Dharmendra urf Shatru Raut

Dharmendra urf Shatru Raut

Share

Your voice, my mission — together, we build progress.

02/10/2025

🌺 “माँ के चरणों में ही सारी खुशियाँ समाई हैं।”
#जयमातादी #माताजीकाआशीर्वाद #माँशक्ति #माँदुर्गा #माँकीभक्ति #शक्तिस्वरूपा

10/09/2025

🇮🇳 भारताचे नवे उपराष्ट्रपती श्री. सी. पी. राधाकृष्णन यांना हार्दिक अभिनंदन!
त्यांच्या नेतृत्वाने देशाला नवे बळ मिळो हीच मंगलकामना 🙏

26/08/2025

🎉 महाराष्ट्राच्या राज्य महोत्सवांतर्गत गणेशोत्सव साजरा करताना भक्तिमय वातावरण! 🪘
भजन मंडळांसाठी मोठी आनंदाची बातमी – आता ₹२५,००० अनुदान मिळवा! 🙌
लवकर अर्ज करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या!
👉 अर्ज करण्याची शेवटची तारीख: ६ सप्टेंबर २०२५
👉 अधिक माहिती: mahaanudan.com

भजनात भक्ती, निर्णयात महारुती! ✨

#गणेशोत्सव२०२५ #महाराष्ट्रराज्यमहोत्सव #भजनमंडळ #सांस्कृतिकवारसा #धर्मेंद्रराऊत #भक्तीसोहळा #गावाचीशान #महाराष्ट्रसंस्कृती

23/08/2025

शेतकऱ्यांच्या मेहनतीला सलाम आणि सर्जा-राजाला मानाचा मुजरा! 🙏 पोळा हा फक्त उत्सव नाही, ती आपल्या संस्कृतीची शान आहे. आज गावकऱ्यांसोबत साजरा केला हा आनंदोत्सव आणि घेतले आशीर्वाद... 🌾🐂

#पोळा #शेतीसंस्कृती #सर्जा_राजा #गावची_ओळख #शेतकरी_राजा #ग्रामीणसंस्कृती

22/08/2025

🕉️ गणेशोत्सव आला की आनंद, भक्ती आणि उत्साहाची लाट येते, पण सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची आहे!
गणेशोत्सवाचा आनंद घेताना खालील नियम पाळा 👇
✔️ गर्दीत सावध रहा
✔️ मुलांना सोबत ठेवा
✔️ मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या
✔️ आपत्कालीन स्थितीत पोलिसांशी संपर्क साधा

🙏 सुरक्षित राहा आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादात आनंद लुटा!

19/08/2025

यवतमाळ नगरपालिका क्षेत्रात गेल्या ३ वर्षांपासून प्रशासकीय कार्यकाळ सुरू आहे. या काळात जनतेच्या कररूपी पैशातून अनेक विकासकामे झाली. मात्र काही कामांवर अमान्य पद्धतीने आमदारांचे नाव किंवा इतरांचे नाव लावण्यात येत आहे, ज्याचा कडाडून विरोध करण्यात आला.

✅ कामांचे प्रभागनिहाय समप्रमाणात वाटप व्हावे
✅ कराच्या पैशातून झालेल्या कामांवर नाव लावण्याऐवजी जनतेला न्याय द्यावा
✅ गणेशोत्सव व नवरात्र लक्षात घेऊन दिवे व रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती व्हावी

या सर्व मागण्यांसाठी माननीय मुख्याधिकारी श्री. क्यातमवार साहेब यांच्याकडे माजी गटनेता विजय खडसे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
मुख्याधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवून तात्काळ निर्देश देऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

या प्रसंगी माजी सभापती, माजी पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

19/08/2025

🙏 सणांचा आनंद प्रत्येक घराघरात पोहोचावा म्हणून पावले उचलली जात आहेत.

🔸 गणेशोत्सव व नवरात्र लक्षात घेऊन विद्युत दिव्यांची दुरुस्ती, नवीन दिवे बसविणे व मूर्ती विसर्जनाच्या मार्गांची दुरुस्ती – ह्या सर्व मागण्या प्रशासनासमोर मांडल्या.

👉 जनतेचा उत्सव – जनतेच्या मागण्या पूर्ण करणे हीच खरी सेवा!

16/08/2025

🌸✨ जय श्री कृष्णा! ✨🌸
आजच्या पवित्र जन्माष्टमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏
नंद घर आनंद भयो, जय कन्हैयालाल की! 🌼

Want your public figure to be the top-listed Public Figure in Yavatmal?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

Yavatmal
445001