Sandeep Rane MNS Official

Sandeep Rane MNS Official

Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेना
मिरा भाईंदर शहर अध्यक्ष
शहराचा विकास हाच आमचा ध्यास
जय हिंद जय महाराष्ट्र....

Photos from Sandeep Rane MNS Official's post 27/07/2025

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरा भाईंदर शहर*

आज दिनांक २७/०७/२०२५ रोजी मनसे शहर अध्यक्ष *सन्माननीय संदिप राणे साहेब* यांच्या *शुभहस्ते सुप्रीम समाचार या वृत्त वाहिनीच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला* सदर प्रसंगी समाजसेवक श्री.प्रवीण राय मनसे कामगार सेना चिटणीस श्री.विलास लाड विभाग अध्यक्ष श्री.केदार पाटील श्री.राहुल भोसले विभागीय सचिव विभाग अध्यक्ष श्री.विनायक यादव वाहतूक सेना जिल्हा संघटक श्री.प्रमोद निळेकर वाहतूक सेना चिटणीस श्री अमोल पाटील हे उपस्थित होते.

आपला
*राहुल भोसले*
विभागीय सचिव

22/03/2025

आतुरता गुढी पाडवा सभेची.......
आतुरता राज गर्जनेची.......

13/03/2025

होळी पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा.....

08/11/2024
07/11/2024

Attention pls

*उद्या शुक्रवार दिनांक ८ नोव्हेंबर चा प्रचार दौरा..*
सकाळी ठीक ९ वाजता भाईंदर पूर्व स्थानक येथून पदयात्रा सुरू होणार असून पुढे जेसलपार्क करून आर.एन.पी.पार्क अशी पदयात्रा होणार आहे.. तसेच सायंकाळी ठीक ४.३० वाजता भाईंदर पश्चिम येथून पदयात्रा सुरू होईल आणि तेथील संपूर्ण परिसर गणेश देओल नगर,राजेश हॉटेल आणि महानगरपालिकेपर्यंत प्रचार दौऱ्यानिमित्त पदयात्रा होणार आहे..तरी शहरातील सर्व महिला- पुरुष व अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती

आ. नम्र
सौ.कविता वायंगणकर, शहरअध्यक्षा

01/11/2024

मिरा भाईंदर शहराचा BIG BOSS श्री संदीप राणे साहेब...दिलदार माणूस

30/10/2024

आजच्या अर्ज छाननी प्रक्रिया कार्यक्रम मध्ये आपले उमेदवार *सन्मा. संदीप राणे साहेब* यांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे...

*सन्मा. संदीप राणे साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन...*

29/10/2024

सर्वांना स्नेह जय महाराष्ट्र,
आज दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी मा. संदीप हरिश्चंद्र राणे यांना उमेदवारी जाहीर झाली तर त्याचा अर्ज भरण्यासाठी मिरा भाईंदरच्या सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली त्या बद्दल सर्वांचे मना पासून आम्ही आभार मानतो आणि आपले वरिष्ठ पदाधिकारी हेमंत सावंत साहेब, पुतुल अधिकारी मॅडम, शशी मेंडन साहेब,सचिन पोपळे साहेब, प्रकाश शेलार साहेब, गिरीश सोनी साहेब, अभिनंदन चव्हाण, सूर्या पवार, रेश्मा तपासे मॅडम आणि जे जे मान्यवर ह्या सुवर्ण क्षणी हजर होते त्यांचे खुप खुप आभार आपली साथ ही अशीच नेहमी अपेक्षित आहे
एक विशेष सुचना
आता आपल्या मनसे मिरा भाईंदर शहर १ ह्या ग्रुप वर मनसेची जी पण पोस्ट येईल ती आपल्या सगळ्यांच्या facebook,WhatsApp, Instagram वर सर्वांनी शेअर करायची आहे आपली तयारी आणि आपली काम आपल्याला लोकांना पर्यंत आणि विरोधकांना पर्यंत पोहचवायची आहे परत एकदा सर्वांचे आभर निष्ठावंत कार्यकर्ते काय असतो ते आज आपण मिरा भाईंदरला दाखवुन दिला आहे १ रुपया खर्च न करता पण एका सच्चा नेत्या साठी सामान्य जनता आणि सच्चा कार्यकर्ते कसे जमतात हे अख्या मिरा भाईंदरने आज पाहिलं आहे
धन्यवाद
जय हिंद जय महाराष्ट्र
दिले से मनसे
आपला हक्काचा
संदिप राणे

29/10/2024

जनतेसाठी 24 तास काम करणारे आपले २ आमदार विधानसभा गाजवल्याशिवाय राहणार नाही
Boss आणि दादा..🚩🚩🚩 जय महाराष्ट्र जय मनसे...

Want your public figure to be the top-listed Public Figure in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्यवर्ती कार्यालय मिरा भाईंदर शहर
Thane
401105

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm