Aaj Solapur

Aaj Solapur

Share

Read Latest News Updates Of Solapur. Aaj Solapur is news portal where we serve local to global news.

02/12/2025

मोहोळ नगरपरिषदमध्ये निवडणुकीत मशीन बंद पडल्यावरुन माजी आमदार रमेश कदम यांचा भाजपवर आरोप

01/12/2025

सोलापुरात शिवसेना मनसे कडून महानगरपालिकेच्या विरोधात निदर्शने

01/12/2025

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आरोपांना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी त्यांच्या शैली दिलं प्रत्युत्तर. #

30/11/2025

माळशिरसचे आमदार उत्तम जानकरांच्या डोक्यावर परिणाम झालंय.पालकमंत्री जयकुमार गोरे यांची टीका

30/11/2025

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अक्कलकोटच्या दौऱ्यावर

29/11/2025

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांचा नातू आहे. असल्या धमक्यांना भीक घालत नाही. खासदार धरशील मोहिते पाटील यांचा वक्तव्य.

29/11/2025

मोहोळच्या मुस्लिम समाजावर हा रमेश कदम हा कुठलाही अन्याय होऊ देणार नाही.
#मोहोळ

29/11/2025

मोहोळच्या मुस्लिम समाजावर हा रमेश कदम हा कुठलाही अन्याय होऊ देणार नाही.
#मोहोळ #सोलापूर

29/11/2025

सदाभाऊ खोत यांनी केले बाळराजे पाटलांचे समर्थन

29/11/2025

सदाभाऊ खोत यांनी केले बाळराजे पाटलांचे समर्थन,माजी राजन पाटील यांचा मुलगा बाळराजे पाटलांनी दिले होते अजित पवारांना चॅलेंज
#अक्कलकोट #मोहोळ #सोलापूर

27/11/2025

माजी मंत्री शिवसेना नेते सिद्धाराम म्हात्रे यांच्यावर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केली जोरदार टीक
#अक्कलकोट

25/11/2025

बहुचर्चित अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झालेली नाही. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे वक्तव्य.
#मोहोळ #सोलापूर

Want your business to be the top-listed Media Company in Solapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address

Solapur