Swara Developers

Swara Developers

Share

This is orignal and Official Page of Swara Developers Beed, Owner Amit Marutirao Wanve. We deals in Quality Row House. We believe in Quality Work.

Swara Developers is a leading name in the construction and builder company in Beed.

27/04/2026

त्वरा करा निराशा टाळा.

19/04/2026
04/04/2026

लोकमत मराठवाडा गौरव पुरस्कार २०२६ - स्वरा डेव्हलपर्स

Photos from Swara Developers's post 18/03/2026

*आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*
व तसेच
*🙏🏻आग्रहाचे निमंत्रण🙏🏻*
*स्वरा डेव्हलपर्स* प्रस्तुत
*थिगळे इस्टेट*
*तुळजाई रेसिडेन्सी*
*2BHK & 3BHK - XL साईज फ्लॅट्स*

*|| भूमिपूजन सोहळा ||*

धांडे नगर, बीड येथे प्रस्तावित 60 फूट रेणू हॉस्पिटल रोडवर *थिगळे इस्टेट ‘तुळजाई रेसिडेन्सी’* हा आमचा प्रशस्त *2BHK & 3BHK फ्लॅट्स तसेच शॉप* असलेला, 3 टॉवरचा
One Gate Entry असा नाविन्यपूर्ण प्रकल्प बीड मध्ये प्रथमच *भव्य दिव्य* स्वरूपात साकारत आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने *गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भूमिपूजन सोहळा* आयोजित करण्यात आला आहे. तरी आपणास नम्र विनंती आहे की, आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या शुभआशीर्वादांनी व उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

*✽ शुभहस्ते ✽*
मा. श्री. आर. के. थिगळे
इंजी. एम. बी. वनवे
*✽ आपले कृपाभिलाषी ✽*
इंजि. अमित मारोतीराव वनवे
☎ 910 764 7777
इंजि. प्रसाद रघुनाथराव थिगळे
☎ 91 5005 5007
*दि. १९ मार्च २०२६ रोजी दुपारी ०४ ते ०८ पर्यंत*
स्थळ : *थिगळे इस्टेट, भोसले नगर जवळ, रेणू हॉस्पिटल रोड, धांडे नगर, बार्शी रोड, बीड.*

09/02/2026

Call 9107647777 || 9107637777
'स्वरा डेव्हलपर्स '
"स्वरा प्राइड"
4 बी.एच.के. आलिशान रो हाउसेस.

साईट पत्ता:
त्रिमूर्ती कॉलनी, बापुजी नगर, धानोरा रोड , बीड 431122

ठळक वैशिष्ट्य :
- वास्तुशास्त्रा प्रमाणे गृहरचना,
- दर्जेदार बांधकाम, प्राईम लोकेशन,
- प्रशस्त कव्हर्ड पार्किंग व रूम साईझ.
- एन ए व मंजूर ले आउट.
- सर्व अंतर्गत 30 फूट सिमेंट रस्ते.
- टॉप फ्लोअर ला विटाचा waterproof कोबा .
- प्रत्येक रो हाउस ल स्वतंत्र सेफ्टी ट्यांक.
- सर्व रो हाऊस ला स्वतंत्र बोर.
- प्रत्येक रो हाऊस ला गेट lamp.
- 4BHK रो हाऊस, जिण्याला SS railings and front gallery Glass railings
- ग्राउंड फ्लोअर हॉलला व बेडरूमला सुंदर Pop design.
- डेकोरेटिव प्ल्याऊड फ्रेम मुख्य दरवाजा व अंतररगत ग्रॅनाईट चौकाट
- किचन मधे किचन ट्रॉली
प्रोजेक्ट बाय:
स्वरा डेव्हलपर्स .

बुकींग साठी संपर्क
9107647777, 9107637777.

04/02/2026

Swara Developers- Quality & Trust

21/01/2026

Swara Developers- Quality & Trust.

Want your business to be the top-listed Engineering Company in Bhir?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Swara Developers, Plot No 39, Chanakypuri, Nagar Road
Bhir
431122

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 1pm
4pm - 7pm