Digital Katta

Digital Katta

Share

Digital katta Channel youtube वर भेट नक्की
द्या

16/02/2026

आर टी ई प्रवेशासाठी करता येणार दहा शाळांची निवड. परंतु शाळा 1 किलोमीटर अंतर च्या आत पाहिजे काय आहे नवीन नियम?

03/11/2025
28/10/2025

लाडकी बहिण योजनेची e-kyc चालु आहे लवकर करून घ्यावी

20/10/2025

शुभदीपावली

18/10/2025

अतिवृष्टी / पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे वाटप केलेल्या अनुदानातून कोणतीही वसुली करू नये , बँक खाते होल्ड न करणे बाबत माननीय जिल्हाधिकारी बीड यांचे आदेश

Photos from Digital Katta's post 03/10/2025

🌾 भूमी अभिलेख विभाग भरती 2025 – ९०५ पदांची सुवर्णसंधी!
महाराष्ट्रातील युवकांसाठी मोठी संधी! भूमी अभिलेख विभागात ९०५ पदांची भरती लवकरच होणार आहे. लिपिक, भूकरमापक आणि गट-क संवर्गातील विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. पात्रता, निवड प्रक्रिया, पगार आणि अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती मिळवा. योग्य तयारी आणि वेळेत अर्ज करा, संधी गमावू नका!
💻 अधिक माहिती आणि अर्जासाठी भेट द्या: totalnaukri.com
#भूमीअभिलेख #सरकारीनोकरी

Photos from Digital Katta's post 18/04/2025

✨ महिला उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!
👩‍💼 अंगणवाडी मदतनीस भरती 2025
📍 लातूर शहरातील 33 अंगणवाडी केंद्रांसाठी भरती सुरू
🎓 पात्रता: 12वी उत्तीर्ण (MS-CIT असल्यास प्राधान्य)
🕒 वयोमर्यादा: 18 ते 35 वर्षे (SC/ST साठी 40 वर्षे)
🏠 स्थानिक महिलांनाच प्राधान्य
📆 अर्ज करण्याची अंतिम तारीख: 2 मे 2025
✅ विधवा, परित्यक्ता, अनाथ महिलांना विशेष गुण मिळणार!
📌 अर्ज आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधा किंवा अधिकृत जाहिरात वाचा!
"तुमची संधी, तुमचं भविष्य!"

Want your organization to be the top-listed Government Service in Bhir?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Bhir