Dams Kitchen
नमस्कार मंडळी.
Dams kitchen
Link Youtube : https://youtu.be/8W2HFApgWv8
इंस्टाग्रामवर
https://www.instagram.com/dams_kitchen_damyanti?igsh=MWxwcDZic3Z6dWN5cA==
आज पर्यंत कोणीच सांगितली नसेल अशी बटाटा वडा करण्याची वेगळी रेसिपी वरचं सारण एकदम कुरकुरीत होण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला विसरु नका
17/06/2026
🎓 घरापासून दूर... पण घराची उब कायम! ❤️
उच्च शिक्षणाची स्वप्ने डोळ्यांत घेऊन अनेक विद्यार्थी दरवर्षी साताऱ्यात येतात. नवीन शहर, नवीन माणसं, नवीन संघर्ष... आणि त्यात सर्वात मोठी चिंता असते ती राहण्याची आणि जेवणाची.
आईच्या हातच्या जेवणाची चव, घरची माया आणि सुरक्षिततेची भावना प्रत्येकाला हवी असते. म्हणूनच आमच्या होस्टेल आणि मेसमध्ये आम्ही फक्त राहण्याची व्यवस्था देत नाही, तर विद्यार्थ्यांना घरासारखे वातावरण देण्याचा प्रयत्न करतो.
🍲 प्रेमाने बनवलेले घरगुती जेवण
🏠 स्वच्छ, प्रशस्त आणि आरामदायी खोल्या
🔒 सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरण
👩 मुलींसाठी स्वतंत्र व सुरक्षित व्यवस्था
📚 अभ्यासासाठी शांत वातावरण
❤️ आपुलकीने विचारपूस करणारे व्यवस्थापन
पालकांना आपल्या मुलांची काळजी वाटते आणि विद्यार्थ्यांना घराची आठवण येते. या दोघांमधील विश्वासाचा पूल म्हणजे आमचे होस्टेल आणि मेस.
साताऱ्यात तुमच्या स्वप्नांना नवी दिशा देताना, राहण्याची आणि जेवणाची चिंता आम्ही सांभाळू.
✨ फक्त एक होस्टेल नाही... विद्यार्थ्यांचे दुसरे घर! ✨
📍 सातारा
📞 संपर्क : __________
"स्वप्नांच्या वाटेवर चालताना, घराची उब सोबत असली की प्रवास अधिक सुंदर होतो."
साताऱ्यात फिरायला येणार असाल तरी सुद्धा तुमची सोय या ठिकाणी केली जाईल फक्त दिलेल्या नंबर वरती संपर्क करा
16/06/2026
एक असा सिक्रेट पदार्थ जो तुम्हाला कोणीच सांगितला नसेल ज्या मुळे वडे होतील हॉटेल सारखे ...
14/06/2026
ह्या वर्षी जेवढी जांभळे बाजारात दिसत आहेत तेवढी मी गेल्या तीन दशकात कधी पाहिली नाहीत.
जांभळाचे अक्षरशः सडे पडत आहेत.
माझ्या परिचयातील वनस्पतशास्त्र प्राध्यापक मॅडमला विचारलं..की हे नक्की काय चाललंय. ?
त्यावर त्यांचं आकलन आमच्या आजी सारखच होतं.
आजी फक्त हेच म्हणायची की " ज्या उन्हाळ्यात जांभळाचे असे सडे पडतात , त्या वर्षी दुष्काळ असतो"
प्राध्यापक मॅडम म्हटल्या की जेव्हा जांभळा सारख्या खोल सोटमूळ असणाऱ्या झाडात एवढ्या मोठ्या प्रमाणात फ्रुटिंग होतंय तेव्हा ते झाड काही प्रमाणात आत्महत्याच करत असतं.
पुढे येणाऱ्या कठीण काळात आपली जनुके पुढे चालू रहावीत म्हणून जांभूळ सारखी खोलवर मुळे असणारी झाडे जास्तीत जास्त ऊर्जा फळ आणि अर्थातच बिया बनवण्यासाठी वापरतात आणि स्वतः साठी नवीन पाने, फांद्या इत्यादी वाढवण्याच्या भानगडीत पडत नाही. .
13/06/2026
कुणाला माहिती आहे हे
12/06/2026
घरी कोणीही आजारी पडणार नाही...................💐
कसं सांगते
फक्त एक चमचा ही चटणी जेवणा सोबत खाल्ली तर कोणाला काहीच होणार नाही
ही चटणी चविष्ट आणि पौष्टिक असून करायला एकदम सोपी आहे
तर मग व्हिडिओ पहा आणि like करून पुढे जा।
व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर tap करा
रोज एक चमचा खा आणि केस गळती गुडघेदुखी सांधेदुखी कॅल्शियमची कमी पळवून लावा Nyd de videoer og den musik, du holder af, upload originalt indhold, og del det hele med venner, familie og verden på YouTube.
06/06/2026
https://youtu.be/t-_LjRs4I54
तुमची एक सवय तुमच्या स्वयंपाक घरामध्ये खूप मोठा बदल करू शकते तुम्ही रोजची कणिक भिजवता आणि चपात्या करताना ती पद्धत एकदा बदलून बघा एकदम मऊ लुसलुशीत चपाती तयार होते आणि जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत छान राहते तर अशी कणिक भिजवण्याची वेगळी पद्धत तुम्हाला पाहिजे असेल ना तर दिलेल्या लिंक वरती जाऊन व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि एक छान कमेंट करायला विसरू नका
जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत मऊ लुसलुशीत चपाती राहण्यासाठी ही कणिक भिजवण्याची वेगळी पद्धत मऊ लुसलुशीत चपाती बनविण्याची सिक्रेट पद्धत | गहू कोणताही असू द्या |...
05/06/2026
माहीत असेल तर सांगा
जगात इतकी फळ आहेत तर मग कोणत्याही देवळात जा आपण नारळ चं अर्पण करतो .अस का बरं?💐💐💐💐
रात्री दोन वाजेपर्यंत असणारा प्रसिद्ध चहा आता घरीच करा
04/06/2026
कसा आहे चित्रपट
तुमी पहिला असेल आणि आवडला असेल तर सांगा
कोणत्या सीन ला खूप भावुक झालात🤔🤔
Click here to claim your Sponsored Listing.