Yash Computer

Yash Computer

Share

Flex Banner, Marriage Invitation Card,Visiting Card, Logo/Letterhead design, I-Card design

05/12/2022
01/07/2021

आपल्या प्राणांची पर्वा न करता जीव धोक्यात घालून गेल्या दीड वर्षांपासून डॉक्टर कोरोनाशी लढत आहेत. त्यांच्या या कार्याला सलाम.! तुम्हा सर्वांच्या कार्याप्रति आम्ही कायमच कृतज्ञ आहोत. डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा.!

01/07/2021

१ जुलै कृषी दिन..!🚩

अवघ्या जगाचा पोशिंदा असलेल्या माझ्या शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

ूलै

29/06/2021

Yash flex printing lab
Akot 9860693008

26/06/2021

Yash computer akot
9860693008

24/06/2021

Best quality best ret

14/05/2021

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या जयंती निमित त्रिवार मनाचा मुजरा

12/04/2021

डिझाईन व प्रिंटिंग साठी संपर्क करा
9860693008

11/04/2021

महात्मा जोतिबा फुले यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा ज्ञानाधारित मार्ग बहुजनांना दाखवला. स्त्री-शिक्षण, शेतकरी हितासाठी व अस्पृश्यतेच्या विरोधात अविरत कार्य केले. समता व सत्यासाठी आग्रही महात्मा जोतिबा फुले यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

30/03/2021

आपल्या अभंग, विचारवाणीतून व्यावहारिक सत्य मांडणारे, समता, विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे जगद्गुरू, संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांना 'तुकाराम बीज'निमित्त त्रिवार वंदन!

27/03/2021

होळी निमित्य शुभेच्छा

25/03/2021

computer akot

Want your business to be the top-listed Computer & Electronics Service in Akola?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Sambhaji Nagar, Shivaji College Road, Akot
Akola
422001