Dr Sachin G Patil Ayurveda Clinic

Dr Sachin G Patil Ayurveda Clinic

SHREE VISHAWANKUR AYURVEDA AND PANCHAKARMA CENTER
PUNE @ BANER,
AURANGABAD @ NIRALA BAZAR,SAMARTHA NAGER

Operating as usual

शीतपित्त / Urticaria (अंगावर पित्त उठणे / अंगावर गांदि उठणे )#18 15/07/2021

शीतपित्त / Urticaria (अंगावर पित्त उठणे / अंगावर गांदि उठणे )#18

https://youtu.be/e3pbpvLluiM

शीतपित्त / Urticaria (अंगावर पित्त उठणे / अंगावर गांदि उठणे )#18 शीतपित्त / Urticaria (अंगावर पित्त उठणे / अंगावर गांदि उठणे) पावसाची पहिली सर अंगावर पडली तरी अनेक जणांना संपूर्ण अंगावर प...

04/07/2021

शितपित्त म्हणजे काय ??

https://fb.watch/6x6oc_uHNL/

24/06/2021

#गर्भसंस्कार_म्हणजे_नेमकं_काय_आणि_कसं_करावं

प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत उल्लेख केलेल्या #सोळा_संस्कारांपैकी एक #महत्त्वाचा_संस्कार म्हणजे #गर्भसंस्कार. आयुर्वेदानुसार निरोगी बाळाला जन्म देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे गर्भसंस्कार. हा संस्कार आयुर्वेदाचा महत्त्वपूर्ण भाग असून वैद्यकीय शास्त्र म्हणूनही त्याचा स्वीकार करण्यात आला आहे. गर्भसंस्कारानुसार आई आणि गर्भाशयात वाढणारं बाळ प्रत्येक क्षणी एकमेकांशी जोडलेले असतात.आईची भावनिक अवस्था, मानसिक स्थिती, तिची विचारसरणी, आहार इत्यादी सर्व गोष्टी गर्भावर परिणाम करतात. ते बाळ आईच्या गर्भात सर्वकाही ऐकतं. आईची सवय, तिच्या इच्छासुद्धा संस्काराच्या रूपात तिच्या बाळामध्ये प्रवेश करतात, ज्या नंतर वेळोवेळी दिसून येतात. "गर्भसंस्कारानुसार बाहेरील वातावरणाचा बाळावर परिणाम होतो. यावरच गर्भसंस्काराची संकल्पना आधारित आहे. म्हणजेच एक सुदृढ आणि आनंदी मूल म्हणजे आनंददायी वातावरणाचा परिणाम असतो. गर्भसंस्काराचे आई आणि मूल दोघांना बरेच फायदे असतात."

धन्यवाद
डॉ सचिन गायकवाड - पाटील
(M.D.)आयुर्वेद
श्री विश्वांकूर आयुर्वेद
स्वतंत्र सैनिक कॉलनी
निराला बाजार
औरंगाबाद
८२३७५२३७२२
९४२०२७०७८५
#pregnancy #Ayurvedic #Ayurvedictreatment #Aurangabad #pune #woman #motherhood #pregnancy #ayurvedictreatmentforpregnancy #womenhood #care

#गर्भसंस्कार_म्हणजे_नेमकं_काय_आणि_कसं_करावं

प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत उल्लेख केलेल्या #सोळा_संस्कारांपैकी एक #महत्त्वाचा_संस्कार म्हणजे #गर्भसंस्कार. आयुर्वेदानुसार निरोगी बाळाला जन्म देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे गर्भसंस्कार. हा संस्कार आयुर्वेदाचा महत्त्वपूर्ण भाग असून वैद्यकीय शास्त्र म्हणूनही त्याचा स्वीकार करण्यात आला आहे. गर्भसंस्कारानुसार आई आणि गर्भाशयात वाढणारं बाळ प्रत्येक क्षणी एकमेकांशी जोडलेले असतात.आईची भावनिक अवस्था, मानसिक स्थिती, तिची विचारसरणी, आहार इत्यादी सर्व गोष्टी गर्भावर परिणाम करतात. ते बाळ आईच्या गर्भात सर्वकाही ऐकतं. आईची सवय, तिच्या इच्छासुद्धा संस्काराच्या रूपात तिच्या बाळामध्ये प्रवेश करतात, ज्या नंतर वेळोवेळी दिसून येतात. "गर्भसंस्कारानुसार बाहेरील वातावरणाचा बाळावर परिणाम होतो. यावरच गर्भसंस्काराची संकल्पना आधारित आहे. म्हणजेच एक सुदृढ आणि आनंदी मूल म्हणजे आनंददायी वातावरणाचा परिणाम असतो. गर्भसंस्काराचे आई आणि मूल दोघांना बरेच फायदे असतात."

