Moin Mokashi
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Moin Mokashi, Politician, Kolhapur.
13/01/2026
क्रमांक 2️⃣ – मोईन इजाज मोकाशी
📍 सर्वसाधारण प्रवर्ग | प्रभाग क्र. 13-क
झाडू’ या चिन्हासमोरील 2 नंबरचे बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा!
मतदान दिनांक: 15 जानेवारी 2026 (गुरुवार)
⏰ वेळ: सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30
✊ आपले मत, आपली ताकद!
#मोईनइजाजमोकाशी #क्रमांक2 #झाडूचिन्ह #लोकशक्ती
बदलासाठी मत द्या.
कामासाठी मत द्या.
शिक्षित विचारांना मत द्या.
ठोस कृतीसाठी मत द्या.
13/01/2026
वारं फिरलयं ,
चार मधलं एक मत
'झाडु' ला ठरलंय...
एक मत युवा पिढीच्या स्वाभिमानी आवाजाला ....
मोईन मोकाशीला
आपल्या झाडुला...
13/01/2026
काम बोलणार वचने नाहीत!
प्रभाग १३ क साठी नवी दृष्टी
12/01/2026
माझी दृष्टी - My Vision
(प्रभाक क्रमांक - १३ क)
12/01/2026
तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय अन शंभू छावा
तुमच्या शिवाय नसता मिळाला आम्हांला स्वराज्याचा ठेवा
जय जिजाऊ!
माँ साहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा!
🚩 🚩 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
प्रत्येक पावलागणिक विकासाचा निर्धार!
स्वच्छतेसाठी नियोजन, अंमलबजावणी आणि जबाबदारी"
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Culinary Team
Attire
Contact the public figure
Telephone
Website
Address
Kolhapur