swara
चॅनलवर आलाच आहात तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ करण्याचा हेतू स्वच्छ आणि साप आहे येथे वाईट विचारांना थारा नाही. कृषी कन्या🙏 Shree Swami Samarth 🌺
प्रयत्न सोडू नका कारण सुरुवात ही नेहमी कठीणच असते एकदा लिहा श्री स्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🙏🏻🌹
२०२५साल सरत चाललें आहे २०२६ सालथो़ड्या दिवसात आगमन होनार आहे पुढील काळात काय होईल हे सांगता येत नाही पण मला माहित आहे स्वामी महाराजांना सर्व काही कळतंय,समजतंय त्यांच्यावर तर सगळं सोपवलय कर्ता तुम्ही करविता तुम्ही बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌺🌺🌺🙏🏻
जि बायको आपल्या नवऱ्याचं ऐकते त्या नवऱ्याचा आनंद कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.
स्वामी महाराज सांगतात की आपण आलोत रिकामं जाणार रिकामं मग इतकी हाव कशासाठी जे काही आहे ते भगवंताच्या नामस्मरण करण्यात आहे.बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌺🌺🌺🙏🏻
स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌺🌺🌺🙏🏻
स्वामी महाराज सांगतात सुखाचे दिवस लवकर निघून जातात तसेच दुःखाचे ही दिवस निघून जातील 🙏🏻 भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ❤️ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌺🌺🌺🙏🏻
पालन करता तुम्ही दुःख हरता तुम्ही बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🌺🌺🌺🙏🏻
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Address
Solapur