धन्यवाद
डॉ सचिन गायकवाड - पाटील
(M.D.)आयुर्वेद
श्री विश्वांकूर आयुर्वेद
स्वतंत्र सैनिक कॉलनी
निराला बाजार
औरंगाबाद
८२३७५२३७२२
९४२०२७०७८५
#pregnancy #Ayurvedic #Ayurvedictreatment #Aurangabad #pune #woman #motherhood #pregnancy #ayurvedictreatmentforpregnancy #womenhood #care

Photos from Dr. Sachin Gaikwad Patil's Ayurveda Hospital's post 23/05/2021

Photos from Dr. Sachin Gaikwad Patil's Ayurveda Hospital's post

कोरोनाबरा झाल्यानंतर जाणवणारा थकवा कमी करण्यासाठी काय करावे? 16/05/2021

कोरोनाबरा झाल्यानंतर जाणवणारा थकवा कमी करण्यासाठी काय करावे?

#पोस्ट_कोविड_सिन्ड्रोम म्हणजे कोरोना बारा झाल्यानंतर जाणवणारी लक्षणे होय. यामध्ये
#थकवा,
#अंगदुखी,
#छातीत धडधड होणे,
#दम_लागणे,
#तोंडाला चव नसणे,
#नाकाला वास ना येणे,
#भीती वाटणे,
#अनिद्रा
#मानसिक तणाव निर्माण होणे, यासारखी लक्षणे निर्माण होतात.

#थकवा जाणवणे हे सर्वाना आढळणारे लक्षण होय.
थकवा कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो या विषयी आपण जाणून घेणार आहोत.

वेळेत थकवा कमी ना झाल्यास डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.

अधिक माहितीसाठी संपर्क:
डॉ सचिन गायकवाड पाटील
(M.D.)आयुर्वेद
श्री विश्वांकूर आयुर्वेद
मंजिरी निवास,
हॉटेल लालजी समोर
स्वतंत्र सैनिक कॉलनी,
निराला बाजार,
औरंगाबाद

फोन: ८२३७५२३७२२ / ९४२०२७०७८५
शाखा :- औरंगाबाद - पुणे - नेवासा - देवगड
https://youtu.be/IdCg662bQ70

कोरोनाबरा झाल्यानंतर जाणवणारा थकवा कमी करण्यासाठी काय करावे? पोस्ट कोविड सिन्ड्रोम म्हणजे कोरोना बारा झाल्यानंतर जाणवणारी लक्षणे होय. यामध्ये थकवा, अंगदुखी, छातीत धडधड होणे, ....

पित्त विकारांसाठी आहार विहार नियोजन #07 27/03/2021

पित्त विकारांसाठी आहार विहार नियोजन #07

नमस्कार
पित्ताचा आजार जसे अम्लपित्त, आग होणे, घाम येणे, तोंड येणे, डोळे हातापायाची जळजळ होणे या आजारामध्ये कशा पद्धतीचा आहार विहार असावा. काय खाऊ नये?, काय खावे?, काय करू नये?, काय करावे?, कसे वागावे? या विषयी सखोल माहिती असणे आवश्यक आहे. या व्हिडीओ मध्ये आपण पित्ताच्या आजारासाठी कशा प्रकारे आहार विहाराचे नियोजन करावे या विषयी सखोल माहिती आहे. तरी पित्ताचे आजार व आम्लपित्त असणाऱ्या व्यक्तीने याचा अवश्य लाभ घ्यावा.

आम्लपित्त आणि पित्ताच्या आजारा संबंधी आयुर्वेदीय उपचार व पंचकर्म उचारासाठी अवश्य संपर्क करा
धन्यवाद
डॉ सचिन गायकवाड पाटील
M.D. आयुर्वेद .
श्री विश्वांकुर आयुर्वेद व पंचकर्म केंद्र
मंजिरी निवास हॉटेल लालाजी समोर
नागेश्वरवाडी निराळा बाजार
औरंगाबाद
8237523722 / 9420270785

शाखा:- पुणे - औरंगाबाद - नेवासा - देवगड
https://youtu.be/xHf_sZS5_Cc

पित्त विकारांसाठी आहार विहार नियोजन #07 नमस्कार पित्ताचा आजार जसे अम्लपित्त, आग होणे, घाम येणे, तोंड येणे, डोळे हातापायाची जळजळ होणे या आजारामध्ये कशा पद्.....

