Amar Awale

Amar Awale

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amar Awale, Politician, Navi Peth, Pune.

• नगरसेवक, पुणे महानगरपालिका
• सदस्य - क्रीडा समिती, पुणे मनपा
• मा.उपाध्यक्ष – भाजपा युवा मोर्चा, पुणे शहर
• स्वयंसेवक #rssorg_official
• राष्ट्रभक्त | तत्त्वनिष्ठ | सेवाप्रवृत्ती

19/04/2026

भगवान परशुराम जयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

Happy Parshuram Jayanti to all!
May the blessings of Lord Parashuram guide us on the path of courage, discipline, and righteousness.

#परशुराम_जयंती

19/04/2026

थोर समाजसुधारक, महान संत, भगवान महात्मा बसवेश्वर यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!

Greetings to all on Basava Jayanti!
Remembering one of the greatest spiritual leaders of India, philosopher and social reformer Bhagwan Mahatma Basaveshwara, on his Birth Anniversary!

Photos from Amar Awale's post 19/04/2026

आज माझ्या प्रभाग क्र २७ मध्ये सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीच्या कामांचे आज शुभारंभ दत्तवाडी मध्ये हनुमान नगर आणि पर्वती दर्शन भागातील ३९ नंबर या ठिकाणी करण्यात आले. वस्ती भागातील सार्वजनिक स्वच्छतागृह दुरुस्ती विषयक कामे या विकास निधीतून करण्यात येणार आहेत.यावेळी भा.ज.पा पुणे शहर अध्यक्ष धीरजजी घाटे, शहर सुधारणा अध्यक्ष नगरसेविका स्मिता ताई वस्ते,नगरसेविका लताताई गौडा,,विशालदादा पवार,अजय जगताप,संजय गावडे,राजाभाऊ दबडे,संतोष पाटोळे,योगेश जाधव,शशिकांत जाधव,सुषमाताई कांबळे,दिव्याताई लोळगे,जयाताई कदम,बंटी कांटे ,राजेंद्र फाटे,अतुल पाटील,कमलेश माने व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

आपला
अमर विलास आवळे
(नगरसेवक पुणे महानगरपालिका)

Photos from Amar Awale's post 19/04/2026
Photos from Amar Awale's post 18/04/2026

आज माझ्या प्रभाग क्र २७ मध्ये सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीच्या कामांचे आज शुभारंभ दत्तवाडी मध्ये हनुमान नगर आणि पर्वती दर्शन भागातील ३९ नंबर या ठिकाणी करण्यात आले. वस्ती भागातील सार्वजनिक स्वच्छतागृह दुरुस्ती विषयक कामे या विकास निधीतून करण्यात येणार आहेत.यावेळी भा.ज.पा पुणे शहर अध्यक्ष धीरजजी घाटे, शहर सुधारणा अध्यक्ष नगरसेविका स्मिता ताई वस्ते,नगरसेविका लताताई गौडा,,विशालदादा पवार,अजय जगताप,संजय गावडे,राजाभाऊ दबडे,संतोष पाटोळे,योगेश जाधव,शशिकांत जाधव,सुषमाताई कांबळे,दिव्याताई लोळगे,जयाताई कदम,बंटी कांटे ,राजेंद्र फाटे अतुल पाटील,कमलेश माने व स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

आपला
अमर विलास आवळे
(नगरसेवक पुणे महानगरपालिका)

Photos from Amar Awale's post 17/04/2026

आज पर्वती दर्शन परिसरातील मनमाना म्हसोबा उत्सवाला भेट देण्याचा योग आला. 🙏

या पवित्र प्रसंगी म्हसोबा महाराजांचे दर्शन घेऊन परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र आनंद, उत्साह आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.

आपल्या परंपरा आणि संस्कृती जपणारे असे उत्सव समाजात एकोपा आणि बंधुभाव वाढवतात, हीच भावना अधिक दृढ झाली. माझ्या समवेत भा.ज.पा पुणे शहर अध्यक्ष आदरणीय धीरजजी घाटे ,मा.रघुनाथ गौडा ,पोपट भाऊ घोडे,सुशील परदेशी,सुमित दिघे ,मुन्ना मेड आणि उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते

म्हसोबा महाराजांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान लाभो, हीच प्रार्थना! 🙏

आपला
अमर विलास आवळे
(नगरसेवक पुणे महानगरपालिका)

Photos from Amar Awale's post 17/04/2026

हिंदू गर्जना प्रतिष्ठानने प्रायोजित केलेल्या आकार प्रस्तुत संघ गीतांचा कार्यक्रम गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमास रा.स्व.संघाचे पूर्व सरकार्यवाह माननीय भैय्याजी जोशी, पुण्यनगरीच्या महापौर माननीय मंजुषा ताई नागपूरे, भा.ज.पा पुणे शहर अध्यक्ष आदरणीय धीरजजी घाटे ,पुणे महानगर कार्यवाह सचिन जी भोसले,सिनेअभिनेते अभिजीत खांडकेकर उपस्थित होते.

17/04/2026

शिक्षणाने समृद्ध भारत निर्माण करण्याच्या हेतूने संपूर्ण आयुष्य अनमोल कार्य करणारे थोर शिक्षण तज्ञ, भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रसारक , स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

Photos from Amar Awale's post 15/04/2026

📍 प्रभागातील विकासकामांचा शुभारंभ

आज माझ्या प्रभागातील प्रभाग क्र २७ नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन विविध ठिकाणी दुरुस्ती कामे व सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीच्या कामांचे आज शुभारंभ रमाबाई आंबेडकर वसाहत, साने गुरुजी नगर वसाहत, दांडेकर पूल व राजेंद्र नगर या ठिकाणी करण्यात आले. वस्ती भागातील सार्वजनिक स्वच्छतागृह दुरुस्ती विषयक कामे तसेच मनपा वसाहतीमधील दुरुस्ती विषयक कामे या विकास निधीतून करण्यात येणार आहेत.

स्वच्छता, सुविधा आणि नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत ही कामे हाती घेतली असून, येत्या काळातही अशाच विकासकामांना गती देण्यासाठी कटिबद्ध आहोत.

आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच प्रभाग अधिक स्वच्छ, सुंदर आणि सुस्थितीत राहील, याची खात्री आहे. यावेळी भा.ज.पा पुणे शहर अध्यक्ष धीरजजी घाटे, शहर सुधारणा अध्यक्ष नगरसेविका स्मिता ताई वस्ते,नगरसेविका लताताई गौडा,मनीषा ताई घाटे,विशालदादा पवार,प्रदीप रणदिवे,अतुल पाटील,कमलेश माने,व स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

🙏 नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर!

आपला
अमर विलास आवळे
(नगरसेवक पुणे महानगरपालिका)

Photos from Amar Awale's post 14/04/2026

डॉ. B. R. Ambedkar यांच्या पुणे रेल्वे स्थानकावरील पुतळ्यास आज विनम्र अभिवादन करून भेट दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा संदेश आजही आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा या भेटीतून पुन्हा एकदा मिळाली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील, नगरविकास राज्यमंत्री नामदार माधुरीताई मिसाळ, पुण्यनगरीच्या महापौर माननीय मंजुषा ताई नागपुरे,पुणे शहर अध्यक्ष भा.ज.पा धीरज जी घाटे तसेच पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

जय भीम! 🙏

14/04/2026

🙏 जय भीम 🙏

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

Navi Peth
Pune
411030