Adv.Ganesh Shinde

Adv.Ganesh Shinde

Share

# BANKING # FINANCE # INVESTMENTS #OTHER VALUABLE SERVICES #LOANS # Project Report ,Business Advisor, Audit

Photos from Adv.Ganesh Shinde's post 22/04/2023

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री के. चंद्रशेखर राव KCR यांचे निकटवर्तीय शरद आण्णा हे बीड येथे आले असता त्यांनी जि. एस. अर्बन बीड शाखेला सदिच्छा भेट दिली त्यांचा हृदयपुर्वक सत्कार करताना मी व स्वप्नील भाऊ देशमुख आमचे मित्र डॉ.पांडुरंग सुतार सर , स्वामी अण्णा , अँड धांडे साहेब ,व पत्रकार दत्तात्रय मुजमुले आणि जी एस परिवार

23/10/2022
04/11/2021

ही दिवाळी आपणांस, आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची भरभराटीची, प्रगतीची व आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी मनोकामना!!
🙏शुभ दिपावली🙏 # #

Photos from Adv.Ganesh Shinde's post 08/06/2021

*जी.एस.अर्बन निधी लि पिंपळनेर येथे बहुप्रतिक्षित ATM सेवा आजपासुन पिंपळने सर्कल वासियांसाठी सुरू केली. आज ह.भ.प. वसंत महाराज कोरडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत या सेवेचे लोकार्पण करण्यात आले. आता पैसे काढण्यासाठी बीड शहरात जाऊन ATM च्या रांगेत उभे राहण्याची आवश्यकता पडणार नाही. तसेच ऐन पेरणीच्या वेळी शेतकरी,कामगार,व्यापारी, विद्यार्थी यांचा बहुमुल्य वेळ केवळ पैसे काढण्यासाठी शहरात जाण्यात वाया* जाणार नाही. याचबरोबर आपल्या खात्यातले पैसे काढण्यासाठी आता चार्जेस द्यायची आवश्यकता देखील राहणार नाही. जास्तीत जास्त जनतेने या सेवेचा लाभ घ्यावेे

06/06/2021

Banking Work Experience
As Marketing Manager

28/08/2020

💐💐Happy Birthday Sir 🎂🎂

Want your business to be the top-listed Finance Company in Bhir?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Bhir

Opening Hours

Monday 10:30am - 7pm
Tuesday 10:30am - 7pm
Wednesday 10:30am - 7pm
Thursday 10:30am - 7pm
Friday 10:30am - 7pm
Saturday 10:30am - 5:30pm