Shree. Suhas Rajeshirke

Shree. Suhas Rajeshirke

Share

श्री.सुहास राजेशिर्के
मा. उपनगराध्यक्ष, सातारा

19/04/2026

अक्षय तृतीया हा नव्या सुरुवातीचा दिवस आहे,
मनात चांगले विचार ठेवून पुढे जाण्याची वेळ आहे।
या दिवशी केलेली प्रत्येक कृती अर्थपूर्ण ठरते,
जीवनात शांतता आणि समाधान वाढवणारी ठरते।

14/04/2026

सातारा शहरात उद्यापासून पाणीकपात.

14/04/2026

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या साताऱ्यातील शाळेला मिळणार आंतरराष्ट्रीय झळाळी.

14/04/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन संघर्ष आणि प्रेरणेचे उदाहरण आहे.
समाजातील दुर्बल घटकांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला.
संविधान निर्मितीतून त्यांनी देशाला नवी दिशा दिली.
या दिवशी त्यांच्या कार्याची आठवण ठेवून पुढे जाण्याची प्रेरणा घेऊया.
#डॉ_बाबासाहेब

10/04/2026

आई शीरकाई देवीचा चमत्कार.

07/04/2026

आमचे मित्र ज्यांनी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक सातारा नगरीमध्ये मोठ्या दिमाखात पार पाडले असे श्री विनोद जी कुलकर्णी यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आपणास उदंड आयुष्य लाभो.

03/04/2026

विचार करा...विचार करा...विचार करा.
लक्षात ठेवा हे दोन्ही विषय आपलेच आहेत.

03/04/2026

छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजा नव्हते।
ते जनतेच्या मनातील विश्वास होते।
त्यांचा आदर्श आजही मार्गदर्शक आहे।
पुण्यतिथीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन।

01/04/2026

सोबत किती आहेत हे महत्त्वाचे नाही अडचणीच्या काळात इतिहास साठी किती लोक सोबत उभे राहतात हे महत्त्वाचे आहे. आठवीच्या एनसीआरटी च्या पुस्तकातील नकाशा पुसण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी घडविलेला इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे.
पुस्तकात पुन्हा नकाशा छापलाच गेला पाहिजे.
िवराय

30/03/2026

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
राजस, प्रामाणिक आणि लोकहितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या नेतृत्वाला उदंड आयुष्य लाभो हीच शुभेच्छा.
आपल्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळत राहो आणि आपण अशाच उंच शिखरांवर पोहोचत राहा, आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड यश लाभो!

Want your public figure to be the top-listed Public Figure in Satara?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

Satara