RaverOfficial
Banana Capital✨रावेर✨
Daily Update News
Travel 🧭
Food 🌽
Culture ✨
Entertainment 😍
plz comment...!
जळगाव मध्ये शिक्षण विभागाचा अजून कारभार समोर आला असून रावेर मधील बारावीच्या परीक्षा केंद्रावर भरारी पथकाकडून 11 विद्यार्थ्यांवर कॉपीची कारवाई करण्यात येऊनही शिक्षण विभागाकडून मात्र कॉपीची कारवाई निंरक दाखवण्यात आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणावर सीईओ मीनल करनवाल यांनी प्रतिक्रिया दिली. पहा काय म्हटले..
“स्वराज्याचे स्वप्न पाहणारा राजा, जनतेच्या हृदयात राहणारा महाराजा 👑
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
राजे कायम आमच्या रक्तात आणि मनात ❤️🚩”
“स्वराज्याचा शिल्पकार, हिंदवी स्वराज्याचा राजा – छत्रपती शिवाजी महाराज 🙏
जय भवानी! जय शिवाजी! 🚩”
पैसे💵 नका घेऊ प्रश्न विचारायची हिम्मत 💪येणार
नाहीतर पैसे घेऊन लाचार होणार ...!
#2025
Nashik Malegaon Morcha : मालेगावातील मोर्चात गोंधळ,गेट तोडून न्यायालयात शिरण्याचा मोर्चेकरांचा प्रयत्न
**e
20/11/2025
कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या! 🤡
मालेगावमधील एका हृदयद्रावक आणि धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
डोंगरलारे गावात ३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी २४ वर्षीय विजय खैरनार याला अटक केली असून, त्याने ही भयानक घटना मुलीच्या वडिलांसोबत झालेल्या वैयक्तिक वादाचा बदला म्हणून केल्याचा आरोप आहे.
या व्हिडिओमध्ये समजणार आहे:
• मालेगावमध्ये नेमके काय घडले?
• आरोपी विजय खैरनार कोण आहे?
• या धक्कादायक गुन्ह्याला काय कारणीभूत ठरले?
• स्थानिक समुदायाने कसा प्रतिसाद दिला?
• पोलिसांचे अपडेट्स, आंदोलनं आणि निवेदने
• नेते दादा भुसे यांनी पीडित कुटुंबाला दिलेली भेट आणि आश्वासने
• स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी केलेली कठोर शिक्षेची मागणी आणि पीडितेला न्याय मिळवून देण्याची मागणी
तपास सुरू असताना मालेगावमधील वातावरण तणावपूर्ण आहे.
**e **e
'' जर जनता बदलली...
तरच व्यवस्था बदलेल."
अजुन ही वेळ गेली नाही !
Click here to claim your Sponsored Listing.