01/01/2021

Dr. Sachin Gaikwad Patil's Ayurveda Hospital

सर्वांना #नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!✨ 🎊 ☺
नवीन वर्षातली नवीन ऑफर..!
पंचकर्मावर 20% पर्यंत सुट!!
.
ऑफर फक्त 15 जानेवारीपर्यंतच 👍👍

#happynewyear #newyear #offer #Ayurveda #limitedperiodoffer #ayurvedicmedicine #helpcenter #basti #panchakarma #healthylifestyle #healthyfood #health #aurangabad #immunity #covid19 #aurangabad #pune #devghad #nevasa #maharashtra
.

08/11/2020

आज दिनांक:- ०८/११/२०२०

आमची रुग्ण तपासणी ही श्री क्षेत्र #देवगड संस्थान सह आता #नेवासा येथे उपलब्ध . सर्वांसाठी #तपासणी #मोफत राहील , तर मग #आयुर्वेदीय उपचारांसाठी नक्की भेट द्या.

.आज दिनांक:- ०८/११/२०२०

#Ayurveda #freecheckup #health #stayhealthy #healthcare #ahmednagar #ayurvedic #free #checkup

आज दिनांक:- ०८/११/२०२०

11/09/2020

Dr. Sachin Gaikwad Patil's Ayurveda Hospital

कोरोना कॉमोरबीडीटी आणि आयुर्वेदिय उपचार

कोरोना विषाणुच्या साथीमध्ये सर्व जग बुडले आहे. जगातील १८५ देशांगमध्ये थैमान घालणा-या कोरोनामुळे होणा-या मृत्यूचे आकडे दिवसागणिक वाढतच चालले आहेत. मृत्युच्या या आकडेवारीकडे एक नजर टाकली तर लक्षात येते, की कोरोनाचा आजार ज्यांना आहे त्यांना काही ठराविक आजार असतील, तर त्यांच्यामध्ये मृत्युचे प्रमाण अधिक सपडते. कोरोनांचा आजार झालेल्य़ा माणसामध्ये हे जे अतिरीक्त आजार असतात, त्यांना कॉमोरबीड आजार म्ह्णतात आणि असे एकासोबत एक आजार असण्याच्या परीस्थितीला कॉमोरबीडीटीज म्हणतात.

या संकल्पनेची व्याख्या करु गेलो तर एका वेळेस दोन किंवा अधिक आजार असणे, आणि त्यातही त्य दोन्हीपैकी एखादा आजार खुप काळ आधीपासुन असणे म्हणजे कॉमोरबीड कंडिशन्स.

कोरोनाच्या आजारात रुग्णाला अशी काही आजारांनी आधीच ग्रासले असेल तर त्या रुग्णाला आजार लवकर होतो, त्याची लक्षणे लगेच वाढतात आणि त्या आजारात त्याची तब्येत गंभीर होऊन मृत्युचा धोकाही आधिक असतो.

कोरोनामुळे होणा-या मृत्युंमध्ये ८६.२ टक्के व्यत्कींना काही न काही कोमार्बिड आजार असतात. कोरोनामध्ये वेगेवेगळ्या कॉमोरबीडीटीज असणा-या रुग्णांच्या मृत्युचे विक्ष्लेषण केले तर लक्षात येते की

१) उच्च रक्तदाब - ५५.४%
२) मधुमेह - ३७.३%
३) रक्तातील चरबी जास्त असणे(डिसलिपिडीमिया) - १८.५%
४) कोरोनरी आर्टरी डिसीज - १२.४%
५) मुत्रपिंडाचे आजार - ११%
६) डीमेंशिया - मनोविकार - ९.१%
७) सीओपीडी - ८.३%
८) कर्करोग - ८.१%
९) एट्रीअल फ़िब्रीलेशन - ७.१%
१०) हार्ट फ़ेल्युअर - ७.१%

हे आकडे आणि त्याचे विक्ष्लेषण आमेरिकेतील न्युयार्क शहरातील रुग्णांच्या नोंदीनुसार आहेत. पण सर्वसाधारपणे यातील कल हा जगभरात सारखेच आहे.

