Info-Tech Computer Institute
Info-Tech Computer Institute Is An Authorized Learning Center Of MKCL & Run The Various Gov. Regd.
10/08/2025
20/04/2025
Authorized Learning Center Of MKCL
InfoTech Computer Institute
Patil Market, Choti Umari Road, Akola. 9689603015
14/12/2024
*Student : Ankit Zope*
Learning MKCL FLAi - First Lesson In Artificial Intelligence (AI) *@ *InfoTech Computer Institute, Akola (12210084)*
21/03/2024
पाटील मार्केट छोटी उमरी येथे आमचे MKCL अधिकृत MS-CIT केंद्र असून सध्या शालेय आणि महाविद्यालयीन मुलांसाठी MS-CIT या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॉम्प्युटर कोर्स साठी प्रवेश सुरू असून प्रवेशाची अंतिम मुदत *दिनांक 25 मार्च 2024* आहे. तरी आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना तंत्रज्ञानाच्या या युगात ताठ मानेने उभा करा.
MS-CIT कोर्स साठी त्यांचा प्रवेश निश्चित करा.
प्रवेशासाठी आजच आमच्या अधिकृत MS-CIT केंद्राशी संपर्क साधा.
संदीप आमले
*इन्फोटेक कॉम्प्युटर अँड टायपिंग इन्स्टिट्यूट*
पाटील मार्केट छोटी उमरी रोड, अकोला
9689603015
04/02/2024
शासकीय व निमशासकीय नोकरी करीता अनिवार्य
प्रवेशाची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2024
संपर्क : 9689603015
31/01/2024
महाराष्ट्र शासनाच्या शासकीय नोकरी भरतीसाठी तयारी करताय?
मग तुमच्याकडे MS-CIT (माहिती तंत्रज्ञान प्रमाणपत्र) व GCC-TBC (शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र) चे प्रमाणपत्र असायलाच हवे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध पदांसाठी अर्जदारांना MS-CIT व GCC-TBC प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
अर्जदारांना MS-CIT व GCC-TBC कोर्स पूर्ण करून महाभरतीसाठी विहित मुदतीत पात्र होता यावे यासाठी ASN मध्ये स्पेशल बॅच चालू करण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी त्वरित इन्फोटेक कॉम्प्युटर इन्स्टिटयूट मध्ये संपर्क साधावा.
:शासनमान्य प्रशिक्षण केंद्र: (since 2006)
MKCL चे अधिकृत प्रशिक्षण केंद्र (12210084)
इन्फोटेक कॉम्प्युटर अँड टायपिंग इन्स्टिटयूट
पाटील मार्केट, छोटी उमरी रोड, अकोला.
फोन : 9689603015
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Address
Akola
444005
Opening Hours
| Monday | 8am - 9pm |
| Tuesday | 8am - 9pm |
| Wednesday | 8am - 9pm |
| Thursday | 8am - 9pm |
| Friday | 8am - 9pm |
| Saturday | 8am - 9pm |
| Sunday | 8am - 9pm |