रपूरचे युवा बेरोजगार का ????
"चंद्रपूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता बदल घडवूया"
Follow us on:
Instagram: https://bit.ly/jaydeeprode
Facebook: https://bit.ly/jaydeepprode
😍 😊😊😊👈
20/08/2024
"मूलभूत आरोग्य सेवेचा आभाव"
शासकीय आरोग्य केंद्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा आभाव व त्यामूळे होणारी जनसामण्यांची आर्थिक पिळवणूक यास जबाबदार कोन... ?????
एकच ध्यास | चंद्रपुरचा विकास
😊😊😊👈
19/08/2024
रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌺
बहीण आणि भावाच्या नात्यातील हा अनमोल धागा सदैव कायम रहावा, हिच शुभेच्छा.
Follow us on:
Instagram: https://bit.ly/jaydeeprode
Facebook: https://bit.ly/jaydeepprode
😍
18/08/2024
एकच ध्यास | चंद्रपुरचा विकास
शिक्षणाच्या क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी कटिबद्ध होऊया आणि प्रत्येक विद्यार्थ्याला उज्ज्वल भविष्य देण्याच्या दिशेने वाटचाल करू या...
चला एकत्र येऊ या !!!
😍
17/08/2024
नागरिकांचा आवाज दुर्लक्षित......
महानगरपालिका आणि नगरपरिषद यांच्या हलगर्जीपणामुळे शहर अडचणीत चंद्रपूरच्या या अवस्थेला कोण जबाबदार ????
Follow us on:
Instagram: https://bit.ly/jaydeeprode
Facebook: https://bit.ly/jaydeepprode
😍
17/08/2024
मला हवी आपली साथ...!!!
प्रदूषणाने जीव गुदमरतोय, आरोग्याच्या नावाने हाक मारतोय
चंद्रपूरच्या या स्थितीला कोण जबाबदार ???????
Follow us on:
Instagram: https://bit.ly/jaydeeprode
Facebook: https://bit.ly/jaydeepprode
😊😊😊👈 😍
16/08/2024
मला हवी आपली साथ...!!!
शाळेच्या वाढत्या फी मुळे हक्क हिरावला जनसामान्यांच्या शिक्षणाचा,ढासाळलेल्या शिक्षण व्यवस्थेविरुद्ध चला लढा देऊ या.....
चंद्रपूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता बदल घडवूया!
Follow us on:
Instagram: https://bit.ly/jaydeeprode
Facebook: https://bit.ly/jaydeepprode
😊😊😊👈 😍
15/08/2024
“स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! चला आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा सन्मान करू या आणि आपल्या महान वीरांचे स्मरण करून त्यांच्या बलिदानाचे कृतज्ञतेने स्मरण करू. जय हिंद!”
– जयदीप रोडे
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Chandrapur
442401