कॉमोरबीडीटीज मुख्य कारणे
या सर्वेतुन एक लक्षात येते की, विविध प्रकारच्य ह्र्द्यविकाराच्या रुग्णांचे प्रमाण यामध्ये जास्त आहे. त्यातही सर्वात जास्त प्रमाण उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे आहे. त्यानंतर रक्तातल्या चरबीचे म्हणजे कोलेस्ट्रोरालचे प्रमाण वाढलेले असणे हे आहे. या दोन्ही गोष्टी एकमेंकांशी निगडीत आहेत. रक्तदाब वाढण्याच्या अनेक कारणांमध्ये कोलेस्ट्रोरालचे वाढलेले असणे हे प्रमुख कारण आहे.

व्यायामाचा अभाव हे कोलेस्ट्रोल आणि उच्च रक्तदाब वाढण्याचे महत्वाचे कारण आहे. कॉमोरबीडीटीजमध्ये दुस-या क्रमांकावर असलेला मधुहेम आजार होण्याचे कारण व्यायामचा अभाव व पचन संस्थेची विकृती व वाढणारे वजन हेच आहेत. त्याचबरोबर खाण्यापिण्यातील चुकीच्या सवयी, जीवनशैलीतील चुकीचे बदल हे देखील कारणीभुत ठरतात.

मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रोल, हद्यविकार हे सारे नव्या आणि बैठ्या जीवनशैलीचे परीणाम आहेत. यांना सायंलेट किलर्स म्हणतात. कारण या आजारांची लक्षणे लवकर दिसत नाहीत, पण आपले आरोग्य अंतर्गतरीत्या ते पोखरत राहतात. मधुमेह आणि रक्तदाब यामुळे मुत्रपिंडे निकामी होऊ शकतात, ही एक कॉमोरबीडीटी आहे.

या आजारांनी आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. कोरोनाच्या साथीमध्ये गेल्या दोन महीन्यात मोठ्या प्रमाणावर मृतु झालेल्यामध्ये कॉमोरबीडीटी हे महत्वाचे कारण ठरले आहे. त्यामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. परंतु एरवी इतर अनेक आजारांमध्ये देखील कॉमोरबीडीटीज आजार गंभीर होण्यास आणि रुग्ण दगवण्यास कारणीभुत ठरतात त्यामुळे यांचा प्रतिबंध करणे कोरोनाच नाही तर इतर आजार टाळण्यासाठी आवश्यक आहे.

दीर्घकालीन (जुनाट) आजार किंवा दोन पेक्षा अधिक आजारांची आसणारी गुंतागुंत सोडवण्यासाठी आयुर्वेदिय उपचार अतिशय फ़ायदेशीर ठरु शकतात.

आयुर्वेदानुसार शरीरात आजार निर्माण होण्यास शरीर घटकातील, रस-रक्तादी सप्तधातु, मानसिक आरोग्य यातील बिघाड किंवा कमकुवत पणा कारणीभुत ठरतो. आजाराच्य स्वरुपानुसार, अवस्थेनुसार या बिघांडाना दुरुस्थ करता येऊ शकते. तसेच धातुतील कमकुवत पणा कमी करता येऊ शकतो.

यासाठी आयुर्वेदिय उपचार फ़ायदे्शीर ठरु शकतात. यामध्ये औषधोपचार, पंचकर्म उपचार, पथ्याचा आहार विहार, व्यायाम, जीवनशैली बदल या घटकांचा उपचारामध्ये समावेश होतो.

आजारपाळीव करुण ठेवण्यात काहीच शहाणपणा नाही, म्ह्णजे वर्षानुवर्ष एखाद्या आजारासाठी नुसतेच औषध घेण्यापेक्षा तो आजार मुळासकट कसा बरा होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आजार मुळासकट बरा करण्यासाठी आयुर्वेदिय उपचार अतिशय उपयुक्त आहेत.

त्यामुळे कोरोनाकाळत कॉमोरबीडीटीज ला घाबरुन न जाता, या आजारासांठे आयुर्वेदिय उपचार घेणे फ़ायदेशीर आहे. त्याचप्रमाणे सध्या सुरु असणा-या साथीमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिय औषधी फ़ायदेशीर ठरत आहे. या औषधांचा कॉमोरबीडीटीज असणा-या रुग्णानी आवश्य लाभ घ्यावा.
धन्यवाद.

