Suresh Rangoli Art

Suresh Rangoli Art

Share

it's a Rangoli art

Photos from Suresh Rangoli Art's post 08/11/2023

My student's 1st Rangoli work...

24/10/2023

*देवी दुर्गा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो*
*आणि तुम्हाला चांगले आरोग्य, यश आणि आनंद देवो..*

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!💐💐

*शुभेच्छुक*
सुरेश लोखंडे
रांगोळीकार तथा प्रा शिक्षक
(सह्याद्री रांगोळी आर्ट)
पूर्णा, जिल्हा परभणी

*रांगोळी शिकायची तर चला...*
*4 ते10 नोव्हेंबर 2023*

पूर्णा येथे भव्य रांगोळी वर्कशॉप
बुकिंग सुरू...
मर्यादित प्रवेश..
*Whatsapp 7385485203*

02/05/2022

✨ *KINDER JOY*
*Pre- School Parbhani तर्फे आयोजित भव्य रांगोळी प्रशिक्षण शिबीर*✨

🟣व्यक्तिचित्र रांगोळी 🟣थ्रीडी रांगोळी 🟣निसर्ग चित्र रांगोळी

*‼️100% गॅरंटी*‼️ 🟢खात्री पटत नसेल तर एकदा अवश्य प्रवेश घेऊन अनुभव घ्या🟢
💫 *शिबीर कालावधी* :
दि.09/05/2022 ते दि.15/05/2022 (07 दिवस, वेळ: दु. 2 ते 6)


*फीस: 999/- रुपये* Phone Pay / Google pay 9420196542, 9421863703


टीप :- *प्रवेशिका जास्त झाल्यास पूर्ण फिस पाठवली तरच प्रवेश निश्चित होऊ शकतो...आजच आपला प्रवेश निश्चित करा*.

*स्थळ:-* किंडर जॉय प्री- स्कूल, वसमत रोड, परभणी
⚜️*मर्यादित प्रवेश*⚜️ *संपर्क: सौ रेखा नायक ( संचालिका किंडर जॉय प्री - स्कूल ) 9970996691. मधुकर नायक 9421863703, रांगोळीकार सुरेश लोखंडे 7385485203.*

26/04/2022

Hurry up .....limited seats

21/04/2022

🙏🏻 *शुभ सकाळ🌞 कृपया आपले नातेवाईक, मित्र, आप्तस्वकीय यांना वरील संदेश पाठवून सहकार्य करावे. हीच विनंती....*👏🏻👏🏻👏🏻

Photos from Suresh Rangoli Art's post 15/04/2022

माझी मुलगी कु. रिया लोखंडे हिने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त काढलेली रांगोळी...!!

Photos from Suresh Rangoli Art's post 15/04/2022

पिंपळाच्या पानावर बोधिसत्व गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची रेखाटलेली रांगोळी....

Photos from Suresh Rangoli Art's post 29/03/2022

Rangoli art.....in DSN course

Photos from Suresh Rangoli Art's post 22/06/2021

Rangoli.....Order work

Photos from Suresh Rangoli Art's post 03/01/2021

art

Photos from Suresh Rangoli Art's post 11/10/2020

Rangoli art....

Photos from Suresh Rangoli Art's post 23/09/2020

My new Rangoli Art....

Want your school to be the top-listed School/college in Purna?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address

Purna
431511