oopatsombhya
Do subscribe to my channel for more updates.
09/08/2022
“ सह्याद्रीच्या उच्च शिखरा , नाव तुझे कळसूबाई
राकट विलोभनीय , सर्वार्थानं शोभे हे रुप
एव्हरेस्टला ही साद घालशी , भूषण आमच्या महाराष्ट्र देशी ”
विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ✅
youtu.openinapp.co/cvopu9ep-7k
आणि विडिओ आवडल्यास लाइक करा कंमेंट करा आणि आपल्या चॅनेल ला Subscribe करा 💯
13/07/2022
Hello उपटसुंभ public,
ज्या ट्रेक साठी आम्ही निघालेलो तो मुरबाड येथे असलेल्या एक छोट्याशा खोपिवली ह्या गावातून सुरु होतो. खोपिवली गावामधून साधारण ३ तास लागतात अहुपे घाट सर करायला आणि जो धबधबा विडिओ मध्ये दाखवला आहे तिकडे जायला साधारण १ ते दीड तास. पण इकडे जाण्यापूर्वी त्या ठिकाणाची माहिती असणे हे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही पहिल्यांदा हा ट्रेक करत असाल तर खोपिवली गावामध्ये असणाऱ्या गावकऱ्यांचा सल्ला नक्की घ्या आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा ट्रेक पूर्ण करा.
बाकी माहिती विडिओ मध्ये दिलीच आहे तर विडिओ शेवट पर्यंत नक्की बघा.
oopatsombhya.openinapp.co/secret-Waterfall-1
27/06/2022
श्री शिवराजाभिषेक सोहळा २०२२
जेष्ठ शुद्ध त्रयोदशी ३४९ वे शिवराज शके प्रारंभ होत असताना तिथी निमित्ताने रायगडी साजऱ्या झालेल्या दैवी सोहळ्यास नभ दाटून आले होते.
क्षणात गारवा होता क्षणता उन्हाची किरणे होती. रिमझिमता पाउस होता आणि टकमक वरचा वारा होता. श्रीमंतयोगी यांची पालखी दस्तूर याची देही याची डोळा मनभरून पाहणे म्हणजे. देव भेटल्याच भाग्य. महादैव नटलेला जगदिश्वर पाहिला. नगारखाना आकाराने अधिकच उंच भासत होता. राजसदर भरलेली हिंदुतत्वांच्या बीजांकुराने. आणि मेघडंबरी सर्वार्थे सजलेली श्री शिवप्रभूंचे ते सिंहासनाधीश्वर रुप हृदयस्थ हरी विराजीला धन्यता झाली.
बहूत काय लिहीने !
जय शिवराय🚩
https://oopatsombhya.openinapp.co/349
15/06/2022
परकीय राजवटीच्या जुलमी शासन पद्धतीला झुगारुन आणि स्वदेशी राज्यपद्धतीचा पुरस्कार करणारा अखंड हिंदुस्थानचे भविष्य म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. भोसले कुलावतंस शहा-जिजाऊ पुत्र ' शिवबा ' सकल मराठी रयतेच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाले.
अखंड लक्ष्मीअलंकृत प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस राजा शिवाजी आज सुवर्ण छत्राधिष्टीत सिंहासनाधिश्वर चक्रवर्ती राजा झाला.
सिंहासनाधिश्वर महाराज छत्रपती श्री शिवरायांचा विजय असो.
तो केवळ एका राजाला सिंहासनावर बसविण्यासाठी केलेला सोहळा नव्हे तर अन्यायाविरुद्ध पेटुन एल्गार पुकारलेल्या तमाम रयतेचा तो स्वातंत्र्य सोहळाच होता.
खालील व्हिडीओ मध्ये ११ जून २०२२ रोजी श्रीमान रायगड इथे झालेले शाहिरांचे पोवाडे, शिवगीते, व्याखाने तसेच गड आणि गडावर चालू असलेली राज्याभिषेकाची तयारी दाखवली आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा.
oopatsombhya.openinapp.co/rajyabhishek
व्हिडीओ आवडल्यास लाइक करा आणि शेअर करा. तसेच आपल्या मराठी युटूब चॅनेल ला Subscribe करायला विसरु नका.
#६जून_२०२२
#रायगड #रायगड_किल्ला #राजधानी_रायगड #श्रीमान_रायगड
05/04/2022
हरिहर किल्ला अन् किल्याची सफर (भाग-२)
व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
https://oopatsombhya.openinapp.co/HariharFort
Like, Share & Subscribe 🤘
Keep Supporting ❤️
#उपटसोंभ्या
Oopatsombhya नमस्कार आम्ही श्रीज्ञा म्हणजेच श्रीकांत आणि प्रज्ञा. आमच्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे मी इंजिनिअर आहे आणि .....
Hello Guy's
हरिहर किल्ला अन् किल्ल्यावर ठोकलेला एका रात्रीचा मुक्काम (भाग-1)
वाहह... हेच तर हवंय आयुष्यात
व्हिडिओ बघण्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा-
https://oopatsombhya.openinapp.co/harihar-fort-trek-and
Like, Share & Subscribe 🤘
Keep Supporting ❤️
#उपटसोंभ्या
मित्रांनो,
Video चॅनेल वर आलेला आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Video शेवटपर्यँत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनेल ला Subscribe करा.
Superpage :
https://super.page/oopatsombhya
Youtube :
https://oopatsombhya.openinapp.co/luxury-villa-in-lonavala
Like | Comment | Share | Subscribe ❤️
26/02/2022
अरे फ्रेशर्स पार्टी नाही झाली म्हणून काय झालं कॉनव्होकेशन तो मचाऐंगे.
घेऊन आलोय एक नवीन Vlog उद्या चॅनेल वर ठीक १ वाजता. बघायला विसरू नका.
जर आपल्या चॅनेल ला Subscribe केला नसेल तर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन लवकर Subscribe करा.
https://openinapp.co/youtube/oopatsombhya
#उपटसोंभ्या
Like, Share & Subscribe 🤘
31/01/2022
Hello Guy's
पुन्हा आलो आहोत एका नवी Vlog सह
#उपटसोंभ्या
राजमाची किल्ला ट्रेक | ऑफ रोडींग राईड With X PLUSE 200 4V चा अनुभव कसा होता? ट्रेकींगसाठी राजमाची किल्ला सुरू आहे का?
तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त एका Vlog मध्ये..
https://oopatsombhya.openinapp.co/xpluse-200-4v-vs
Vlog शेवटपर्यंत नक्की बघा.😊
Like, Share & Subscribe 🤘
Keep Supporting ❤️
03/01/2022
Hello उपटसुंभ public,
Happy New Year to Everyone.
This video is all about Hero XPulse 200 4v. And, Luckily we got the early delivery of bike.
On road price : 1,55,000 (Mumbai/Thane)
Contact Person : Mahen Ailsinghani
Number : 9370130596
Showroom Address :
Kalyan : Avenue Auto, Prem Kamal Mansion, Kalyan Murbad Road, Kalyan West - 421301
Navi Mumbai : 1st Floor, Plan S Business Park, DY Patil Stadium, MIDC
Industrial Area, Nerul - 400706
♥️♥️ Like | Share | Comment | Subscribe ♥️♥️
Watch Full Video on Below Link :
https://youtu.be/W2Kq8CroNsc
Click here to claim your Sponsored Listing.