Vision Finserv
Our services include Mediclaim,Term Insurance and Mutual Funds advisories. Optimise your time and efforts by securely relying on us for investment strategies.
Building up your capital, we provide absolute and genuine insurance and investment recourse.
29/09/2020
*मेडिक्लेमचा फायदा की तोटा*
उदाहरणार्थ -
एका व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटूंबाची मेडिक्लेम पॉलिसी घेतली. वार्षिक प्रिमियम १५००० रुपये. त्याने पुढील १० वर्षे हप्ते भरले. १० वर्षानंतर दुर्दैवाने त्या व्यक्तीला आजारपणाने २ लाख रुपये हॉस्पिटलमध्ये खर्च आला.
दहा वर्षे भरलेला प्रिमियम रुपये १५,००० × १० = १५०००० /- रुपये
आणि हॉस्पिटलचं बील झालं २,००,००० लाख.
आता तुम्ही काय विचार करत आहात?🤔
*मेडिक्लेम पॉलिसी घेणं हा मुर्खपणा की हुशारी*❓❓😃
आता विचार कसला करताय उचला फोन
📱फोन करा. महेश कुलकर्णी
मो.न.-9923055666
*वॉटसअप संपर्क करण्यासाठी*👇
🪀 8888874724
*🔹स्टार हेल्थ मेडिक्लेम योजना🔹*
👨👩👧👦 फँमिली हेल्थ ऑप्टिमा (संपूर्ण कुटूंबासाठी)
💁♂️ मेडिक्लासिक (एकट्यासाठी)
👥 सिनिअर सिटीझन रेड कार्पेट (जेष्ठ नागरिकांसाठी)
👫 यंगस्टार (खास तरुणांसाठी)
🩺कार्डियाक केअर (खास हदयरोग्यांसाठी)
💊डायबेटिस सेफ (खास मधूमेहींसाठी)
👶 कॉम्प्रेसिव्ह प्लँन ( VIP प्लान +प्रसुती खर्चासह)
🏍️अपघाती विमा
*✅फायदे✅*
☃️ करोना साठी पण संरक्षण.
💊जुण्या आजारांनाही संरक्षण.
💰💵 कलम 80 डी अंतर्गत आयकर लाभ.
🏥🏪महाराष्ट्र तील,मुंबई/ पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये कँशलेस.
🚑 अँम्ब्युलंस सेवेचा लाभ.
🦽 डे कवर चे सर्व आजार ना सुध्दा कव्हर.
👇 *दरवर्षी एका कुटुंबाचा होणारा अनावश्यक अंदाजे मासिक खर्च*💵💵💵💵💵
चहा - १००० रुपये
पेट्रोल - १००० रुपये
अनावश्यक वस्तू खरेदी - २००० रुपये
हॉटेलिंग - १०००रुपये किमान.
इतर अनेक नूकसान - २००० रुपये
💊आजारपण - (काही हजारांचा खर्च)
*एकूण अनावश्यक खर्च - ७००० रुपये ते पण मासिक आणि मेडिक्लेम वार्षिक 15000/-*
मित्रांनो, एवढा किंवा यापेक्षा जास्त अनावश्यक खर्च एका माणसावर होत असेल मासिक , तर मग संपूर्ण कुटूंबाचा किती होत असेल?
एवढ्या किंवा यापेक्षा कमी पैशात अख्खा कुटूंबाची मेडिक्लेम पॉलिसी होऊन जाते आणि पैसे पण वाचतील.😃😃
आणि *मेडिक्लेम महाग वाटत असेल तर मग एकदा आजारी पडून बघाच.*
😊😊😊😊😇😇
📱फोन करा. महेश कुलकर्णी
मो.न.-9923055666
*वॉटसअप संपर्क करण्यासाठी*👇
🪀 8888874724
*मेडीक्लेम/ आरोग्य विमा/ हेल्थ इंशुरन्स ची आवश्यकता का आहे ???*
*१) अचानक येणाऱ्या आजारात आपल्या घरात पैसे उपलब्ध असतीलच असे नाही.*
*२) कुटुंबातील कोण आणि केंव्हा आजारी पडणार हे माहित नसते.*
*३) हॉस्पिटलच्या बिलात सवलत मिळेलच हे माहित नाही, मात्र मेडीक्लेम काढलेला असलेस हॉस्पीटल मधे जी तातडीची व अत्त्युच्च दर्जाची ट्रिटमेंट व सेवा मिळते त्याला तोड नाही. कोणत्याही नातेवाईकास न विचारता अत्यावश्यक उपचार तातडीने केले जातात.*
*४) डॉक्टरांना पैसे मिळाल्या शिवाय ते उपचार सुरु नाही करू शकत. मात्र मेडीक्लेम असलेस सर्वप्रथम रुग्णावर उपचार सुरु होतात.*
*५) पेशंट च्या वेदना आपण बघू नाही शकत*
*६) मेडिक्लेम नसल्यास घरातली महागडी वस्तू विकण्याचा विचार करावा लागु शकतो.*
*७) आपल्या व्यवसायाचे पैसे हॉस्पिटलच्या खर्चासाठी वापरले तर भांडवलाची अडचण आलेने व्यवसाय बंद पडू शकतो .*
*८) आजारी पडणे वा अपघात होणे हे आपल्याला पुर्वकल्पना न देता होणाऱ्या घटना आहेत.*
*९) पुर्वीप्रमाणे कमी पैशात आजार बरे नाही होवू शकत नाहीत, मात्र मेडीक्लेम असलेस विचारच करावा लागत नाही.*
*१०) मेडीक्लेम विमा घेऊ नको सांगणारा व्यक्ती मदतीला येऊ शकतो परंतु आर्थिक मदत नाही करू शकत, तेंव्हा लक्षात येते की मेडिक्लेम विमा राहिला असता तर कुठे पैसे बघण्याची वेळ आली नसती*
*११) मेडीक्लेम विमा असल्याने आपले भविष्यातील नियोजन डळमळीत होत नाही, जसे मुलांचे शिक्षण, मुलांची लग्नकार्य, मुलांना व्यवसायासाठी लागणारे सुरुवातीचे भांडवल वगैरे.....*
*१२) मेडीक्लेम व लाईफ इंशुरन्स या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत व जीवनातील रोटी, कपडा और मकान इतक्याच महत्वाच्या आहेत. लाईफ इंशुरन्स एकाच्या नसतेवेळी कुटुंबाची आर्थिक बाजु सक्षमतेने सांभाळतो तर मेडीक्लेम एकाच्या ना कमावत्या कालावधीत साथ देतो. त्यामुळे विम्याचे दोन्ही प्रकार तेवढेच महत्वाचे आहेत.*
*मेडिक्लेम कोण घेऊ शकत ???*
*१) ज्याला आपली व आपल्या परिवाराची काळजी आहे.*
*२) जो आपल्या घरात आर्थिक सुख शांती बघू शकतो*
*३) पती-पत्नी, पती-पत्नी- मुल, फक्त स्वत:, वय ६५ पर्यंत विना वैद्यकिय चौकशी होता विनासायास मेडीक्लेम मिळतो.*
*मेडिक्लेम केंव्हा घेऊ शकतो ????*
*जेंव्हा आपल्याला मेडिक्लेम विम्याची आवश्यकता नाही तेंव्हा तो घेतला पाहिजे. कारण जेंव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित मेडिक्लेम भेटणार नाही. आणि जरी भेटला तरी आपल्याला फायदा त्याचा लगेच होणार नाही.*
*कायम लक्षात ठेवा:- Health is wealth*
*📝कोटेशनसाठी आपली जन्मतारीख व कुटुंबातील सदस्य संख्या what's up करा*
*संपर्क* महेश कुलकर्णी
८८८८८७४७२४ /९९२३०५५६६६
04/09/2020
*मेडिक्लेम खरेदी करण्या पुर्वी...*
आपत्कालीन स्थितीत आरोग्य विमा किंवा मेडिक्लेम हा सर्वसामान्यांसाठी एक मोठा आधार आधार बनला आहे. वैद्यकीय उपचाराचे वाढते खर्च आणि अस्थिर परिस्थितीमुळे अशा प्रकारचे विमा कवच असणे काळाची गरजच बनली आहे. आरोग्य विमची वाढती मागणी लक्षात घेता,खालील मुद्यांच्या आधारे तुम्ही योग्य तो प्लॅन खरेदी करण्यास मदत होऊ शकेल .
1) *विमा कंपनीशी आपल्या जवळचे कोणते हॉस्पिटल कॅशलेस मध्ये आहेत हे पहावे .*
2) *पोलिसी मध्ये रूम रेंट किती मिळतो हे पाहावे*
3) *हॉस्पिटल मध्ये दाखल होण्या आधीचे व डीस्चाज नंतरचे किती दिवसांपर्यंतचे खर्च मिळतात हे पाहावे,*
4) *NO CLAIM BONUS किती मिळतो हे जरूर पाहावे.*
5) *काही आजारांसाठी पहील्या दोन वर्षे कव्हर मिळत नाही* याबाबत पॉलिसी उतरवताना कंपनीकडून संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे .
6) *विमाधारकास अगोदर कोणता आजार अथवा व्याधी असल्यास प्रथम विमा प्रतिनिधीस ह्याची पूर्वकल्पना देऊन तुमचा होणार गैरसोय टाळावी.*
7) *विमा पॉलिसी मध्ये CO-PAYMENT आहे का याची खात्री करावी.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
8888874724
9923055666
maheshkulkarni13Gmail.com
*मेडीक्लेम/ आरोग्य विमा/ हेल्थ इंशुरन्स ची आवश्यकता का आहे ???*
*१) अचानक येणाऱ्या आजारात आपल्या घरात पैसे उपलब्ध असतीलच असे नाही.*
*२) कुटुंबातील कोण आणि केंव्हा आजारी पडणार हे माहित नसते.*
*३) हॉस्पिटलच्या बिलात सवलत मिळेलच हे माहित नाही, मात्र मेडीक्लेम काढलेला असलेस हॉस्पीटल मधे जी तातडीची व अत्त्युच्च दर्जाची ट्रिटमेंट व सेवा मिळते त्याला तोड नाही. कोणत्याही नातेवाईकास न विचारता अत्यावश्यक उपचार तातडीने केले जातात.*
*४) डॉक्टरांना पैसे मिळाल्या शिवाय ते उपचार सुरु नाही करू शकत. मात्र मेडीक्लेम असलेस सर्वप्रथम रुग्णावर उपचार सुरु होतात.*
*५) पेशंट च्या वेदना आपण बघू नाही शकत*
*६) मेडिक्लेम नसल्यास घरातली महागडी वस्तू विकण्याचा विचार करावा लागु शकतो.*
*७) आपल्या व्यवसायाचे पैसे हॉस्पिटलच्या खर्चासाठी वापरले तर भांडवलाची अडचण आलेने व्यवसाय बंद पडू शकतो .*
*८) आजारी पडणे वा अपघात होणे हे आपल्याला पुर्वकल्पना न देता होणाऱ्या घटना आहेत.*
*९) पुर्वीप्रमाणे कमी पैशात आजार बरे नाही होवू शकत नाहीत, मात्र मेडीक्लेम असलेस विचारच करावा लागत नाही.*
*१०) मेडीक्लेम विमा घेऊ नको सांगणारा व्यक्ती मदतीला येऊ शकतो परंतु आर्थिक मदत नाही करू शकत, तेंव्हा लक्षात येते की मेडिक्लेम विमा राहिला असता तर कुठे पैसे बघण्याची वेळ आली नसती*
*११) मेडीक्लेम विमा असल्याने आपले भविष्यातील नियोजन डळमळीत होत नाही, जसे मुलांचे शिक्षण, मुलांची लग्नकार्य, मुलांना व्यवसायासाठी लागणारे सुरुवातीचे भांडवल वगैरे.....*
*१२) मेडीक्लेम व लाईफ इंशुरन्स या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत व जीवनातील रोटी, कपडा और मकान इतक्याच महत्वाच्या आहेत. लाईफ इंशुरन्स एकाच्या नसतेवेळी कुटुंबाची आर्थिक बाजु सक्षमतेने सांभाळतो तर मेडीक्लेम एकाच्या ना कमावत्या कालावधीत साथ देतो. त्यामुळे विम्याचे दोन्ही प्रकार तेवढेच महत्वाचे आहेत.*
*मेडिक्लेम कोण घेऊ शकत ???*
*१) ज्याला आपली व आपल्या परिवाराची काळजी आहे.*
*२) जो आपल्या घरात आर्थिक सुख शांती बघू शकतो*
*३) पती-पत्नी, पती-पत्नी- मुल, फक्त स्वत:, वय ६५ पर्यंत विना वैद्यकिय चौकशी होता विनासायास मेडीक्लेम मिळतो.*
*मेडिक्लेम केंव्हा घेऊ शकतो ????*
*जेंव्हा आपल्याला मेडिक्लेम विम्याची आवश्यकता नाही तेंव्हा तो घेतला पाहिजे. कारण जेंव्हा आवश्यकता असेल तेव्हा कदाचित मेडिक्लेम भेटणार नाही. आणि जरी भेटला तरी आपल्याला फायदा त्याचा लगेच होणार नाही.*
*कायम लक्षात ठेवा:- Health is wealth*
*📝कोटेशनसाठी आपली जन्मतारीख व कुटुंबातील सदस्य संख्या what's up करा*
*संपर्क* 8888874724. / 9923055666
१.बचत आणि गुंतवणूक यातील फरक ५०% लोकांना सांगता येत नाही.
