Swapnil Bhat
21/05/2026
प्रारब्ध म्हणजे नक्की काय? ते कसं व केव्हा ठरवलं जातं? जीवनात विविध प्रसंगांच्या स्वरूपात कसं सामोरं येतं? ह्या सगळ्यांचा आपल्या जीवनाशी संबंध काय असतो?
प्रारब्ध, कर्म, कर्माचं नियमन, इच्छा, देहयंत्रणा, मानसिक दडपण इत्यादी विश्वाच्या कंट्रोल सिस्टिमच्या विविध पैलूंचे सादरीकरण मालिकेच्या स्वरूपात सादर होणार आहेत. ह्या प्रथम सादरीकरणाचा विषय आहे प्रारब्ध.
हे सर्व मुद्दे सोप्या भाषेत, अनिमेशन व चित्रांचा वापर करीत, व्हीडिओच्या स्वरूपात उलगडले जातील. जीवनाकडे तांत्रिक, वैज्ञानिक आणि चिंतनशील दृष्टिकोनातून पाहाण्याचा हा एक वेगळा अनुभव ठरू शकतो.
श्री. प्रकाश काळे हे कंट्रोल इंजीनिअग क्षेत्रातील अनुभवी निवृत्त तज्ञ आहेत.
त्यांनी आयुष्य आणि विश्वाच्या नियंत्रण व्यवस्थेचा तांत्रिक दृष्टीने सखोल अभ्यास केला.
ते गेली अनेक वर्षे हे ज्ञान लोकांपर्यंत विनामूल्य पोहोचवत आहेत. त्यांच्या सादरीकरणाची शैली अभ्यासपूर्ण, तर्कसंगत आहे. सर्व वयोगटांसाठी अत्यंत सोपी आणि उपयुक्त आहे.
नोंदणीकरिता सोबतचा गूगल फॉर्म भरा अथवा आम्हाला वरील नंबरवर व्हॉटसप्प मेसेज द्वारे आपले नाव आणि फोन नंबर देऊन उपस्थिती निश्चित करावी ही विनंती.
Google Form
https://forms.gle/6RQcsewDbY1KADJfA
स्थळ आणि वेळ
============
रविवार, ३१ मे २०२६
सायं. ५.०० ते ८.००
हायलँड्स क्लबहाऊस
फॉरेस्ट ट्रेल्स टाऊनशीप, भूगाव पुणे ४१२११५
Venue
https://share.google/c3te2HBEuAvXpWGo8
संपर्क:
प्रकाश काळे
Email: [email protected]
WhatsApp: +91 9322320446
उपस्थितीकरिता पूर्व नोंदणी अनिवार्य. दुर्लभ संधीचा जरूर लाभ घ्या. प्रवेश विनामूल्य.
अधिक माहिती आणि लेखांसाठी भेट द्या:
www.swamidnyanprakash.com
#कर्म #नशीब #प्रारब्ध #व्याख्यान
ds
07/05/2026
With Prashant Damle – I just got recognized as one of their top fans! 🎉
27/04/2026
सर्वांना नमस्कार!
मी स्वप्निल भट —
एक संगीतप्रेमी आणि गायक 🙏
मी बावधनमध्ये होणाऱ्या सर्वात मोठ्या समर कॉन्सर्ट्स मध्ये LIVE परफॉर्म करणार आहे —
SUNSET SOUNDS, a hum of the Sun 🎶
हा एक अनोखा कॉन्सर्ट आहे जिथे मराठी परंपरा आणि Indie Rock यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळेल.
आर. डी. बर्मन आणि रहमान यांच्या लोकप्रिय गाण्यांसोबत, काही अशी गाणीही असतील जिथे हार्मोनी आणि कोरस खरे नायक ठरतात!
बावधनमधील 50+ कलाकार एकत्र येऊन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत!
तारीख लक्षात ठेवा:
२ आणि ३ मे, २०२६
📍 स्थळ: गंगा लिजेंड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील सुंदर बॉक्स क्रिकेट ग्राउंड
📞 तिकीटांसाठी संपर्क:
स्वप्निल भट – 9930957168
🎟️ दर:
₹400 – एका दिवसासाठी
₹800 – दोन्ही दिवसांसाठी (सीझन पास)
किंवा तुम्ही BookMyShow वरूनही तिकीट बुक करू शकता (टॅक्स/अतिरिक्त शुल्क लागू)
Long weekend plans final करण्याआधी… don’t miss this!!
तुम्हा सगळ्यांना तिथे पाहण्याची अपेक्षा आहे!
