Adv Subhash Raut
अ.भा. महात्मा फुले सामता परिषद महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर म.विद्यापीठ सदस्य
06/06/2023
प्रतिपच्चंद्रलेखेव । वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।
परकीय आक्रमकांच्या अत्याचारी शासनामुळे त्रस्त असलेल्या तत्कालीन भारत देशाला स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची आणि अस्मितेची नवी आशा दाखवणारा सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक दिन! लोककल्याण, सुशासन, न्याय आणि निर्भय भवताल यांची हमी देणाऱ्या या सुदिनी आपले शिवराय छत्रपती झाले. शिवराज्याभिषेकदिनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा! 🚩
#राज्याभिषेक
06/06/2023
*समता परिषदेच्या वतीने ओबीसी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन*
इयत्ता दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करावी - निखिल शिंदे, नितीन राऊत.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील ओबीसी समाजातील इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा सिनेट सदस्य ॲड. सुभाष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून या सत्कार समारंभात सहभागी होण्यासाठी इयत्ता दहावी आणि बारावीतील 75 टक्के पेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी आपली नाव नोंदणी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रति सह दि. 11 जून 2023 पर्यंत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी *निखील शिंदे 9615885555, नितीन राऊत 8208972255, अविनाश उगले 982354911, दत्ताभाऊ गोदने 9226660337, जगन खेत्री 9011171012, सावता काळे 9673755755, बाबा घोडके 9922955527, मनोज भानुसे 9405459802* यांच्याकडे आपली गुणपत्रिका सादर करून या सत्कार समारंभात सहभागी व्हावे असे आवाहन समता परिषदेचे बीड शहराध्यक्ष निखिल शिंदे, युवा नेते नितीन राऊत यांनी केले आहे.
03/06/2023
सर्व समाजांना न्याय देणं हीच स्व. गोपीनाथराव मुंडे यांना खरी आदरांजली ठरेल! आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!
Pritam Gopinath Munde
02/06/2023
दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे मनःपूर्वक अभिनंदन !
आणि उज्ज्वल भवितव्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ...!
व अनुत्तीर्ण मित्र मैत्रिणींनी खचून न जाता मनापासून प्रयत्न करा...!
💐💐💐
31/05/2023
बीड येथे शिंदे व पागोटे परिवाराच्या विवाह सोहळ्याप्रसंगी नवदांपत्यांना अ.भा.महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने शुभेच्छा देताना मी व सोनार समाजाचे नेते मा.ॲड.संदीप बेदरे, निखील शिंदे,नितीन राऊत.
31/05/2023
*जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अ. भा. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा सिनेट सदस्य ॲड. सुभाष राऊत, श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती महोत्सवाचे संस्थापक ॲड. संदीप बेदरे, बानाई महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मीनाताई देवकते / डोमाळे, नितीन राऊत, देवा गुंजाळ, शेखर पवार, बाळू साळुंके आदी दिसत आहेत.
25/01/2022
*भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🇮🇳*
02/11/2021
*आरोग्यदायिनी धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत... दीपावली पर्वाचा द्वितीय दिवस 'धनत्रयोदशी' निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!*
27/10/2021
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Shivtirth Nivas, Swarajay Nagar
Bhir
431122