२.स्वतःच्या फॅमिली चा महिन्याचा खर्च किती हे ७०% लोकांना सांगता येत नाही.
३.वयाची ४० उलटली तरी अजून टर्म इन्शुरन्स म्हणजे काय माहीत नाही.
४.हेल्थ इन्शुरन्स वरील खर्च म्हणजे काहीजणांना वायफळ खर्च वाटतो.
५.नोकरी आणि व्यवसाय करून १० वर्षे झाली तरी पुढील ३-६ महिन्याच्या खर्चाची तरतूद करून ठेवता आली नाही.
६.स्वतःचा इन्कम टॅक्स कसा कॅलकुलेट होतो अजून आपल्याला माहीत नसते.
७.व्यवसाय करतोय पण GST म्हणजे काय माहीत नसते.
८.शेअर बाजार जुगार आहे हे ठामपणे समाजात बोलत असतो.
९.दामदुप्पट योजनेत बुद्धी गहाण ठेऊन गुंतवणूक ठेवणारे पैसे गुंतवणारे आपणच असतो.
१८०० रुपयांचा हिशेब नाही लागला तर काकू ना तसे काही फरक पडत नाही कारण तो एक व्यवहार आहे पण आयुष्यात शिक्षित समजणारे आपण आर्थिक विषयात अडाणी राहणार असेल तर भविष्यात परिस्थिती पुढीलप्रमाणे आपल्याला चपराक लावल्याशिवाय राहत नाही....
१.कष्ट करून कमावलेला पैसा फक्त बचत केला जातो त्यामुळे त्यात वाढ तर होतच नाही पण महागाई नुसार त्याचे मूल्य कमी होते आणि मग वेळेला कर्जे काढावे लागते.
२.कमावणे आणि खर्च करणे यात इतके व्यस्त असतात लोक कि स्वतःचा ताळेबंद त्यांना माहीत नसतो. त्यामुळे आर्थिक निर्णय चुकतात.
३.घरातील मुख्य व्यक्तीलाच टर्म इन्शुरन्स बद्दल माहिती नसल्याने त्याने तो घेतलेला नसतो त्याचा मृत्यू झाल्यास परिवार मानसिक बरोबरच आर्थिक स्तरावर पण कोसळतो.
४. घरातील एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भरती करायची वेळ आल्यावर सर्व बचत मोडून, सोन्यावर कर्जे घेऊन पैसे भरायची वेळ येते तेव्हा हेल्थ इन्शुरन्स चे महत्व पटते.
५.अचानक नोकरी किंवा व्यवसाय ठप्प होतो आणि जवळ काहीच शिल्लक नसते.
६.वर्षोनुवर्षे कमाई येतेय, इन्कम टॅक्स पण भरला जातोय पण तो कसा कॅलकुलेट होतो माहीत नाही.
७.GST च्या नावाने मैफिली रंगल्या असतील पण GST कसा किती चार्ज होतो हे भल्याभल्यांना सांगता येत नाही.
८.शेअर बाजारात १ रुपया गुंतवणूक न करता शेअर बाजार म्हणजे जुगार ठामपणे सांगणारे. जागतिक दर्जाच्या व्यवसायात पैसे गुंतवणे हे त्यांना पटत नाही.
९.राष्ट्रीयीकृत बँक जिथे वर्षाला ५/६ % व्याजदर देत असताना महिन्याला १०% देणाऱ्या योजनेत पैसे लावून गमावून बसणारे असतात.
*100% no claim bonus
*Restoration bonus 100%
*Dental cover
*Air Ambulance facility
*O.P.D exp
*Bariatric surgery
*Day care procedure cover
*Maternity
*New born baby cover
*Cataract no limt
*Accidental death cover
*Actual Room rent
*Health checkup
*Daily cash
*Pre & post hospitalisation exp
तुमची मेडिक्लैम पॉलिसी या गोष्टी देते का?
जर नसेल तर, आपण आपली पॉलीसी port करू शकता. आधीच्या पोलिसीच्या फायद्या सहित
अधिक माहिती साठी संपर्क साधा.
महेश कुलकर्णी
8888874724
9923055666
Click here to claim your Sponsored Listing.