श्री विश्वांकूर आयुर्वेद
मंजिरी निवास, हॉटेल लालाजी समोर,
स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, नागेश्वरवाडी रोड, औरंगाबाद
शाखा:- बानेर - पुणे
संपर्क:- 8237523722

twitter.com 11/09/2020

Dr Sachin Gaikwad-Patil (@DrSachinGaikwa6) | Twitter

twitter.com The latest Tweets from Dr Sachin Gaikwad-Patil (@DrSachinGaikwa6). MD(Ayurveda) Ayurveda Consultant. 19°52'41.7"N 75°19'32.8"E

07/09/2020

#रस_माधव_वटी आणि #माधव_रसायन
सध्याच्या परिस्थितीत अत्यंत उपयुक्त ठरलेलं आणि संशोधनात्मक पातळीवर खरं उतरलेलं असं #उत्कृष्ठ #आयुर्वेदिक_औषध.
निश्चित याचा लाभ घ्या.
दोन्ही औषधं #सम्पूर्ण_महाराष्ट्रात उपलब्ध.

श्री विश्वांकूर आयुर्वेद
मंजिरी निवास, हॉटेल लालाजी समोर,
स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, नागेश्वरवाडी रोड, औरंगाबाद
शाखा:- बानेर - पुणे
संपर्क:- 8237523722 / 8275183419

Follow Us
YouTube https://www.youtube.com/channel/UC8udY5MGxvNbUidF1tJfLCw/
Facebook https://www.facebook.com/sachin.gaikwad.50115161
Twitter https://twitter.com/DrSachinGaikwa6
Blog https://drsachinpatil.blogspot.com/

#रस_माधव_वटी आणि #माधव_रसायन
सध्याच्या परिस्थितीत अत्यंत उपयुक्त ठरलेलं आणि संशोधनात्मक पातळीवर खरं उतरलेलं असं #उत्कृष्ठ #आयुर्वेदिक_औषध.
निश्चित याचा लाभ घ्या.
दोन्ही औषधं #सम्पूर्ण_महाराष्ट्रात उपलब्ध.

श्री विश्वांकूर आयुर्वेद
मंजिरी निवास, हॉटेल लालाजी समोर,
स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, नागेश्वरवाडी रोड, औरंगाबाद
शाखा:- बानेर - पुणे
संपर्क:- 8237523722 / 8275183419

Follow Us
YouTube https://www.youtube.com/channel/UC8udY5MGxvNbUidF1tJfLCw/
Facebook https://www.facebook.com/sachin.gaikwad.50115161
Twitter https://twitter.com/DrSachinGaikwa6
Blog https://drsachinpatil.blogspot.com/

01/08/2020

काय आहेत कोरोनाची लक्षणे?

https://youtu.be/KeO12tJizOY

काय आहेत कोरोनाची लक्षणे?

सध्या (Unlock) अनलॉक सुरु असल्यामुळे प्रत्येकाचेच घराबाहेर पडणे होत आहे. त्यामुळे कळत न कळत प्रत्येकालाच कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. अशा वेळेस घाबरुन न जाता कोरोना विषयी सविस्तर माहीती असणे गरजेचे आहे. या भागामध्ये आपण कोरोनाच्या सामन्य व गंभीर लक्षणाविषयी माहीती घेणार आहोत.

1) सामान्य लक्षणे (प्राथमीक लक्षणे)
2) गंभीर लक्षणे
3) High Risk Group

डॉ. सचिन गायकवाड – पाटील (एम.डी.),

🏥आयुर्वेद श्री विश्वांकुर आयुर्वेद, मंजिरी निवास,
हॉटेल लालाजी समोर, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी,
नागेश्वरवाडी रोड, औरंगाबाद सपर्कं:- ८२३७५२३७२२ / ८२७५१८३४१९
शाखा:- बानेर - पुणे

Please
Like
Share
Comment
Subscribe the YouTube ChannelFollow Us

YouTube https://www.youtube.com/channel/UC8udY5MGxvNbUidF1tJfLCw
Facebook https://www.facebook.com/sachin.gaikwad.50115161
Twitter https://twitter.com/DrSachinGaikwa6
Blog https://drsachinpatil.blogspot.com/

सध्या (Unlock) अनलॉक सुरु असल्यामुळे प्रत्येकाचेच घराबाहेर पडणे होत आहे. त्यामुळे कळत न कळत प्रत्येकालाच कोरोनाचा सं.....

