Arvind Shinde

Arvind Shinde

Share

“प्रभाग क्रमांक ९ साठी नवा विचार, नवा बदल आणि ठोस विकास.”

16/01/2026

इतिहास घडताना पाहण्यासाठी सज्ज रहा.
क्षण जवळ आला आहे, परिवर्तनाचं पर्व सुरू होणार आहे. लोकांचा विश्वास, एकजूट आणि ठाम निर्धार आता विजयात रूपांतरित होणार आहे. हा केवळ निकाल नाही, तर जनतेच्या ताकदीचा ऐतिहासिक क्षण असणार आहे.
#प्रभाग९सोलापूर

14/01/2026

प्रभाग ९ (ड) – शिलाई मशीन – अनुक्रमांक ९
आपण ठामपणे शिलाई मशीन – अनुक्रमांक ९ ला मत द्या.
ही केवळ निवडणूक नाही, तर विश्वास, स्वाभिमान आणि बदलासाठीची लढाई आहे. वर्षानुवर्षांच्या अपेक्षा, साचलेली वेदना आणि विकासाची आस आज एका निर्णयावर अवलंबून आहे. तुमचं मत हीच खरी ताकद आहे—ती बदल घडवू शकते. प्रभाग ९ (ड) साठी परिवर्तनाची वाट निवडा. 🙏
#प्रभाग९सोलापूर

13/01/2026

🔥 प्रभाग क्र. ९ 'ड' | अनु.क्र.९ |
चिन्ह – शिलाई मशीन – परिवर्तनाची लाट! 🔥

📡 LIVE पहा Facebook वर
या परिवर्तनाच्या साक्षीदार व्हा आणि थेट सहभागी व्हा!
✊ बदलासाठी एकत्र या | विजयासाठी सज्ज व्हा !!

सोलापूरमध्ये आज इतिहास घडतोय!
अपक्ष उमेदवार अरविंद शिवाजी शिंदे यांच्या भव्य रॅलीला उस्फूर्त जनसमर्थन 🚩
🌟 चिन्ह – शिलाई मशीन
💪 जनतेचा आवाज • स्वच्छ नेतृत्व • ठाम निर्धार

#प्रभाग9ड #शिलाईमशीन

12/01/2026

“जब सारा विपक्ष एक हो जाए, तब समझ लेना कि राजा ईमानदार है.”
एका व्यक्तीविरोधात सर्व शक्ती एकवटतात, तेव्हा त्यामागे कारण असतं—सत्याची ताकद. सत्याला थांबवण्यासाठी अनेकजण लागतात, पण सत्यासाठी उभा राहायला एक ठाम माणूस पुरेसा असतो. आज दिसणारी ही अस्वस्थता आणि एकजूट स्पष्ट सांगते—समोर उभा असलेला माणूस ना विकत घेता येणारा आहे, ना दबावाखाली झुकणारा.
#प्रभाग९सोलापूर

Want your public figure to be the top-listed Public Figure in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address

267/42 , Raviwar Peth, Daji Peth
Solapur
413005