GREEN ESTATE

GREEN ESTATE

Share

1 BHK & 2BHK Quality Homes 1BHK & 2BHK Quality & Budget Homes @ CHAKAN Tal- Khed Dist PUNE 410501

05/10/2020

कधीही कुणाला शब्दाने देखील न दुखावणारे, सर्वांशी प्रेमाने व सौदार्हाने राहणारे, प्रेमळ, शांत, आणि अजातशत्रू वैकुंठवासी संतोष स्वामी साहेब आपल्याला सोडून गेले.., ईश्वर आपल्या आत्म्यास शांती देवो!!!

शोकाकुल_ ग्रीन इस्टेट मित्र परिवार

09/09/2020
वैद्यकीय क्षेत्रातील कोविड योद्धा हरपला, रुग्णांची सेवा करून जाताना अपघाती निधन - महा Bulletin News 08/09/2020

वैद्यकीय क्षेत्रातील कोविड योद्धा हरपला, रुग्णांची सेवा करून जाताना अपघाती निधन ☛

वैद्यकीय क्षेत्रातील कोविड योद्धा हरपला, रुग्णांची सेवा करून जाताना अपघाती निधन - महा Bulletin News   महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी राजगुरूनगर : येथील ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळा सहाय्यक व चांडोली येथील कोविड ....

08/09/2020

ग्रीन इस्टेट सोसायटी चे सन्माननीय खजिनदार, नेहमी आपल्या स्मित हास्याने इतरांना सुखावणारे, विनोदी व्यक्तिमत्व, दिलदार, निर्मळ मनाचे, कैलासवासी योगेश कांबळे यांना देवाज्ञा झाली.... आणि हा सर्व ग्रीन इस्टेट वासियांसाठी एक दुःखद धक्का होता.....त्यांच्या अकाली जाण्याने खरोखर एक पोकळी निर्माण झाली आहे; परमेश्वर त्यांच्या परिवारास दुःख सहन करण्याची शक्ती देवो आणि त्यांच्या आत्म्यास शांती देवो

Photos from GREEN ESTATE's post 25/03/2020
Want your business to be the top-listed Realtor/realty Service in Chakan?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Ambethan Chowk, CHAKAN
Chakan
410501