13/07/2020

10 best way to boost your immunity

https://youtu.be/9L7UKmuyrps

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी १० महत्वाच्या गोष्टी (10 ways to boost your Immunity)

कोरोना संसर्गापासुन वाचण्यासाठी उत्तम प्रतिकारशक्तीची आवश्यकता आहे. प्रतिकार शक्ती म्हणजे रोगा विरुध्द लढण्याची शक्ती. प्रतिकारशक्ती अनेक घटकावर अवलंबुन असते. यापैकी प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी उपयुक्त १० गोष्टी विषयी माहीत आपण या भागात पाहाणार आहोत.

१)आहार
२)पचनसंस्था / पाचक आग्नि
३)झोप / निद्रा
४)मानसिक ताण - तणाव
५)दिनचर्या
६)व्ययाम
७)व्यसनाधिनता
८)मेडिटेशन / ध्यान
९)आयुर्वेदिय औषधी उपचार
१०)आयुर्वेदिय पंचकर्म उपचार
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वरील घटकांचा व आयुर्वेदिय औषधांचा आवश्य उपयोग करावा.

प्रतिकारशक्ती विषयी आधिक माहीतीसाठी संपर्क:- 8237523722

डॉ. सचिन गायकवाड - पाटील
(M.D.) आयुर्वेद -पुणे
श्री विश्वांकूर आयुर्वेद
मंजिरी निवास, हॉटेल लालाजी समोर,
स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, नागेश्वरवाडी रोड, औरंगाबाद
शाखा:- बानेर - पुणे
संपर्क:- 8237523722 / 8275183419

Please
Like
Share
Comment
Subscribe the YouTube Channel

Follow Us
YouTube https://www.youtube.com/channel/UC8udY5MGxvNbUidF1tJfLCw/
Facebook https://www.facebook.com/sachin.gaikwad.50115161
Twitter https://twitter.com/DrSachinGaikwa6
Blog https://drsachinpatil.blogspot.com/

कोरोना संसर्गापासुन वाचण्यासाठी उत्तम प्रतिकारशक्तीची आवश्यकता आहे. प्रतिकार शक्ती म्हणजे रोगा विरुध्द लढण्य.....

06/06/2020

Dr. Sachin Gaikwad Patil's Ayurveda Center

https://youtu.be/-rZ44f6X_58

#Ayurveda, #Ayurvedic #Immunity #Panchakarma #AyurvedaforImmunity

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिय उपचार

वर्षाच्या सुरुवातीस सुरु झालेल्या साथीच्या रोगामुळे प्रतिकारशक्ती विषयी नव्याने चर्चा सुरु झाली आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विविध सल्ले वजा सुचना सर्वत्र ऎकण्यास मिळत आहे. परंतु प्रतिकार शक्ती म्हणजे काय? ती कशाने वाढते? हे समजून घेणे गरजेचे आहे.

आयुर्वेद ही एकमेव उपचार पध्दती आहे जी प्रतिकार शक्ती वाढवणे व आरोग्य टिकवणे या दोन्ही गोष्टींसाठी उपयोगी पडू शकते.

“स्वस्थस्य स्वास्थरक्षणं व्याधितानां व्याधिपरिमोक्षःII” (चरक संहिता प्रथम भाग) आयुर्वेदाचा आद्यग्रंथ 'चरक संहिता' मध्ये सांगितल्याप्रमाणे, “स्वस्थ (निरोगी) व्यक्तीच्या स्वास्थ्या (आरोग्य)चे रक्षण करणे व रोगी व्यक्तीला रोगमुक्त करणे” हे आयुर्वेदाचे मूळ तत्त्व आहे. वरील श्लोकामध्ये निरोगी व्यक्तिचे आरोग्य टिकवण्यास प्रथम प्राधान्य देण्यात आलेले आहे, त्यानंतर आजारी व्यक्तीचे उपचार, असा क्रम आहे. मानवाचे आरोग्य निरोगी व स्वस्थ राहावे, यासाठी विशिष्ट उपचारांचा उल्लेख आयुर्वेदामध्ये आढळतो.

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी आयुर्वेदिय उपचाराविषयी सविस्तर माहीती.

#पंचकर्म_उपचार
#रसायन_औषधी_उपचार
#दिनचर्या
#ॠतुचर्या
#योग_प्रणायाम

या वर्षी आलेल्या कोरोनासारख्या साथीच्या रोगाला घाबरुन न जाता भविष्यातील आरोग्याची वाटचाल कशी असेल याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. प्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी आयुर्वेदाचा स्वीकार करणे हा पर्याय यात उत्तम असू शकतो का? याचा देखील विचार करायला हवा.

