Pawan Computer Institute

Pawan Computer Institute

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pawan Computer Institute, Education, Nandane magnal karyalaya infront Dabki Road, Akola.

14/08/2024

देशासाठी लढलेल्या प्रत्येक शूरवीराला अभिवादन, आणि 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा! स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र दिवशी आपण सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा!🇮🇳🇮🇳

31/07/2024

शोषितांचा आक्रोश शब्दातुन मांडणारे
थोर समाजसुधारक, प्रतिभावंत लेखक, कवी
साहित्यरत्न लोकशाहीर,
अण्णा भाऊ साठे
🙏✨ जयंती निमित्त
विनम्र अभिवादन..!!🙏

08/07/2024

MKCL KLiC कोर्सेस ला प्रवेश सुरु!
आजच जॉईन करा!! फक्त PAWAN COMPUTER INSTITUTE मध्ये....
पवन कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट,लक्ष्मी नगर शुभम बुक एजन्सी जवळ डाबकी रोड अकोला
मो. न. 072186 85604

23/06/2024

© जागेत बदल ©

पवन कॉम्प्युटर इन्स्टिटयूट
नविन जागेत स्थलांतर....

नविन पत्ता:- लक्ष्मी नगर शुभम बुक एजन्सी जवळ अकोला
फोन नं:- 7218685604

22/01/2024

जय श्री राम 🙏🙏

12/01/2024

आयुष्यात जोखीम घ्या. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करू कराल आणि जर तुम्ही हरलात तरी तुम्ही मार्गदर्शन तर नक्कीच करू शकता.

– स्वामी विवेकानंद

#स्वामीविवेकानंद #जयंती #अकोला
#स्वामिविवेकानंदाजयंती

12/01/2024

स्वराज्य जननी जिजामाता, राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मानाचा मुजरा 🙏🚩
#राजमाता_जिजाऊ #जयंती #स्वराज्यजननीजिजामाता #अकोला

07/01/2024

आजच आपला प्रवेश पक्का करा.
एमकेसीएल चे अधिकृत प्रशिक्षण केंद्र :-पवन कॉम्प्युटर इन्स्टिटयूट
संपर्क : 7218685604

10/11/2023

धनत्रयोदशीच्या या मंगलदिनी आपणास धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश, कीर्ती लाभो हीच मनोकामना.
'धनत्रयोदशी' च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Want your school to be the top-listed School/college in Akola?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Nandane Magnal Karyalaya Infront Dabki Road
Akola
4444002

Opening Hours

Monday 7am - 8am
Tuesday 7am - 8am
Wednesday 7am - 8am
Thursday 7am - 8am
Friday 7am - 8am
Saturday 7am - 8am