Adv. Sandhya Rajput
भारतीय जनता पार्टी. करणी सेना महाराष्ट्र.
An organisation working towards the betterment of Rajput's, Kshatriya's & other Hindus in Maharashtra & other parts of the country.
15/01/2026
हमारे lभाई mp king ठा.जीवन सिंह जी शेरपुर को जन्मदिन की बहुत_बहुत शुभकामनाएं 🎂🎂💐💐
मां करणी का आशीर्वाद आप पर सदैव बना रहे 🚩🚩
24/12/2025
महाराष्ट्र व्यापला कमळाने, इतिहास घडविला 'देवाभाऊंनी
Raju Pandurang Shahane
19/12/2025
अपघातग्रस्तांना मदत केल्यास शासनाकडून मिळणार 25000 ची मदत..!
20/11/2025
02/09/2025
त्याला शिव्या देतात पण
समाजासाठी तोच लढला आणि न्याय पण मिळवून दिला..
Devendra Fadnavis BJP Maharashtra
Raju Pandurang Shahane
14/08/2025
14/08/2025
देवेंद्रजी यांचा चेहरा सांगतोय..❣️
दुसऱ्याच घर जेंव्हा आपल्या हातून बनत तेंव्हा चेहऱ्यावरचा आनंद लपून राहत नाही. ❣️
मुंबईत मराठी माणसाला सुसज्ज अश्या टॉवर मध्ये हक्काचं फ्लॅट घेऊन देणारा बाप माणूस...देवेंद्र गंगाधरराव फडणवीस!
अनेकांनी मिल विकत घेतल्या फ्लॅट मात्र मराठी माणसाला सोडून इतरांना विकले..
मराठी माणूस हा राजकारणाचा विषय नाही. मराठी माणूस स्वाभिमानाचा विषय आहे, अभिमानाचा विषय आहे.
बोलत नाहीत तर करून दाखवतात... महाराष्ट्राच्या मराठी माणसालाही कळलं आहे, मराठी माणसासाठी कोण काय केलं आहे? कोण काय करत आहे...
#घरकुलस्वप्नपूर्ती
13/08/2025
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन !!
#अहिल्यादेवी_होळकर
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
Bhir
431122