डॉ. सचिन गायकवाड - पाटील (M.D.),आयुर्वेद -पुणे श्री विश्वांकूर आयुर्वेद पूणे - औरंगाबाद संपर्क:- 8237523722 8275183419
#Dr_Sachin_Gaikwad

ayush.gov.in 11/04/2020

Ayurveda immunity boosting measures for self care during COVID 19 crisis | Ministry of AYUSH | आयुष मंत्रालय | GoI

कोविड १९ संकटाच्या वेळी आयुष मंत्रलाय भारत सरकार (Ministry of AYUSH, Gov. Of India) यांनी प्रतिकारशक्ती वाढवणे व स्वत: ची काळजी घेण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या आहे.

कोविड १९ च्या उद्रेकानंतर, जगातील संपूर्ण मानवजातीला त्रास होत आहे. शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रणाली (रोग प्रतिकारशक्ती) उत्तम आरोग्य राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. आपल्या सर्वांना माहित आहे की प्रतिबंद हे उपचार करण्यापेक्षा चांगला असतो. आत्तापर्यंत कोविड -१९ वर कोणतेही औषध नसले तरी या काळात आपल्या प्रतिकारशक्तीला चालना देणारे प्रतिबंधक उपाय करणे चांगले होईल. आयुर्वेद, जीवन विज्ञान आहे, निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी निसर्गाच्या देणग्यांचा वापर करतो. आयुर्वेद प्रतिबंधात्मक काळजी वर व्यापक ज्ञानाचा आधार आहे, "दिनचर्या" रोजचा दिनक्रम आणि "ॠतुचर्या" या संकल्पनेतून निरोगी आयुष्य टिकवण्यासाठी आयुर्वेदाचा उपयोग होऊ शकतो.

स्वतःबद्दल जागरूक राहुन आणि प्रत्येकजण आपली प्रतिकारशक्तीची वाढऊन आणि टिकवून ठेवू शकतो. यावर आयुर्वेद शास्त्रत जोर देण्यात आला आहे. आयुष मंत्रालय श्वसन आरोग्याच्या विशेष संदर्भात प्रतिबंधात्मक आरोग्य उपाय आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खालील स्वमं काळजी मार्गदर्शक तत्त्वांची शिफारस करत आहे.

सामान्य उपाय
• दिवसभर गरम पाणी प्या.
• आयुष मंत्रालयाने सांगितल्यानुसार कमीतकमी ३० मिनिटांसाठी योगासन, प्राणायाम आणि ध्यान साधनेचा अभ्यास करावा.
(#YOGA at Home #StayHome #StaySafe)
• हळदी (हळद), जिरा (जिरे), धनिया (धणे) आणि लहसुन सारखे मसाले ( लसूण) स्वयंपाकात वापरण्याची शिफारस केली जाते.

आयुर्वेदिक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपाय
• च्यवनप्राश 10 ग्रॅम (1चमचा) सकाळी घ्या.
मधुमेह असलेल्यांनी साखर विराहीत च्यवनप्राश घ्यावे.
• दिवसातून एक किंवा दोनदा तुळशी (तुळस), दालचिनी (दालचिनी), कालिमिर्च (काळी मिरी), सुठं (कोरडा आले) आणि मुनक्का (मनुका) पासून बनविलेले हर्बल चहा / काढा प्या. आवश्यक असल्यास गूळ (नैसर्गिक साखर) आणि / किंवा ताजे लिंबाचा रस घाला.
• गोल्डन मिल्क :- अर्धा चहाचा चमचा हळद (हळद) चूर्ण १५० मिली गरम दुधात - दिवसातून एकदा किंवा दोनदा.

आयुर्वेदिक पंचकर्म प्रक्रिया
• नाकाव्दारे (नस्य): - तीळ तेल / नारळ तेल किंवा तूप दोन्ही नाकपुड्यांमध्ये (प्रतिमर्ष नस्य) सकाळी आणि संध्याकाळी घाला.
• तेलचा गुळणा करणे:- १ चमचा तीळ किंवा नारळ तेल तोंडात घ्या. 2 ते 3 मिनिटे तोंडात फ़िरवा घ्या आणि त्या नंतर थुंकून घ्या आणि त्यानंतर गरम पाण्याने तोंड स्वच्छ धुवा. दिवसातून एकदा किंवा दोनदा हे करता येते.

कोरड्या खोकल्यासाठी
• ताजी पुदिना (पुदीना) पाने किंवा अजवाईन (कॅरवे बियाणे) सह स्टीम इनहेलेशन(वाफ़) दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्या.
• खोकला किंवा घशात जळजळ झाल्यास लवंग (लवंग) पावडर नैसर्गिक साखर / मधात मिसळले घ्या.

या सामान्यतः कोरडे खोकला आणि घसा खवखवणे यावरील उपाययोजना आहेत.
तथापि, ही लक्षणे कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले. एखाद्या व्यक्तीच्या सोयीनुसार वरील उपायांचे शक्य तितक्या प्रमाणात पालन केल्या जाऊ शकते. देशभरातून नामांकित वैद्यांचे अनुसरण करून या उपायांची शिफारस केली जाते कारण ते कदाचित एखाद्या व्यक्तीच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवू शकतात.

उपरोक्त सल्लागार कोविड 19 वर उपचार असल्याचा दावा करत नाही.
Disclaimer: The above advisory does not claim to be treatment for COVID 19.

Ministry of Ayush, Govt. of India, circular link
Ref: - http://ayush.gov.in/event/ayurveda-immunity-boosting-measures-self-care-during-covid-19-crisis

STAY HOME STAY SAFE

ayush.gov.in Ministry of Ayush, Government of India was established in 2014 to ensure the development and propagation of AYUSH systems of medicine and health care.

Category

Address


Shree Vishwankur Ayurveda, Shrusti App. Near Magnolia Hotel, Baner Road, Baner
Pune
411045

Opening Hours

Monday 10am - 2pm
5pm - 9am
Tuesday 10am - 2pm
5pm - 9am
Wednesday 10am - 2pm
5pm - 9am
Thursday 10am - 2pm
5pm - 9am
Friday 10am - 2pm
5pm - 9am
Saturday 10am - 2pm
5pm - 9am
Sunday 9am - 2pm
Other Health/Beauty in Pune (show all)
Talwalkars Baner,Pune Talwalkars Baner,Pune
Anmol Pride 1st Floor Opp, Bharat Petrol Pump Behind RBL Bank Baner
Pune, 411045

Welcome To Talwalkars Gym

Fit Pune Fit Pune
4/20, Medhavi Bungalow, NavSahyadri Society, Near Tol Hospital, Karve Nagar
Pune, 411052

Health-Wellness-Exercise-Nutrition

AB's Photography AB's Photography
Pune
Pune

There is only you and your camera. The limitations in your photography are in yourself, for what we see is what we are. AB's photography ...

Derma color camouflage system Derma color camouflage system
Pune, 411030

Deracolor camouflage For face ,body and soul

The Imperia Spa The Imperia Spa
Kalpataru Habitat, North Main Road, Koregaon Park
Pune, 411001

Imperia Spa is a place where you come to relax in an soulful atmosphere of love, care and trust. Come and get relaxed.

Avon Beauty Avon Beauty
Pune, 411038

To place an order from the Avon Catalog and for queries, please call 9764001064. To receive your copy of the latest product brochure drop us a message.

AromaFairy - The Beautiful You AromaFairy - The Beautiful You
Synagogue Street Camp
Pune, 411001

AromaFairy is an indulence into a world of Handcrafted, Organic & Botanical Skin, Hair & Body Care Beauty products. Made with Tender Loving Care, the ingredients used are 100% natural, non toxic & cruelty free.

Fitness Redefined GYM Fitness Redefined GYM
Suntec Commercial Wing D-201 2nd Floor Opp RIMS International School, NIBM Road Kondhwa
Pune, 411048

Fitness Redefined a new gym chain is opening in kondwa NIBM Road Pune.This is our first Branch.

Acquatic Blue Fragrance India Pvt.Ltd Acquatic Blue Fragrance India Pvt.Ltd
358/1B ABOVE SATYAM PATHOLOGY, SHINDE PAAR CHOWK, SHANIVAR PETH
Pune, 411030

Marketers of Imported Pocket Perfume 's , which is a unique concept pack of perfumes , high quality & long lasting fragrance

SMIC Cardiac Care SMIC Cardiac Care
Pune, 411053

Care 32 Dental Centre Care 32 Dental Centre
Care 32 Dental Centre, 110 , Pride Purple Square, Kalewadi Phata Wakad
Pune, 411057

Care32 Dental Clinic - Kalewadi Phata

Ezeepee Ezeepee
Pune, 411007

Ladies avoid dirty toilets and keep yourself away from Urinary Tract Infection.Ezeepee gives you the freedom to stand and pee.Useful for travel,Outdoor.