बावधनमधील स्थानिक कलाकारांना नक्की सपोर्ट करा — त्यांना खऱ्या अर्थाने सेलिब्रिटीसारखं वाटू द्या!
~ धन्यवाद! 🙏
07/12/2025
A beautiful evening with a beautiful company..!
Serene..!
21/10/2025
📖 श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट — चरित्र–कार्य–उपदेश
✨ छेलीखेडा ते अक्कलकोटपर्यंतची अभूतपूर्व जीवनयात्रा (११४९–१८७८)!
🙏 अक्कलकोटचे परब्रह्म — श्री स्वामी समर्थ महाराज!
त्यांचे लोकोद्धार कार्य आजही अखंड सुरू आहे — “हम गया नहीं, जिंदा है!”
🌺 या ग्रंथातून स्वामींच्या तेजोनिधी जीवनाचा साक्षात्कार —
अवतार, प्रवास, उपदेश, धर्मसंस्थापना आणि हिंदू धर्म रक्षणाची अद्भुत कहाणी!
तीन दशकांच्या संशोधनातून सिद्ध झालेला हा ग्रंथ म्हणजे अमूल्य आध्यात्मिक वारसा!
📚 प्रत्येक स्वामीभक्तासाठी संग्रहणीय ग्रंथ!
स्वतःसाठी विकत घेणे म्हणजे पुण्यसंचयाचा भाग्ययोग,
आणि इतरांना भेट देणे म्हणजे खरे पुण्यकार्य!
📍 अधिक माहितीसाठी आणि किंमत जाणून घेण्यासाठी —
👉 WhatsApp: +91 8356817900
🔗 wa.me/9183568179000
🕉️ श्री स्वामी समर्थ! 🕉️
🌼✨ श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात प्रकाश, शांतता आणि समृद्धीने उजळलेली आनंदमयी दीपावली २०२५ लाभो! ✨🌼
18/10/2025
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
प्रिय मित्रांनो,
📖 *श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट चरित्र द्वितीय आवृत्ती प्रकाशित आणि वितरणास सज्ज आहे*
🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️
*समस्त स्वामी भक्त परिवारास हार्दिक शुभेच्छा*
🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️
🚩कैलासवासी *प्रा. नम्रता भट* यांनी परिश्रमपूर्वक लिहिलेलं, 700 पानांचं आणि 2 किलो वजनाचं एक अद्भुत ग्रंथ आहे. याचे मुख्य उद्दिष्ट स्वामींचे कार्य आणि उपदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आहे.
📚 ग्रंथ विकत घेण्यासाठी
💬 *Whatsapp संपर्क*
8356817900
स्वामींच्या आशीर्वादाने हे कार्य सुरू आहे आणि आम्हाला आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. कृपया अधिक प्रती मागवून, आपल्या कुटुंबीय व मित्रांना भेट देण्यासाठी नोंदवाव्यात. ग्रंथ उपलब्ध झाला आहे.
आपल्या सर्व ग्रुप मध्ये हा मेसेज फॉरवर्ड करावा ही विनंती🙏
02/10/2025
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
प्रिय मित्रांनो,
📖 *श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट चरित्र द्वितीय आवृत्ती प्रकाशित आणि वितरणास सज्ज आहे*
🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️
*समस्त स्वामी भक्त परिवारास विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा*
🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️
🚩कैलास वासी प्रा. नम्रता भट यांनी परिश्रमपूर्वक लिहिलेलं, 700 पानांचं आणि 2 किलो वजनाचं एक अद्भुत ग्रंथ आहे. याचे मुख्य उद्दिष्ट स्वामींचे कार्य आणि उपदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आहे.
📚 *ग्रंथ विकत घेण्यासाठी
💬 *Whatsapp संपर्क*
8356817900
स्वामींच्या आशीर्वादाने हे कार्य सुरू आहे आणि आम्हाला आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. कृपया अधिक प्रती मागवून, आपल्या कुटुंबीय व मित्रांना भेट देण्यासाठी नोंदवाव्यात. ग्रंथ उपलब्ध झाला आहे.
23/03/2025
Shri Swami Samarth!
Satpurush Podcast - 2 | Shri Arvind Athalye | Namrata Bhat | Shraddhanjali 🔷 श्री. अरविंद आठल्ये - कै. प्रा. नम्रता भट - विशेष स्मरण पॉडकास्ट 🔷🔔 नमस्कार मित्रांनो!स्वप्नील प्रकाशनच्या 'सत्पु...
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
At & Post Balavadi, Koshimghar Grampanchayat, Panshet Back Waters
Pune
412107